Aadhunik Vidarbhacha Itihas (1847-1950) TYBA New NEP Syllabus - RTMNU: आधुनिक विदर्भाचा इतिहास (१८४७-१९५०) टी.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- आधुनिक विदर्भाचा इतिहास (१८४७–१९५०) हे प्रा. डॉ. नि. आ. वक्काणी यांचे संशोधनाधिष्ठित पुस्तक विदर्भाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचा व्यापक वेध घेते. काँग्रेसच्या स्थापनेपासून सुरू झालेली राजकीय जागृती, दादासाहेब खापर्डे यांचे जहाल नेतृत्व, गांधी युगातील असहकार व भारत छोडो आंदोलनातील स्थानिक सहभाग यांचे सविस्तर चित्रण यात आहे. तसेच, अस्पृश्योद्धार, सत्यशोधक समाज, महिलांची जागृती, शिक्षण प्रसार, पत्रकारिता, शेतकरी चळवळ, सहकारी संस्था यांचा इतिहास रेखाटला आहे. विदर्भातील लोकजीवन, साहित्यिक चळवळी, व महाविदर्भाच्या अस्मितेचा विचार करत हे पुस्तक स्थानिकतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय इतिहासाशी विदर्भाचा संबंध ठामपणे जोडते. शैक्षणिकदृष्ट्या हे पुस्तक एम.ए. (इतिहास) अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असून, संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरते.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 320 Pages
- Publisher:
- Shri Mangesh Prakashan Nagpur
- Date of Addition:
- 06/02/25
- Copyrighted By:
- Prof. Dr. N. A. Vakkani
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- History, Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.