Mutual Fund Agent Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: म्युच्युअल फंड एजंट दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 'म्युच्युअल फंड एजंट' हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. (ऑनर्स/रिसर्च) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी तयार करण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या या अभ्यासक्रमात म्युच्युअल फंड क्षेत्रातील मूलभूत माहिती, इतिहास, रचना, गुंतवणूक धोरणे, जोखीम व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, आणि एजंटची भूमिका यांचा सविस्तर अभ्यास दिला आहे. पुस्तकात म्युच्युअल फंड मार्केटमध्ये संशोधन करणे, गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणे, योजना सुचवणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, व्यवहार पूर्ण करणे, आणि दीर्घकालीन ग्राहक संबंध निर्माण करण्याच्या कौशल्यांचा समावेश आहे. यामध्ये फंडांचे प्रकार, व्यवहार प्रक्रिया, केवायसी, कर नियम, गुंतवणूक धोरणे, आर्थिक नियोजनाचे टप्पे आणि संभाव्य गुंतवणूकदारांचे प्रकार समाविष्ट आहेत. हे पुस्तक म्युच्युअल फंड एजंट म्हणून कारकीर्द करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्ये विकसित करते, तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि मूल्यांकनाचेही संधी देते.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 121 Pages
- ISBN-13:
- 9789348862884
- Publisher:
- R. K. Enterprises Nagpur
- Date of Addition:
- 07/01/25
- Copyrighted By:
- Dr. Abdul Shakeel Abdul Sattar, Dr. Rajesh G. Valode, Dr. Prabhakar Motghare
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Business and Finance, Textbooks, Education
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Prabhakar Motghare
- by Dr Abdul Shakeel Abdul Sattar
- by Dr Rajesh G. Valode
- in Business and Finance
- in Textbooks
- in Education