Sugam Marathi Vyakaran va Lekhan Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: सुगम मराठी व्याकरण व लेखन दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘शब्दरत्न सह सुगम मराठी व्याकरण व लेखन’ हे मो. रा. वाळंबे यांचे पुस्तक माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीपूर्व तसेच स्पर्धा परीक्षांसाठी व्याकरण व लेखन या विषयांवर आधारित एक सविस्तर व सुलभ मार्गदर्शक आहे. या पुस्तकात मराठी भाषेचे मूलतत्त्व, वर्ण, संधी, समास, वाक्यरचना, वृत्त, अलंकार, रसग्रहण, लेखन कौशल्ये यांचे अभ्यासक्रमानुरूप विवेचन केलेले आहे. प्रत्येक प्रकरणानंतर स्वमूल्यांकनासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न व उत्तरे, तसेच लेखन विभागात निबंध, भाषांतर, पत्रलेखन व सारांशलेखनाचे मार्गदर्शन दिले आहे. ‘शब्दरत्न’ या सहपुस्तकात वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी-विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह असून त्यांचा वापर स्पष्ट उदाहरणांसह दिला आहे. सोप्या भाषेत सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांमध्ये व्याकरणाची गोडी निर्माण करणे हेच या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- Copyright:
- 2015
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 412 Pages
- ISBN-13:
- 9788186169803
- Publisher:
- Nitin Prakashan
- Date of Addition:
- 07/01/25
- Copyrighted By:
- Nitin Prakashan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks, Study Guides, Language Arts
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.