- Table View
- List View
Bharatacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारताचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant Moreसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल-1 हा विषय लागू केला आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून भारताचा भूगोल-1 हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमत समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचे स्थान, भौगोलिक स्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेतानाच भारत व त्याच्या शेजारी असलेल्या देशांचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासात भारताचे वेगवेगळे भौगोलिक विभाग नकाशाच्या मदतीने विस्तृतपणे स्पष्ट केलेले आहेत. भारतातील जलप्रणालीबद्दल विवेचन करताना अभ्यासक्रमात असलेल्या नद्यांशिवाय इतर नद्यांच्या विवेचनाचाही विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक अंगाने अधिक फायदा होईल.
Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakareसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.
Bharatacha Itihas (1707-1845) SYBA Third Semester - SPPU: भारताचा इतिहास (१७०७-१८४५) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr S. G. Kolarkarभारताचा इतिहास (छत्रपती शाहूपासून ते ब्रिटीश शाहीच्या अस्तापर्यंत) इ.स. १७०७ ते १८८५ या पाठ्यपुस्तकाची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली आहे. या कालखंडात मराठ्यांचा राजकीय इतिहास, ब्रिटिश कालखंडाचा राजकीय इतिहास आणि ह्याशिवाय १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा व त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या जागृतीची कारणे आणि मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी चालविल्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे लॉर्ड कर्झन, राष्ट्रीय चळवळींचा इतिहास, दहशतवादी चळवळी, मुस्लीम जातीयवादाचा उदय आणि विकास ही प्रकरणे या पुस्तकात आहेत. ह्या शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न देण्यात आले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल याची खात्री आहे. ह्याशिवाय योग्य ते नेमलेले नकाशे, महत्वाच्या घटनांची सुची व त्यांच्या तारखा दिल्याने विषय समजण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.
Bharatacha Itihas Prarambh Te 650 Paryant FYBA First Semester - SPPU: भारताचा इतिहास प्रारंभ ते ६५० पर्यंत एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by P. G. Joshiविद्यापीठ अनुदान आयोगाच्या (U.G.C.) नूतन अभ्यासक्रमानुसार 'भारताचा इतिहास' (प्राचीन काळ) ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यातून U.G.C. च्या नवीन दृष्टिकोनांची व उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आठवा ग्रंथ कला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हाती देताना विशेष समाधान लाभत आहे. प्राचीन भारतातील धर्म, साहित्य, शास्त्र, कला, समाजजीवन, अर्थव्यवस्था आणि प्रशासन व राजकीय घडामोडींना विवेचनात प्राधान्य दिलेले आहे.
Bharatada Ithihasa (Krista Shaka 1761-1857) DSC 14 (NEP Syllabus): ಭಾರತದ ಇತಿಹಾಸ (ಕ್ರಿಸ್ತ ಶಕ 1761-1857) DSC 14 ನೂತನ ಪಠ್ಯಕ್ರಮ
by K. N Ashwathappaಇದು ಹೊಸ ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಕಾರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಿ.ಎ 6 ನೇ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ನ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕವಾಗಿದೆ.
Bharatada Rajakiya Itihasa: ಭಾರತದ ರಾಜಕೀಯ ಇತಿಹಾಸ (ಆರಂಭ ಕಾಲದಿಂದ ಕ್ರಿ.ಶ. 1200 ರವರೆಗೆ) (B. A Semester 3 NEP Syllabus)
by Prof. B.P. Hugar Dr Guruprakash Hugarಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಗಳಿಗೆ NEP ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಕಾರ ಭಾರತದ ರಾಜಕೀಯ ಇತಿಹಾಸ DSC-5 BA 3 ನೇ ಸೆಮಿಸ್ಟರ್.
Bharatada Rajikiya Artikate DSC-14 NEP Syllabus: ಭಾರತದ ರಾಜಕೀಯ ಆರ್ಥಿಕತೆ DSC 14 ನೂತನ ಪಠ್ಯಕ್ರಮ
by Krishna Nayakಇದು ಹೊಸ ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಕಾರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಿ.ಎ 6 ನೇ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ನ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕವಾಗಿದೆ.
Bharateey itihaas ke kuch vishay Bhag 1 Class 12 NCERT: भारतीय इतिहास के कुछ विषय भाग 1 कक्षा 12वी एनसीईआरटी.
