Bhartiya Aarthik Vikas 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 साठी 'भारतीय आर्थिक विकास' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सर्वच देशांमधील सरकारांचा आर्थिक विकासाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास मंडळाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या संकल्पना समजणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आर्थिक विकास हा स्वतंत्र पेपर सामान्य स्तरावर आणला आहे. आर्थिक वृद्धी व विकास संकल्पनांचा अर्थ, गरज, महत्त्व, त्यांचे निर्देशक, दोघांमधील फरक इत्यादी बाबींचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 136 Pages
- ISBN-13:
- 9789354513336
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/28/21
- Copyrighted By:
- Dr. D.G. Ushir, Dr. S.V. Tile, Dr. S.R. Jawale, Dr. S.R. Pagar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr D. G. Ushir
- by Dr S. V. Tile
- by Dr S. R. Jawale
- by Dr S. R. Pagar
- in Textbooks