- Table View
- List View
Padri Ulivoche Mitramandal (Italiyan Bodhkatha)
by Vasumati DhuruOne day Jesus and his disciples visit father Vulivo’s house. He invites them inside and a miracle happens there. Later he comes to know that he is Jesus Christ. He asks three wishes from him and because of that he takes many souls to heaven. On the way he is stopped by Saint Peter and denied entry to other souls. So he asks Saint Peter to take a message to Jesus Christ. He asks him that if I could accommodate so many people with you into my house because I was generous than how much more generous you are? So Jesus allows all the souls with him into heaven.
Shrey Konala
by Vasumati DhuruThere was a family with four sons each named after week days. One day the father goes for hunting and never returns. His wife was pregnant she delivers another boy child. His name is Pilu. One day he questions his brothers about their father. They all go looking for him in the jungle. They find him make him alive and bring him home. All the people celebrate his coming back to life. They discuss whom to give credit for his coming back. The father says Pilu is the one who remembered me and that is why I am here today.
Ti Shur Virbala
by Vasumati DhuruThis is a story of Nima who was studying during nighttime and she catches a burglar in her house during nighttime. She holds him tight and calls her father for help but in the meantime, he escapes jumping down the gallery. All the people in the house praise her for the courage she had shown to drive the thief away.
Samajik Karar: सामाजिक करार
by Vasant Bhagwant Karnikझ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.
Bhartiya Madhyam Vyavsaye
by Vanita Kohli-KhandekarThe Indian Media Business, Fourth Edition gives you detailed analysis, perspective and information on eight segments of the media business in India—print, TV, film, radio, music, digital, outdoor, and events. It presents the business history, current dynamics, regulation, economics, technology, valuations, case studies, trends (Indian and global) and a clear sense of how the business operates. This book is a must-read for media professionals, students and for those planning to invest in the Indian media and entertainment business. The outstanding feature of the fourth edition is a new chapter on digital media—arguably, the first ever look at digital media from a comprehensive business perspective. This looks at everything from history to business dynamics and the major issues digital media faces in India. This edition tackles regulation with more detail than any of the previous ones. There is one large case study on the quality of regulation in India and several caselets such as the ones on copyright law, defamation law and how it works for social media. This edition also contains more caselets than the previous editions. There are caselets on the changes in readership methodology, on the trouble with news broadcasting and on the rising power of Hindi newspapers and the impact of digital on both print and TV among others.
Maitri Bankingashi: मैत्री बँकिंगशी
by Vandana Dharmadhikariसौ. वंदना धर्माधिकारी लिखित “मैत्री बँकिंगशी” या पुस्तकाची बारावी आवृत्ती आहे, २०११मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. सर्वसामान्यांना बँकिंगबाबतची माहिती सहज, सोप्या पद्धतीने या पुस्तकातून होते. बँकिंगची तांत्रिकता असूनही हे पुस्तक वाचकांना विशेष उपयोगी ठरताना दिसत आहे. बँकिंग ही संकल्पना जरी सर्वत्र एकसारखीच असली तरी आजच्या ऑनलाईन पद्धतीमुळे बँकिंगची सगळी परिभाषा बदलून गेली आहे. प्रत्यक्ष बँकांमध्ये जाण्याची गरज आता उरलेली नाही. अशा या स्पर्धात्मक आणि अत्याधुनिक युगात बँकिंगची संकल्पना सातत्याने बदलत आहे. त्यामुळे त्यातले बारकावे समजून घेत आवश्यक ती माहिती अपडेट ठेवण्याचीदेखील आज गरज आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी, विदेशी, लघुवित्त (Small Finance) अशा सर्वच प्रकारच्या बँका आणि सहकारी पतसंस्था यांमध्ये मूळ बँकिंग जरी सारखेच असले तरी प्रत्येक प्रकारातील नियम आणि व्यवहारातील बदल हे समजून घेणे आवश्यक आहे, ज्याची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. बॅंकिंग क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नवीन नोकरभरती होत आहे. बॅंकिंग करिअर निवडणार्या अशा उमेदवारांनादेखील हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणारे आहे.