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय भाग 1 कक्षा 12वी एन.सी.ई.आर.टी. यह पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया है। इस पाठ्यपुस्तक में ऐतिहासिक काल के बारे में विस्तार से बताया गया है। इस पुस्तक में हड़प्पा संस्कृती, उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति, धार्मिक जीवन, रीति-रिवाज, अर्थव्यवस्थाओं के विषय और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में बताया गया है।
Bharatha Samvidhana Mattu Rajakeeya: ಭಾರತ ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ (ಪರಿಷ್ಕೃತ 19 ನೇ ಆವೃತ್ತಿ)
by Dr Gangadhara P. Sಈ ಪುಸ್ತಕವು ಎಲ್ಲಾ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳಿಗೆ ಉಪಯುಕ್ತವಾಗಿದೆ.
Bharathada Sarkaara Mattu Rajakeeya: ಭರತದ ಸರ್ಕಾರದ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ
by Ramesh Sankaraddyಇದು ಹೊಸ ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಕಾರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಿಎ 3ನೇ ಸೆಮ್ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕವಾಗಿದೆ.
Bharatiy Arthavyavastha 1 TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B.L. Jibhkateनागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या वर्षापासून बी.ए. तृतीय वर्ष: सेमेस्टर V च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमाची पुर्नरचना केली आहे. त्यानुसार "भारतीय अर्थव्यवस्था १" ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांना सादर केलेली आहे. त्यानुसार काही जुनी परंपरागत चालत आलेली प्रकरणे वगळून काही नवीन प्रकरणांचा समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तक नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. प्रस्तुत पुस्तक अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करण्यात आला आहे तसेच काही नवीन व दुर्मिळ माहितीसाठी इंटरनेटचीही फार मदत घेतली आहे.
Bharatiya Arthavyavstha Ka Vikas class 11 - NCERT - 23: भारतीय अर्थव्यवस्था का विकास ११वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय अर्थव्यवस्था का विकास 11 वीं कक्षा का राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ने पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया गया है। इस पाठ्यपुस्तक में चार इकाई दी गई है। पहले इकाई के दो अध्यायों के द्वारा हम स्वतंत्रता पूर्व से लेकर नियोजित विकास के चार दशकों तक के भारत द्वारा चुने गये पथ का समग्र रूप से अवलोकन करेंगे। दूसरे इकाई में इस इकाई में सुधारों की प्रक्रिया तथा भारत के संदर्भ में उनके प्रयोग का मूल्यांकन किया गया है। तिसरे इकाई हम विकास के निहितार्थों को भी अपने पर्यावरण तथा धारणीय विकास की मांग के संदर्भ में देखेंगे। इन मुद्दों को सुलझाने के क्रम में सरकार की नीतियों का आलोचनात्मक आकलन किए जाने की ज़रूरत है, जिस पर इस इकाई में अलग से चर्चा की गई है। चौथे इकाई में इकाई में हम भारत के विकास अनुभवों की तुलना इसके दो महत्त्वपूर्ण और निर्णायक पड़ोसियों- पाकिस्तान और चीन से करेंगे।
Bharatiya Itihas Ke Kuch Vishay Bhag-1 class 12 - NCERT - 23: भारतीय इतिहास के कुछ विषय भाग-१ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय भाग 1 कक्षा 12वी एन.सी.ई.आर.टी. यह पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया है। इस पाठ्यपुस्तक में ऐतिहासिक काल के बारे में विस्तार से बताया गया है। इस पुस्तक में हड़प्पा संस्कृती, उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति, धार्मिक जीवन, रीति-रिवाज, अर्थव्यवस्थाओं के विषय और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में बताया गया है।
