Browse Results

Showing 1,426 through 1,430 of 1,430 results

Samajshastriya Vicharancha Paya Paper 1 SYBA Third Semester - SPPU: समाजशास्त्रीय विचारांचा पाया पेपर १ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Ashruba Yevale Dr Jyoti Suhas Gagangras

विविध महाविद्यालयांतील व पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी समाजशास्त्रीय विचारांचा पाया हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. आजपर्यंत समाजशास्त्रावरील 12 पुस्तके प्रसिद्ध झाली असून 'समाजशास्त्रीय विचारांचा पाया' हे तेरावे पुस्तक आहे. समाजशास्त्राची ओळख व समाजशास्त्राचा परिचय ही पुस्तके तसेच लोकसंख्या आणि समाज हे पुस्तक 2004 पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळ यांनी वेळोवेळी अभ्यासक्रमात बदल केले. त्यानुसार या पुस्तकामध्ये आम्ही लिहिण्याचा व आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व करताना उगाचच शब्दबंबाळ तसेच किचकट व अवघड शब्दांचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक आकलनास सहज व सोपे वाटावे तसेच या पुस्तकाला विद्यार्थ्यांचा भरीव प्रतिसाद मिळावा, यादृष्टीने पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.

Lokasankhya Va Samaj SY BA Pune University

by DR Sudhir Yevle Jyoti S. Gagangras

Lokasankhya Va Samaj S.Y.B.A. Pune University text book for second year from The Pune Universtity in Marathi.

Samajshastracha Parichaya FY. BA. Pune University

by DR Sudhir Yevle. Jyoti S. Gagangras

Samajshastracha Parichaya Marathi text book for First year from The Pune Universtity in Marathi.

Manavi Hakk Ani Samajik Nyayacha Parichay Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Ashruba Yewle Vinayak Subhash Lashkar Dr Jyoti Suhas Gagangras Vikramaditya Prabhakar Gaikwad

तृतीय वर्ष बी. ए. जनरलचे ‘मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय' हे पुस्तक वाचकांच्या हातात सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सेमिस्टर-6 चे हे पुस्तक आहे. गुन्हा आणि समाज हे पुस्तक लिहिताना गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्ह्यांविषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला होता. या क्रमिक पुस्तकात 'मानवी हक्क आणि सामाजिक न्याय' याच्याशी संबंधित विविध पैलूंची मांडणी केली आहे.

See You At The Top: सी यू एट द टॉप

by Zig Ziglar

'सी यू एट द टॉप' या त्यांच्या सर्व विक्रम मोडणाऱ्या अफलातून पुस्तकाची 25 वी रौप्यमहोत्सवी सुधारित आवृत्ती काढण्यात येत असून, हे पुस्तक म्हणजे वैयक्तिक विकास आणि वैयक्तिक यशासाठी काळाच्या चाचणीवर उतरलेलं सूत्र घेऊन पायरीपायरीने स्पष्ट करणारं अभिजात अमेरिकन पुस्तक आहे. ज्यांना या पुस्तकातील तत्त्वांनी मार्गदर्शन केले आहे, अशा वाचकांच्या पिढ्यांसाठी, त्या काळासाठी यातील तत्त्वज्ञान खरे ठरले आहे. 'सी यू अॅट द टॉप'चा अजूनही महामंडळ, शाळा, सरकारी संस्था, विक्री संस्था आणि सुधारगृहांसारख्या संस्थांमध्ये, जिथे कार्यप्रेरणा आणि स्वविकास ही महत्त्वाची ध्येयं असतात अशा ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि तरुण लोकांसाठी उपयुक्त ठरलेल्या 'आय कॅन (मी करू शकतो)' या अभ्यासक्रमाचा हे पुस्तक पाया ठरले आहे.

Refine Search

Showing 1,426 through 1,430 of 1,430 results