Bhartiya Arthashastra ani Vyavsay Model FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: भारतीय अर्थशास्त्र आणि व्यवसाय मॉडेल एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘भारतीय अर्थशास्त्र आणि व्यवसाय मॉडेल’ हे पुस्तक बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक भारतीय आर्थिक विचारांचा इतिहास, कौटिल्याचा अर्थशास्त्र, प्राचीन भारतातील शेती, व्यापार, शासन, शिक्षण, संपत्ती, तसेच प्राचीन व मध्ययुगीन भारतातील आर्थिक धोरणांचा सखोल अभ्यास करते. यामध्ये वसाहतपूर्व भारतातील आर्थिक योगदान, स्वातंत्र्यानंतरचे नियोजन, हरित क्रांती, उदारीकरण व डिजिटल युगातील नव्या धोरणांचा ऊहापोह आहे. या पुस्तकात भारतीय व्यवसाय मॉडेल, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, आणि शाश्वत विकासासारख्या आधुनिक संकल्पनांचा समावेश केला आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यासारख्या उपक्रमांद्वारे भारताचा आर्थिक विकास कसा घडतो आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राचीन धर्मशास्त्रीय तत्त्वज्ञानाचे आणि शुक्रनीतीसारख्या ग्रंथांचे आधुनिक आर्थिक विचारांवर होणारे परिणाम देखील समजावण्यात आले आहेत. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धीक व भारताच्या आर्थिक धोरणांची सखोल समज प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 150 Pages
- ISBN-13:
- 9788197949333
- Publisher:
- R. K. Enterprises Nagpur
- Date of Addition:
- 07/01/25
- Copyrighted By:
- Dr. Milind Gulhane, Dr. Prabhakar Motghare, Dr. Nabha Kamble
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Business and Finance, Textbooks, Education
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Milind Gulhane
- by Dr Prabhakar Motghare
- by Dr Nabha Kamble
- in Business and Finance
- in Textbooks
- in Education