Bharatiya Itihas Ke Kuch Vishay Bhag-2 class 12 - NCERT - 23: भारतीय इतिहास के कुछ विषय भाग-२ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय भाग 2 कक्षा 12वी एन.सी.ई.आर.टी. यह पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया है, यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bharatiya Itihas Ke Kuch Vishay Bhag-3 class 12 - NCERT - 23: भारतीय इतिहास के कुछ विषय भाग-३ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय इतिहास के कुछ विषय भाग 3 कक्षा 12वी एन.सी.ई.आर.टी. यह पुस्तक हिंदी भाषा में प्रकाशित किया है, यह किताब हड़प्पा से शुरू होती है और भारतीय संविधान के बनने पर खत्म होती है। इसमें पाँच हजार वर्षों का सामान्य सर्वेक्षण नहीं बल्कि कुछ विशेष विषयों का गहन अध्ययन किया गया है। इस किताब में आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजनीतिक और धार्मिक विषयों को चुनकर बदलाव के अलग-अलग आयामों को समझने की कोशिश की है वहीं इनके बीच की दीवारों को भी तोड़ने का प्रयास किया है। इस किताब के कुछ विषय आपको उस युग की राजनीति तथा सत्ता और शक्ति की प्रकृति से परिचित करवाएँगे, वहीं कुछ में यह समझने का प्रयास है कि समाज कैसे संगठित होता है, कैसे काम करता है और कैसे बदलता है। कुछ और अध्याय बताते हैं धार्मिक जीवन और रीति-रिवाज़ों के बारे में, अर्थव्यवस्थाओं के विषय में और ग्रामीण एवं शहरी समाजों में बदलाव के बारे में।
Bharatiya Kala Ka Parichay Bhag-1 class 11 - NCERT - 23: भारतीय कला का परिचय भाग-१ ११वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadकला के इतिहास का अध्ययन व्यापक प्रलेखन तथा उत्खनन कार्यों के आधार पर विकसित हुआ है इसलिए कलात्मक वस्तुओं का वर्णन इस विषय के अध्ययन का प्रमुख आधार बन गया है। बीसवीं सदी के प्रारंभिक वर्षों में ऐसे बहुत ही कम उल्लेखनीय अध्ययन किए गए, जहां चिंतन का विषय साधारण वर्णन से आगे बढ़ा हो और अध्ययनकर्ताओं ने वर्णन के अलावा कुछ और भी विवेचन किया हो। अनेक स्मारकों, मूर्तियों और शैलियों का नामकरण तत्कालीन राजवंशों के आधार पर किया गया, जैसे- मौर्य कला या मौर्य कालीन कला, सातवाहन कला, गुप्त कालीन कला आदि। इसके अलावा, कुछ कलाकृतियों के काल का नामकरण धार्मिक आधार पर भी किया गया, जैसे- बौद्ध काल, हिंदू काल और इस्लामिक या मुस्लिम काल। लेकिन इस तरह निर्धारित किए गए नाम, कला की परंपराओं को समझने के लिए उपयोगी नहीं हैं। मध्य युगीन कला और वास्तु संबंधी स्मारकों को अनेकों रूपों में राजवंशों का संरक्षण मिला, लेकिन इससे पहले के ऐतिहासिक काल को भी राजवंशों के नामों से जोड़ दिया गया और वे आज भी प्रचलित हैं। तथापि प्रस्तुत पुस्तक में मानक परंपरागत विवरणात्मक लेखन से परे हटकर कला तथा पुरातत्त्वीय स्मारकों के अपेक्षाकृत अधिक व्यापक विकास का अध्ययन किया गया है और यह बताने का प्रयास किया गया है कि उनके विकास की शैलियाँ क्या थीं और सामाजिक तथा राजनीतिक संबंध कैसे और किसके साथ थे। इस प्रकार यह पाठ्यपुस्तक भारतीय कला के इतिहास के अध्ययन का एक विनम्र प्रयास है।
Bharatiya Kala Ka Parichay Bhag-2 class 12 - NCERT - 23: भारतीय कला का परिचय भाग-२ १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadउन्नीसवीं शताब्दी में ब्रिटिश शासन के दौरान, भारतीय विद्वानों के सहयोग से कुछ ब्रिटिश औपनिवेशिक अधिकारियों ने भारत के अतीत का अध्ययन करने में सक्रिय रुचि ली। इसके साथ ही भारतीय उपमहाद्वीप में स्थापत्य स्मारकों, मूर्तियों और चित्रों का एक सुव्यवस्थित या क्रमवार अध्ययन शुरू हुआ। धार्मिक ग्रंथों के अध्ययन के साथ, धर्म के इतिहास का अध्ययन भी किया गया और मूर्तियों और चित्रों की पहचान शुरू की गई, जो प्रारंभिक छात्रवृत्ति का एक प्रमुख क्षेत्र बन गया। कक्षा 11 और 12 के लिए पाठ्यपुस्तकों की इस श्रृंखला में, कक्षा 11 की पाठ्यपुस्तक शुरुआत से मध्ययुगीन काल तक के विभिन्न दृश्य कला रूपों का परिचय देती है, जैसे- भित्ति चित्र, चित्रकला, मूर्तियाँ, वास्तुकला आदि। कक्षा 12 की इस पाठ्यपुस्तक में मध्ययुगीन और आधुनिक काल के दौरान भारत में चित्रकला परंपराओं के विकास पर अध्याय शामिल हैं। उच्चतर माध्यमिक स्तर की युवा पीढ़ी को ध्यान में रखते हुए, भारतीय कला में विकास की समझ विकसित करने के लिए पाठ्यपुस्तक कुछ उदाहरणों की रूपरेखा प्रस्तुत करती है। इस पाठ्यपुस्तक में आठ अध्याय हैं और प्रत्येक अध्याय एक विशेष शैली या चित्रकला के समयकाल और अन्य दृश्य कलाओं की चर्चा से संबंधित है।
Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awariसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.
