गणित इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये काही कृती, रचना व त्यांचे गुणधर्म दिले आहेत, या पुस्तकामध्ये गणित सोडवण्याची रीत तसेच त्यांचे सूत्र का व कसे तयार याचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. प्रत्येक पाठ्यघटकाच्या शेवटी सरावासाठी सरावसंच दिले आहेत. या सरावसंचातील उदाहरणांची उत्तरे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. तसेच अध्ययन-अध्यापन प्रभावी होण्यास उपयोगी पडतील असे ‘आय.सी.टी. टूल्स' यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे.
Copyright:
2019
Book Details
Book Quality:
Publisher Quality
Publisher:
Shri. Vivek Uttam Gosavi
Date of Addition:
08/27/19
Copyrighted By:
Maharastra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune