Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 4: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड ४
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- प्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे यांचे समग्र साहित्य खंडरूपाने प्रसिद्ध करण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठरविले होते. प्रबोधनकार ठाकरे हे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे जाज्वल्य अभिमानी होते. प्रस्तुतच्या या चौथ्या खंडात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात (हिंदु धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम) आजच्या हिंदू धर्माची अवगत अवस्था आणि त्याची कारणे यांचा त्यांनी ऊहापोह केला आहे. तसेच मुसलमानी आक्रमणानंतरची या देशाची हीनदीन, पौरुषहीन अवस्था कशी प्रकट झाली याचेही विश्लेषण त्यांनी मोठ्या पोटतिडकीने केले आहे. दुसरा भाग “हिंदुजनांचा ऱ्हास आणि अधःपात”या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.
- Copyright:
- 2000
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 172 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 07/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.