Bharatiya Samaj class 12 - NCERT - 23: भारतीय समाज १२वीं कक्षा - एनसीईआरटी - २३
by Rashtriy Shaikshik Anusandhan Aur Prashikshan Parishadभारतीय समाज कक्षा 12 वीं का पुस्तक हिंदी भाषा में राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद् ने प्रकाशित किया गया है । इस पाठ्यपुस्तक का मूल उद्देश्य है राष्ट्रीय पाठ्यचर्चा की रूपरेखा 2005 के नए मार्गदर्शक सिद्धांतों को क्रियान्वित करना। पाठ्यपुस्तक मे कुछ सुस्पष्ट उदाहरण अध्याय 3, 5 और 6 में हैं जिनमें जाति व अन्य प्रकार की विषमताओं व अल्पसंख्यक समुदायों से संबंधित विषयों का जिक्र है। गतिविधियाँ इस पाठ्यपुस्तक का अभिन्न अंग हैं; इन्हें सुविचारित व योजनाबद्ध तरीके से विषयवस्तु में सम्मिलित किया गया है। 'अभ्यास' पुस्तक में दिए गए किसी खास उद्धरण अथवा तालिका पर आधारित हैं, और इनमें छात्रों से अपेक्षा की जाती है कि वे सटीक सवालों के सटीक जवाब दें।
Bharatiya Varasa Aakalan Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारतीय वारसा आकलन दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Raghunath Borkar‘भारतीय वारसा आकलन’ हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या NEP 2020 अभ्यासक्रमानुसार बी.ए. दुसऱ्या सेमिस्टरच्या इतिहास विषयासाठी लिहिलेले आहे. डॉ. रघुनाथ बोरकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात भारतीय वारशाची व्याख्या, पर्यटनाचा विकास, कला व स्थापत्य वारसा, हस्तकला, प्राचीन स्थळे, किल्ले, सण, संग्रहालयांचे महत्त्व यासारखे अनेक पैलू अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने समाविष्ट केले आहेत. अभ्यासक्रमाची रचना सोपी, मुद्देसूद व परीक्षेस उपयुक्त स्वरूपात सादर केली आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त प्रश्नावली, प्रात्यक्षिके व क्षेत्रभेटीचा संदर्भही यामध्ये दिला आहे. हे पुस्तक केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सांस्कृतिक जाणीव जागवण्यासाठीही उपयुक्त ठरते.
