Mi Isadora: मी-इझाडोरा!
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
 - “मी-इझाडोरा!” हे पुस्तक इसाडोरा डंकन यांच्या “माय लाईफ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुध्द बंडेखारी करणारी मनस्विनी. स्वत:च्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुध्द जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुध्दिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वत:चं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणाऱ्या या दोघींना बांधणाऱ्या सहानुभवाच्या धाग्यातून अनुवादलेले आत्मचरित्र.
 
- Copyright:
 - 1975
 
Book Details
- Book Quality:
 - Excellent
 - Book Size:
 - 314 Pages
 - Publisher:
 - Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
 - Date of Addition:
 - 03/17/22
 - Copyrighted By:
 - Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
 - Adult content:
 - No
 - Language:
 - Marathi
 - Has Image Descriptions:
 - Yes
 - Categories:
 - Nonfiction
 - Submitted By:
 - Bookshare Staff
 - Usage Restrictions:
 - This is a copyrighted book.