गणित इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात रंगीत चित्रं, खेळ, कविता आहेत. त्यांतून गमतीजमतीने शिका. भरपूर खेळा, नाचा, उड्या मारा आणि अभ्यासही करा. वस्तूंची मोजणी शिकायची तर आधी एक ते दहा आणि मग अकरा ते वीस या संख्या ओळीने म्हणता आल्या पाहिजेत. त्यासाठी पुस्तकात मजेदार गाणी आहेत. बोटांचा उपयोग मोजायला होतो. बोटांसाठी कागदाच्या रंगीत टोप्या करुन घ्या व खेळा. बेरीज-वजाबाकी या क्रिया आपल्याला रोज कराव्या लागतात. म्हणून त्यांचा खूव सराव करा.
Copyright:
2020
Book Details
Book Quality:
Publisher Quality
Publisher:
Maharashatra Rajya pathyapustak Nirmiti V Abhyas Sanshodhan Mandal, Pune.
Date of Addition:
08/30/20
Copyrighted By:
Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune