- Table View
- List View
Prani Apale Mitra Ahet
by Baba BhandThis is a story of a village which was going through a drought situation and they were facing a grave problem. There was a scarcity of water and fodder for the animals. People throughout the village were worried about the condition about the future if the there is no rainfall. More than their lives animal life was equally important.
Prani Gayab Hovu Lagale
by Vishal TayadeOne day all the animals gather together they were worried about animals being taken away by some people for their own benefit. The jungle was being cut down and the animals were about their future. This is a matter of concern and its happening all over the world and we should take care of it.
Pranishahi
by Vishal TayadeOne day fed-up with their king the animals decide to revolt. They gather together against him and drive him away from their jungle. The king of the jungle the lion was influenced by other animals and he was not ruling with justice. The animals had no other way than to get rid of this king. They all decide to stay without a king.
Pranyancha Whats App
by Vishal TayadeIn a large jungle, a lion was ruling. He decided to rule his kingdom like the humans did. He called a man and distributed mobiles to all the animals. They get their training and start chatting on the phone. Animals make their WhatsApp group and chatted every day. One day they get a fake message and a meeting is called immediately. They decide not to misuse the facility they are provided with. This is a strange world where you see animals using mobile phones.
Pranyanchi Sabha Ani Sinhin
by Baba BhandThere was a meeting of all the animals in the jungle. A fox asked a question to know who gives a number of deliveries at a time. Everybody suggested a different name such as rabbit, goat, elephant, pigs, rats. The lioness also comes there so they ask her the same question. Without taking much time she says I give birth to only one cub but says a powerful one instead of a dozen weak.
Prarabdha
by Sau. Padma MandagavaneBhiva and Shiva were two good friends. Bhiva was from a poor family and Shiva was rich he had a business. Bhiva wanted to become rich like Shiva so he decides and goes to the city for earning and become rich. He did not succeed and remains poor. Now he accepts his destiny and returns to the village.
Prarambhik Bharat Pragaitihasik Kaal Te Mauryakal FYBA First Semester - SPPU: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautप्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Prarambhik Bharat Uttar Mauryakal Te Rashtrakut Kaal FYBA Second Semester - SPPU: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautप्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautप्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautप्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी
by Joseph Murphyडॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.
Prasadachi Dakshina
by Rajesh GuptaIn this story Tenali Raman helps a poor and handicapped Brahman by giving him reward from the king. A minister was very jealous of him and did not allow him to approach the king. He approaches Tenali Raman and gets a reward from the king and becomes rich.
Prasna Tin Uttar Ek
by Ravindra KolheOne day a traveler asked three different questions and wanted one answer for it. Nobody in the court could answer it. Only Birbal did it. Everyone knew that the bread, the leaves were rotting, and the rotting of the horses did not rot. Birbal's observation skills and achievement were good because of which he could easily answer the question.
Prastavik Sthool Arthashastra Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B. L. Jibhkate‘प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र’ हे प्रा. बी. एल. जिभकाटे यांचे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले असून बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. या पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राचे संकल्पनात्मक, व्याप्तिगत, सैद्धांतिक आणि उपयुक्त पैलू स्पष्ट करण्यात आले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा आणि तिचे मूल्य, व्यापार चक्र, रोजगाराचे सिद्धांत, सार्वजनिक वित्त व्यवस्था, कर व्यवस्था, महागाई व अपस्फीती, आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय, आर्थिक नियोजन व वृद्धी आदी स्थूल विषयांचे सखोल विवेचन साध्या भाषेत केले आहे. विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पनांना उदाहरणांच्या सहाय्याने समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘सूक्ष्म ते स्थूल’ अर्थशास्त्राचा संक्रमण, गृहितकांचा फरक, मूल्यपातळी, आर्थिक धोरणे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास का आवश्यक आहे, याचे सविस्तर विश्लेषण आहे. याशिवाय आर्थिक समस्यांचे व्यापक स्वरूप, बेरोजगारी, व्यापार चक्राचे परिणाम, व सार्वजनिक हितासाठी तयार केलेले धोरणात्मक उपायही मांडण्यात आले आहेत. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांच्या गोंधळ टाळण्यासाठी संकल्पनांचे पर्यायी शब्द व इंग्रजी प्रतिशब्द दिले आहेत. परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या प्रश्नसंचासह हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण करते. हे पुस्तक केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यवहार्य दृष्टिकोनातून देखील स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करते.
Prastavik Sukshma Arthashastra First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्रास्ताविक सूक्ष्म अर्थशास्त्र पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B. L. Jibhkateप्रास्ताविक सूक्ष्म अर्थशास्त्र हे प्रा. बी. एल. जिभकाटे लिखित पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष, सेमेस्टर १ च्या नवीन (NEP 2020) अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचे सुलभ व समजण्यासारखे स्पष्टीकरण करते. यामध्ये मागणी व पुरवठा, उपयोगिता, उत्पादन फलन, किंमत निश्चिती, वितरणाचे सिद्धांत, आणि विविध बाजाररचना यांचा अभ्यास सुसंगत पद्धतीने मांडला आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना जड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक संज्ञांची परिभाषा, उदाहरणे आणि आकृतींच्या सहाय्याने विषय अधिक सुलभ झाला आहे. ॲडम स्मिथ, मार्शल, रॉबिन्स यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास यात आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त ठरणारे असून, आर्थिक संकल्पनांमागील तर्कशुद्ध विचार आणि सामाजिक व्यवहारातील उपयोग या दोन्ही अंगांचा समतोल राखतो. व्यावहारिक दृष्टिकोन, संक्षिप्त उत्तरांची रचना व विविध अभ्यासप्रश्न हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे पुस्तक बी.ए. स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच अर्थशास्त्र विषयाच्या मूलभूत अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pratham Books Short Stories
by Pratham BooksCollection of some short stories from Pratham books in Marathi
Pratikraman (Granth): प्रतिक्रमण (ग्रंथ)
by Dada Bhagwanमाणूस पावलोपावली कुठली ना कुठली तरी चूक करतच असतो. त्यामुळे इतरांना खूप दुःख होते. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला या सर्व राग– द्वेष याच्या हिशोबातून मुक्त व्हावे लागेल. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्याकडून घडलेल्या पापांसाठी प्रायश्चित्त करणे किंवा माफी मागणे. हे करण्यासाठी तीर्थंकरांनी आपल्याला खूप शक्तिशाली हत्यार ( साधन) दिले आहे ज्याचे नाव आहे - प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे आपल्याकडून झालेली अतिक्रमणे धुऊन टाकणे. ज्ञानी पुरुष दादा भगवान यांनी आपल्याला आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान याची किल्ली दिली आहे. या किल्लीद्वारे आपण अतिक्रमणांपासून मुक्त होऊ शकतो. आलोचना याचा अर्थ आहे की आपली चूक कबूल करणे. प्रतिक्रमण म्हणजे त्या चुकीबद्दल माफी मागणे आणि प्रत्याख्यान करणे याचा अर्थ अशी चूक पुन्हा न होवो असा दृढ निश्चय करणे. या पुस्तकात आपल्याला आपण केलेल्या अनेक वेगवेगळ्या अतिक्रमणांतून मुक्त कसे व्हावे याचा मार्ग मिळतो.
Pratikraman: प्रतिक्रमण
by Dada Bhagwanप्रत्येक माणूस स्वत:च्या मर्जी विरुद्ध चुका करत असतो. लोक आपल्या स्वतःच्या च चुकांमध्ये अडकतात आणि अविरत भोगत राहतात. त्यांना खरोखर चुकांपासून सुटकेची व आंतरिक आनंद मिळवून मुक्तिमार्गे प्रगति करण्याची तीव्र इच्छा असते. तीर्थंकर (पूर्णतः ज्ञान मिळवून मुक्त झालेले) आणि ज्ञानी (आध्यात्मिक विज्ञान आत्मसात केलेले) ह्यांनी ह्या जगास अशा पीडांपासून सोडवण्यासाठी एकमेव शस्त्र दिले आहे, आणि ते म्हणजे आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान ह्यांचे आध्यात्मिक विज्ञान. (आलोचना = स्वतःच्या चुकांचा कबुलीजबाब, प्रतिक्रमण - क्षमा मागणे, प्रत्याख्यान = चूक पुन्हा कधी न करण्याचा दृढ निर्धार) ह्या शस्त्राद्वारे द्वेष आणि तिरस्काराचा विशाल वृक्ष समूळ नष्ट करुन असंख्य लोकांनी मुक्तिरूपी संपत्ति मिळवली आहे. ज्ञानीपुरुष दादा भगवान यांनी आपल्या ज्ञानवाणी द्वारा प्रतिक्रमणाचे विज्ञान यथार्थपने जसे च्या तसे प्रकट केले आहे. त्यांची ज्ञानवाणी ह्या व इतर पुस्तकात आहेत, जी सत्य व मुक्तिच्या इच्छुकांसाठी बहुमोल ठरनार.
