Browse Results

Showing 26 through 50 of 1,406 results

Zhopalu Bheema

by Kiran Kasturia

भीमा गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे. त्याच्या मदतीला आली त्याची एक चिंटुकली मैत्रीण. भीमा पहाटे लवकर कसा उठायला लागला?

Zulaa Gelaa Udoon

by Sridala Swami

उडणारा झुला तुम्ही खाली कसा आणाल? या हुशार मुलांबरोबर खेळायला चला आणि याचं उत्तर शोधा.

Kagadachi Karamat

by Mala Kumar

मंजूला एक कागदाचा तुकडा सापडतो. हा कागद एकाकडून दुसऱ्याकडे जाताना फक्त कागद रहात नाही. त्याचं खूप काय काय बनतं. कागदाचे तुकडे वापरून, कोलाज पद्धतीनं या पुस्तकाचं चित्रांकन केलं आहे. ही करामत आहे कागदाची आणि कल्पनांचीही.

Zuk Zuk Zuk

by Vinita Krishna

छोटीची आगगाडी कशी चालली? झुक्-झुक्-झुक!

Kaka Ani Munni

by Natasha Sharma

काका हा एक दुष्ट कावळा. तो मुन्नी या चिमणीची अंडी खायला येतो, पण मुन्नी खूपच हुशार. आणि गोष्टीतली बाकीची पात्रंही खूप हुशार. मग पुढे काय होतं? वाचा ही पंजाबी लोककथा.

Kakuche Bal

by Madhuri Purandare

अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आई आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडत नाही.

Maajhe Mitra

by Rukmini Banerji

मला खूप मित्र आहेत. मला ते सर्व आवडतात. पण त्यांच्यातला एक मला सर्वात जास्त आवडतो.

Maaloo Aani Kaaloo

by Vinita Krishna

एके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते. त्याला कोणी मदत केली? कालूने! मालू-कालूची ही गोष्ट वाचा!

Mala Tech Hava Aahe

by Mala Kumar

अनिलला काहीतरी हवं असतं पण त्याची आई त्याला म्हणते, ‘नको नको, ते नको’ ...बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला तेच म्हणतो, ‘नको नको, ते नको’ आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो.

"Mazza Masa!" "Nahi, Mazza Masa!"

by Suraj J. Menon

तीन मित्र आणि तीन हुशार मासे यांची मजेदार गोष्ट.

Vaaraa

by Madhuri Pai

वारा हे पुस्तक वाचन सरावासाठी उपयुक्त आहे. निसर्गातील न दिसणार्या पण पावलोपावली जाणवणार्या वार्याची ओळख यात करून दिली गेली आहे.

Bujgaonaynchi Varat

by Shamim Padamsee

पक्षी आणि प्राण्यांनी शेतात घुसू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी शेतात बुजगावणी उभारतात. पण छोट्या गौरीला मात्र काही वेगळंच वाटतं!

Chandobachi Topi

by Rohini Nilekani

तुम्हाला उन्हात टोपी घालायला आवडते का? कोणा कोणाला टोपी घालायला आवडते हे ह्या पुस्तकात वाचा.

Chhote Rangari

by Cheryl Rao

घर रंगवणं ही केवढी मौज आहे! पण फाटकाचा रंग कुठला असायला हवा, सांगा बरं!

E Has Naa

by Sanjiv Jaiswal ‘sanjay’

छोट्या हरणाबरोबर आणि त्याच्या दोस्तांबरोबर तुम्हीही पळा!

Gol Aani Saral

by Radha Hs

तुम्हाला कशा शेपट्या आवडतात? गोल की सरळ? पण काही गोष्टी मात्र आपल्याला आवडतातच. मग त्या गोल असोत की सरळ.

Gura Yethil Lakudtodya

by Veena Seshadri

एके दिवशी गुरा या गावातील लाकूडतोड्या लाकूड तोडण्यासाठी निघाला. तो झाडावर बसला आणि फांदी कापू लागला. गावच्या पुरोहितानं ते बघितलं आणि त्याला बजावलं की ज्या फांदीवर तो बसला आहे ती त्यानं कापली तर तो पडून मरेल. लाकूडतोड्यानं काय केलं हे जाणण्यासाठी इथियोपियातील ही धमाल गोष्ट वाचा!

He Maaze Ghar

by Rukmini Banerji

माझ्या घरी जरूर या.

Navi Kovalik

by Mala Kumar Manisha Chaudhry

खूप खूप फुलं, त्यांचे खूप खूप रंग! गाणारे पक्षी आणि नाचणार्या खारी. निसर्गाचं हे रूप मिनूला अगदी भुरळ पाडतंय. वसंत ऋतूचं वैभव आहे हे!

Kawalyane Natlangana Bolawale

by Venkatramana Gowda

कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा. पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षा सरस आहे. कोणता आहे तो गुण?

Keleech Kelee

by Rohini Nilekani

शृंगेरी श्रीनिवासच्या बागेतील गोड केळी कोणीही विकत घेत नव्हते. अशा वेळी त्याने त्या केळ्यांचे काय केलेे हे जाणून घेण्यासाठी ही छान गोष्ट वाचा.

Lattha Raajaachaa Kutraa

by Parismita

लठ्ठ राजा आणि त्याचा कुत्रा यांच्याबरोबर पळायचे आहे?

Ramya Ani Chandanya

by Mala Ashok

रम्याचे चमचमणारे हिऱ्याचे कानातले डूल कुठून बरं आले असतील? या चमकदार गोष्टीत वाचा.

Tinkuchi Ratrichi Sair

by Preethi Nambiar

मंगूच्या शेतावरचं टिंकू हे कुत्र्याचं छोटं पिल्लू. रात्र झाली तरी काही केल्या त्याला झोप लागेना. मग तो सरळ निघाला अंधारात भटकायला. रात्रीत त्याला खूप मजेशीर प्राणी भेटले. त्यांच्याशी त्याची दोस्ती झाली. चला, वाचूया टिंकूची रात्रीची सैर कशी झाली ते...

Maazee Bat Haravlee Maazee Bat Saapadlee

by Meera Tendolkar

कधीतरी मूल स्वत:शीच बोलते आणि मग त्यातून एक छोटासा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. ’माझी बॅट हरवली, माझी बॅट सापडली’ यामध्ये अशाच एका प्रसंगाचे वर्णन आहे.

Refine Search

Showing 26 through 50 of 1,406 results