Vitteey Vyavastha 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तव्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून भारतीय वित्तव्यवस्थेचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा यादृष्टीने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तव्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचा देखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 178 Pages
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 01/11/22
- Copyrighted By:
- Dr. D.G. Ushir, Dr. S.R. Javale, Dr. S.V. Tile, Dr. S.R. Pagar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks, Study Guides
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr D. G. Ushir
- by Dr S. R. Javale
- by Dr S. V. Tile
- by Dr S. R. Pagar
- in Textbooks
- in Study Guides