Sahityarang Bhag 2 SYBA - RTMNU: साहित्यरंग भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By: and and and and and and and and and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बी. ए. भाग-२ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा मंडळाने संपादित केलेले ‘साहित्यरंग: भाग-२' हे पाठ्यपुस्तक आहे. मराठी भाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची, वाङ्मयप्रकारांची, त्यातील प्रवाहांची आणि त्या प्रकाराला संपन्न करणाऱ्या परंपरेची ओळख व्हावी, हा उद्देश समोर ठेवून निवडण्यात आलेले हे घटक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तिच्या सामर्थ्याचा आणि मोठेपणाचा विद्यार्थ्यांना परिचय होऊन त्यांच्या ज्ञानकक्षांचा विस्तार व्हावा, या दृष्टीने पदवीच्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता ध्यानात घेऊन हा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 160 Pages
- ISBN-13:
- 9788195365012
- Publisher:
- Raghav Publishers and Distributors
- Date of Addition:
- 01/29/22
- Copyrighted By:
- Dr. Rekha Vadikhaye, Dr. Pramod Munghate, Dr. Satyawan Meshram, Dr. Rajan Jaiswal, Dr. Shailendra Lende, Dr. Dattatraya Watmode, Dr. Venkatesh Potphode, Dr. Rajendra Naikwade, Dr. Milind Sathe, Dr. Sopandev Pise, Dr. Rakesh Kabhe, Shri. Sachin Upadhyay
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction, Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Satyawan Meshram
- by Dr Rajan Jaiswal
- by Dr Rajendra Naikwade
- by Dr Milind Sathe
- by Dr Rakesh Kabhe
- by Dr Rekha Vadikhaye
- by Dr Pramod Munghate
- by Dr Shailendra Lende
- by Dr Dattatraya Watmode
- by Dr Venkatesh Potphode
- by Dr Sopandev Pise
- by Shri. Sachin Upadhyay
- in Nonfiction
- in Textbooks