Vyavasaayik Naitikta FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: व्यावसायिक नैतिकता एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- व्यावसायिक नैतिकता हे पुस्तक बी. कॉम. अभ्यासक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मानवी आणि व्यावसायिक मूल्यांचे मोल समजावणे व त्यानुसार विचार व कृती विकसित करणे. यात मानवी मूल्यांची व्याख्या, संकल्पना, इतिहास, प्रकार आणि वैशिष्ट्ये यांचे सविस्तर विवेचन आहे. पुस्तकात वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक, बौद्धिक, अध्यात्मिक, आर्थिक, पर्यावरणीय इत्यादी प्रकारच्या मूल्यांवर सखोल चर्चा केली आहे. तसेच मूल्य प्रणाली, मूल्यांचे वर्गीकरण, त्यांची वैशिष्ट्ये, वर्तनावर होणारा परिणाम, संदर्भानुसार मूल्यांचे महत्त्व यांचे समावेश आहे. कामाच्या ठिकाणी नैतिकता, जबाबदारी, सचोटी, सहकार्य, सहानुभूती, आणि विविधतेचा आदर यांसारख्या संकल्पनांचा आढावा घेतला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ नीतिमूल्यांचे शास्त्रीय ज्ञान देत नाही, तर त्यांना वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यात मदत करते. त्यामुळे हे पुस्तक नीतिशिक्षण व व्यावसायिकतेच्या जडणघडणीत अत्यंत उपयोगी ठरते.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 96 Pages
- ISBN-13:
- 9788197949319
- Publisher:
- R. K. Enterprises Nagpur
- Date of Addition:
- 07/01/25
- Copyrighted By:
- Dr. Milind Gulhane, Dr. Prabhakar Motghare
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Business and Finance, Textbooks, Study Guides
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.