Natsamrat FYBA New NEP Syllabus - RTMNU: नटसम्राट एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by V. V. Shirwadkarवि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित नटसम्राट हे मराठी रंगभूमीवरील सर्वकालीन श्रेष्ठ नाटकांपैकी एक मानले जाते. शेक्सपिअरच्या King Lear च्या प्रेरणेने लिहिलेल्या या नाटकाचा नायक गणपतराव बेलवलकर हा एक निवृत्त नट आहे, ज्याने आपल्या अभिनय कारकिर्दीत अफाट यश संपादन केलं आहे. निवृत्तीनंतर तो आपली संपत्ती मुलांना देतो आणि पुढे त्याच मुलांकडून उपेक्षा, अवहेलना आणि मानसिक वेदना सहन करतो. या नाटकात वृद्धत्वातील एकटेपणा, माणुसकीचा ऱ्हास, आणि कुटुंबातील संबंधातील ताणतणाव यांचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. बेलवलकराच्या व्यथांची भावनिक गुंतागुंत, त्याची आत्माभिमानी वृत्ती, आणि व्यासपीठावरील त्याच्या कलावंताचे तेज – या सर्व गोष्टींनी नटसम्राट हा नाट्यकृतीचा शिखरबिंदू ठरतो. डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रभावी अभिनयामुळे हे पात्र अधिक अजरामर ठरले. नटसम्राट हे केवळ एक नाटक नाही, तर ते एक मानवी भावभावनांचे दर्पण आहे, जे प्रेक्षकाच्या मनामनात खोलवर रुजते. यातून नाटककाराने व्यक्ती, समाज आणि नाटक या तिन्ही अंगांचे विलक्षण तत्त्वज्ञान मांडले आहे. आजही हे नाटक विविध रंगभूमींवर आणि चित्रपटरूपात लोकप्रिय असून मराठी साहित्य-संस्कृतीतील एक अमूल्य ठेवा म्हणून गौरवले जाते.
Gharabhar Prakash
by V. V. ShirawadkarKashavrao is a farmer in a village .one One day he gives money to his childern after that read what happened... in marathi.
Dharma Ani Vidnyan: धर्म आणि विज्ञान
by V. V. Kuwadekar''धर्म आणि विज्ञान'' हे पुस्तक बर्ट्रान्ड रसेल लिखित (RELIGION AND SCIENCE) या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. अनुवादक वि. वा. कुवाडेकर यांनी केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. धर्म आणि विज्ञान ही समाजजीवनाची दोन अंगे आहेत. त्यांतील पहिले अंग म्हणजे धर्म. मानवी मनःप्रवृत्तीच्या इतिहासाची आपणास ज्या काळापासून काहीतरी माहिती आहे त्या कालापासून हे अंग महत्व पावलेले आहे. त्याचे दुसरे अंग म्हणजे विज्ञान. हे ग्रीक व अरब लोकांत काही काळ, आणि तेही अधूनमधून भासमान झाले. पण, सोळाव्या शतकात मात्र ते एकदम महत्पदास चढले आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनातील कल्पनांना, आणि संस्थांना अधिकाधिक प्रमाणात आकार दिला आहे. धर्म आणि विज्ञान यात एक दीर्घकाल संघर्ष चालू असून त्यात काही वर्षापूर्वीपर्यंत विज्ञानच नेहमी विजयी ठरले आहे. परंतु रशिया व जर्मनी या देशांत नव्या धर्माचा उदय झाल्यामुळे, आणि त्या धर्माला मिशनरी कार्याच्या विज्ञाननिर्मित नवसाधनांची जोड मिळाल्यामुळे हा प्रश्न, विज्ञानयुगाच्या प्रारंभी होता तितकाच पुनश्च शंकास्पद ठरला आहे. त्यामुळे, परंपरागत धर्माने शास्त्रीय ज्ञानाशी चालविलेल्या युद्धाची कारणे व त्या लढ्याचा इतिहास तपासून पहाणे हे पुन्हा एकवार महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.
Me Pan
by V. SuteyevThis is a story of freshly hatched chicken and duck. The chick wanted to do everything what the duck did, but could not swim in water when it entered in water in marahi.
Rusi Aani Pusi
by V. SuteyevThe story of a Rusi who had a cat named Puss. One day Rusi was drawing a picture of a house imagining Pussy to stay in the house. She was trying to make the house the way Pussy wanted.