Bhartache Sanvidhan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Sheikh Hassan Dr Jogendra W. Gawai‘भारताचे संविधान’ हे पुस्तक विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेले असून प्रा. शेख हाशम आणि डॉ. जोगेंद्र व. गवई यांचे संशोधन आणि लेखन यामध्ये समाविष्ट आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, १८५८ च्या कायद्यापासून ते १९४७ च्या स्वातंत्र्य कायद्यापर्यंतच्या घटनात्मक विकासाचा सविस्तर आढावा यात घेतला आहे. घटनेची उद्देशपत्रिका, तिचा अर्थ, स्वरूप, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, आणि मूलभूत कर्तव्ये या सर्व बाबी सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. पुस्तकात केंद्र व राज्य शासनाच्या रचना, कार्य, अधिकार, न्यायमंडळाची स्वायत्तता, आणि संसद व विधानमंडळाच्या कार्यपद्धती यांचे विश्लेषण केलेले आहे. संविधान समितीच्या कार्याचा इतिहास, विविध सुधारणा कायदे, स्वातंत्र्यलढ्याचा घटनात्मक संदर्भ, तसेच भारतीय समाजातील विविधतेला स्वीकारून घडवून आणलेली समावेशक राज्यघटना हे या पुस्तकाचे महत्त्वाचे पैलू आहेत. यामध्ये राज्यघटनेतील मूल्ये – समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता – यांचे स्पष्टीकरण आहे. अभ्यासक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक अभ्यासार्थ प्रश्न व उदाहरणेही दिली आहेत. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ एक शैक्षणिक ग्रंथ नसून भारतीय लोकशाही आणि राज्यकारभाराच्या मूळ तत्त्वांना समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरते.
Bhartache Sanvidhan Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: भारताचे संविधान दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Sheikh Hassanहे पुस्तक 'भारताचे संविधान' या विषयावर असून, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विषयाची सखोल माहिती व्हावी, अभ्यासक्रमातील संकल्पना सुलभतेने समजाव्यात आणि विषयाचे पूर्ण आकलन व्हावे या हेतूने हे पुस्तक अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत लिहिलेले आहे. पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करून विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक केवळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठीच नव्हे, तर 'नेट-सेट' व इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासासाठीही उपयुक्त ठरेल असा विश्वास लेखकांनी व्यक्त केला आहे. अनेक अधिकृत ग्रंथांच्या आधारे तयार केलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करेल आणि त्यांना पूर्ण समाधान देईल, ज्यामुळे इतर पुस्तके पाहण्याची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपयुक्त आहे.
Bhartachya Itihas (A.D. 500 te A.D. 1206) Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: भारताचा इतिहास (इ. स. ५५० ते इ. स. १२०६) दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Govind Tirmanwar“भारताचा इतिहास” हे पुस्तक इ. स. ५५० ते इ. स. १२०६ या कालखंडातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे सविस्तर विश्लेषण करते. या काळात भारतात अनेक राजवंश उदयास आले आणि त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. सम्राट हर्षवर्धनच्या कारकिर्दीत कन्नौज हे सत्ता आणि सांस्कृतिक केंद्र बनले. त्यानंतर राजपूत राजवंशांनी उत्तरेकडील प्रदेशावर वर्चस्व गाजवले. चालुक्य, राष्ट्रकूट आणि प्रतिहार यांच्यात कन्नौजच्या ताब्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष झाला. दक्षिण भारतात चोल, पल्लव आणि पांड्य राजवंशांनी प्रशासन, व्यापार आणि स्थापत्यकलेला मोठे योगदान दिले. याशिवाय, पुस्तकात मध्ययुगीन समाजरचना, धर्म आणि संस्कृती यांचा आढावा घेण्यात आला आहे. भक्ती चळवळीचा प्रभाव, बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार, तसेच वेदकालीन परंपरांचा विकास यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. तत्कालीन राजकीय घटनांसह समाजव्यवस्थेचे सखोल विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण आणि इतिहासप्रेमींसाठी ज्ञानवर्धक असे हे पुस्तक भारताच्या ऐतिहासिक वारशाचा व्यापक आढावा घेण्यास मदत करते.
Bhartiya Aarthik Paryavaran FYBA First Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tele Dr S. R. Pagarप्रथम वर्ष कला या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तकाचे लिखाण व विविध संकल्पनांची मांडणी करताना अतिशय साधा व सोप्या भाषेचा कटाक्षाने वापर केलेला आहे. प्रत्येक संकल्पना व उपघटक यांच्या आशयाची सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे. उपघटकांचे विश्लेषण करताना अलीकडील आकडेवारीचा संदर्भ केला आहे. पुस्तकाचे लिखाण करताना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने संदर्भित केलेल्या संदर्भ ग्रंथांबरोबरच इतर अनेक दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा आवर्जून वापर केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतिबंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत.
Bhartiya Aarthik Paryavaran FYBA Second Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr Vijaykumar Wavaleप्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहे.