- Table View
- List View
Chiv Chiv Tapp Tapp
by Lubiyana BandukwalaThis is a story of childrens excitement when raining outside.
Didicha rangit khajina
by Rukhmani BanerjeeStory of a girl who helped in educating the poor children.
Shani sona
by Vinita KrishnaA story of a young girl helping her father,who is a carpenter in his work.
Asa Mee, Ashi Mee!
by Pankaj Chaturvediतुम्ही या पुस्तकातील मुलांना ओळखता? अगदी तुमच्यासारखीच आहेत...
Banee
by Herminder Ohriबनी स्वप्नात तरंगते आणि अतिशय आश्चर्यकारक आणि अद्भुत जागी जाते. तुम्हाला तिच्याबरोबर तरंगायला आवडेल?
Ghari Jaayachay
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. घरी जायचंय पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Aaji Cha Chashma
by Rohini Nilekaniआजीचा चष्मा सारखा हरवतो. मग कधीतरी तिला चष्मा शोधण्यासाठी हुशार गुप्तहेराची मदत घ्यावी लागते!
Atta Nahi, Atta Nahi
by Rohini Nilekaniही मोठी माणसं नेहमीच ‘आत्ता नाही, आत्ता नाही’ असं का म्हणतात? गोष्ट वाचा, म्हणजे कळेल.
Kay Baran Ghalu Aaj?
by Natasha Sharmaकधी कधी काय घालावं ते अजिबात सुचत नाही. या गोष्टीतली छोटी मुलगी भरपूर कपडे घालून बघते. आणि शेवटी तिला तिच्या मनातला ड्रेस मिळतोच!
Aaichi Shaletli Gammat
by Nandini Nayarएक दिवस मीराची आई तिच्या शाळेत गेली पण तिथे तर कुणीच नव्हतं. मीरा, वर्गातली मुलं, शिक्षक सगळे कुठे गायब झाले होते?
Anula Kay Kay Diste?
by Lavanya Karthikअनूला काय काय दिसतं? अनू तिच्या अवतीभवती खूप छानछान गोष्टी बघत असते. त्या गमती-जमती कदाचित तुम्हालाही दिसतील.
Bhangarwala
by Sridala Swamiचिनूला आपल्या वडलांना मदत करायला आवडते. कधी कधी त्याला त्याबद्दल बक्षीसही मिळते!
Chalaa Pustak Ghyayala
by Rukmini Banerjiआपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. ‘चला पुस्तक घ्यायला’ या पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.
Garam Chaha Ani Dulaichi Ub
by Mala Kumar Manisha Chaudhryथंडीतले झकास कपडे बाहेर दिसायला लागले आहेत. भाजलेल्या शेंगांचा मस्त वास दरवळतोय. बोलताना तोंडातून वाफ बाहेर येते आहे. बघू या बरं, हिवाळा आणखी काय काय गमती घेऊन आला आहे ते!
Goloo Vartul
by Jagdish Joshiगोलू तुम्हाला तुमच्या भोवतालच्या वर्तुळाकार जगाची ओळख करून देतो! मुले खेळही खेळू शकतात. तुम्हाला किती वर्तुळे दिसतात? तुम्हाला कागद, पेन किंवा फाशांची बिलकूल गरज नाही - तुम्ही फक्त फिरत रहा आणि मोजा.
Aaplyala Kaajwyansarkhe Chamchamtaa Kaa Yet Naahi?
by Nabanita Deshmukhतुम्हाला माहीत आहे का, काजवे का चमकतात? गंमत म्हणजे काजव्यांची बाळं आपल्या प्रकाशाचा उपयोग शत्रूला दूर पळवण्यासाठी करतात. या पुस्तकात बुडी मारलीत तर चमचम करत, अंधार उजळून टाकणाऱ्या काजव्याविषयी आणखीही बऱ्याच गमती कळतील.
Atishahana Gus
by Veena Seshadriफार फार वर्षापूर्वी नॉर्वेमध्ये एक गस नावाचा कटकट्या, चिडचिड्या स्वभावाचा, तिरसट, शेतकरी राहत असे. तो नुसता कटकट्या नव्हता, तर तो अतिशहाणा आणि उद्दामही होता. तो इतरांपेक्षा स्वत:ला फार शहाणा समजत असे, विशेषत: आपल्या बायकोपेक्षा. तो खरंच का एवढा हुशार होता हे जाणण्यासाठी नॉर्वेमधली ही मनोरंजक आणि मजेदार लोककथा वाचा!
Gullicha Khajina
by Anupama Ajinkya Apteगुल्लीकडे एक चॉकलेटी रंगाचं खोकं आहे. त्यात त्यानं कसला कसला खजिना दडवलाय. बटणं, पिना आणि अजून काय काय...! काय करतो तो या वस्तूंचं? बघा बरं, मग तुम्हालाही वाटेल की आपल्याकडेही असा खजिना असावा!
Hasu Mee Kashi?
by Cheryl Raoशांती अगदी आनंदी मुलगी होती. तिला कधी कोणी दु:खी किंवा शांत बसलेलं पाहिलेलं नव्हतं. मग अचानक एक दिवस मित्र-मैत्रिणींशी ती का बरं बोलेनाशी झाली?
He Aani Te
by Radha Hsमनी माऊ आणि ही छोटी मुलगी यांना नेहमी वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. पण एक गोष्ट मात्र दोघींनाही आवडते. ओळखा बघू कुठली?
Jaaduchi Pood
by Greystrokeकोणे एके काळी, इरावती नदीच्या काठी थुजा आणि तिचा पती थेंगी राहत होते. या दोघांचा संसार आनंदात सुरू होता. पण एकाच गोष्टीची चिंता होती. थेंगी कचऱ्यातून सोने तयार करण्याच्या प्रयोगामध्ये सदैव गढून गेलेला थेंगी यशस्वी झाला का?
Jungle Shala
by Madhav Chavan Meera Tendolkarएका जंगलामध्ये शाळा सुरू झाली आहे हे कळल्यावर मोठ्या उत्साहात प्राणी तिथे गेले. त्यांचे पुढे काय झाले ते जंगल शाळा समजावून सांगेल.