Netaji: नेताजी
by V. S. Walimbeसुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी सूर्य! या सूर्याच्या तेजाने इंग्रजांना पोळले, जाळले आणि त्यांच्या साम्राज्याला खिळखिळे केले. युरोपमध्ये उफाळून आलेल्या दुसर्या महायुध्दाच्या रुपाने भारताच्या स्वाभाविक आकांक्षेला साकार रूप देण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देण्यासाठी सुभाषबाबूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी केलेले कार्य निर्णायक ठरले, अशी इतिहासाची साक्ष आहे. सुभाषबाबूंच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांची गुंफण करत, छोट्या छोट्या परिच्छेदातून हे चरित्र वाचकांपुढे उलगडत जाते. अखेरपर्यंत वेधकता कायम ठेवणारी, प्रसंगानुरूप रूप घेणारी वाळिंब्यांची शैली वाचकांना बांधून ठेवते. सुभाषबाबूंसारख्या अलौकिक, निग्रही आणि निर्धारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या पिढीला करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. वि. स. वाळिंबे यांनी आपल्या ओघवत्या आणि चित्रदर्शी निवेदन शैलीने शब्दबध्द केलेली चरितकहाणी.
Yayati - Novel: ययाति - कादंबरी
by V. S. Khandekarएका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
POL 287 Rajkiya Sanrachana T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. K. Shri. Kshirsagar V. C. Phadake Shri. Date R. S. Morkhandikar V. K. KshirePOL 287 Rajkiya Sanrachana text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Nazi Bhasmasuracha Udayasta: नाझी भस्मासुराचा उदयास्त
by V. G. Kanitkarनाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
Bhakarichi Gosta
by V. D. DesaiSharad is with his grandfather in the farm . In lunch time, grandfather tells a story about wheet..in marathi.
ECO 276 Sarvjanik Vittavyavhar T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prof. Dr. Sudhakar Kulkarni Prof. N. K. Patil V. B. KakadeECO 276 Sarvjanik Vittavyavhar text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
OPN 101 Adhyayan Kaushalyancha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Usha Khire Anjali Saygavakar Sau. Vadadekar Rajendra Vadanere Prof. Pande Shree. KumbharOPN 101 Adhyayan Kaushalyancha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 219 Samagralakshyi Arthashastra S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Shri. C. P. Kher Prof. Sau. Anita Gogate Prof. Dr. Sau. Vidya Sohoni Umesh RajaderkarSamagralakshyi Arthashastra ECO 219 textbook for S.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.
SOC 295 Loksankhya Shikshan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Narayan Chaudhari Prof. Sha. Tryam. Patil N. R. Chaudhari Prof. Apate Prof. Chitanand Anant Sathe Ulhas LuktukeSOC 295 Loksankhya Shikshan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी
by Ulhas Hari Joshiआपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.
Aai
by Uddhav J. ShelakeAai in a story . a woman working at farm. A day when the mother becomes angry on her son when he disobeys her and later she takes him near.
Mahatma Gandhiche Vichar - Novel: महात्मा गांधीचे विचार - कादंबरी
by U. R. Rao R. K. Prabhuश्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.
Blasphemy: ब्लास्फेमी
by Tehmina Durrani"ब्लास्फेमी" ही एक कादंबरी आहे जी लेखिका तहमीना दुर्रानी यांनी लिहिली आहे. ही कादंबरी एका ग्रामीण पाकिस्तानात घडणाऱ्या कथानकावर आधारित आहे, जिथे धार्मिक अधिकारी आणि पितृसत्ताक संरचना महिलांच्या शोषणाला समर्थन देतात. कथेची नायिका हीर हिच्या दृष्टिकोनातून ही कथा सांगितली जाते. हीरला तिचा पती, पिर साईं, जो एक प्रतिष्ठित धार्मिक नेता आहे, त्याच्याकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करावे लागतात. कादंबरीत सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थांचा कठोरपणे परामर्श घेतला आहे, ज्यामुळे महिलांना बोलण्याची आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढण्याची संधी मिळत नाही. ही कादंबरी महिलांवरील अत्याचार आणि धार्मिक दुरुपयोगावर भाष्य करते. विशेषतः, पितृसत्ताक व्यवस्थेच्या दुष्परिणामांवर आणि धार्मिक नेतृत्वाच्या गैरवापरावर ती नकारात्मक प्रकाश टाकते. "ब्लास्फेमी" एक अशी कथा आहे जी समाजातील अन्याय आणि स्त्रीशक्तीच्या संघर्षावर लक्ष केंद्रित करते.
Dwikhandit: द्विखंडित
by Taslima Nasrinतसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे… अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.