Pravas Varnan Ek Vanmayprakar: प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार
by Dr Vasant Sawantश्री. सावंत यांचा "प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार" ग्रंथ या प्रवासवर्णनाची जणुकाही समीक्षाच आहे. पण ते केवळ प्रवासवर्णनाची समीक्षाच करून थांबत नाहीत. ते त्या ‘प्रवासवर्णन’ संकल्पनेची चिरफाडही करतात, व्याकरणपण सांगतात, त्या संकल्पनेशी कल्पनेचे कोशाशी नातेपण जुळवितात. श्री. सावंत यांचा असा हा पंडित परंपरेत शोभून दिसणारा ग्रंथ. पण श्री. सावंत यांनी तो कुशलतेने लिहिला आहे, यात शंकाच नाही. त्यात निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा विषय सांगितला आहे आणि त्यांची माहितीही दिली आहे. त्यामुळे हा ग्रंथ प्रवास करणाऱ्यांना व प्रवासवर्णन करणाऱ्यांनाही उपयोगी पडेल असे वाटते. कदाचित भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागासही हा ग्रंथ उपयुक्त वाटावा. सामान्य वाचकांना व प्रवाशांना तर तो निश्चितच मार्गदर्शक होईल आणि प्रवास करताकरता त्यातून वाङ्मयही निर्माण करता येते, हे सर्वांना कळेल.
Prem: प्रेम
by Dada Bhagwanसच्चा प्रेम हम किसे कहते है? सच्चा प्रेम तो वह होता है जो कभी भी कम या ज़्यादा ना हो और हमेशा एक जैसा बना रहे| हमें लगता है कि हमें हमारे आसपास के सभी लोगो पर बहुत प्रेम है पर जब भी वह हमारे कहे अनुसार कुछ नहीं करते तो हम तुरंत ही बहुत गुस्सा हो जाते है| पूज्य दादाभगवान इसे प्रेम नहीं कहते| वह कहते है कि यह सब तो सिर्फ एक भ्रान्ति ही है| सच्चा प्रेम तो वह होता है जिसमें किसी भी प्रकार कि अपेक्षा नहीं होती और जो सबके साथ हर समय और हर परिस्तिथि में एक जैसा बना रहता है| ऐसा सच्चा प्रेम तो बस एक ज्ञानी ही कर सकते है जिन्हें लोगो में कोई भी भेदभाव मालूम नहीं होता और इसलिए उनका व्यवहार सबके साथ बहुत ही स्नेहपूर्ण होता है| फिर भी हम थोड़ी कोशिश करे तो, ऐसा प्रेम कुछ अंश तक हमारे अंदर भी जगा सकते है| यह सब कैसे संभव है, यह जानने के लिए अवश्य पढ़े यह किताब और अपने जीवन को ‘प्रेममय’ बनाइये|
Premandhala Sinha Ani Jangalrakhavala
by Baba BhandOne lion fell in love with a girl. He goes and proposes her father for marriage. The father first becomes worried but later he thinks of an idea and tells the lion that he will allow the marriage on one condition. He says my daughter does not like your sharp teeth and the knuckles. You have to get rid of it. The lion agrees. The hunter later hunts the lion out. The lions say to himself, now I understand how people become blind in love.
Punarjanma
by Shivkumar BaijalThis is a story of a thief who had done a robbery in the palace. He happens to listen to a preaching and his life changed. He heard about God and was born again. He told the king that he did not do any robbery in this life. He proved to the king that what wrong he had done was in previous life.
Punashcha Hari Om
by Jyoti SolapurkarA story of Pasha a dog. Every day someone or another neighbor started to complain about him. Deepak and Anand decided to show to people. Pasha is no longer a sub-caste dog but has become the most sensible dog in the world.
Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी
by Shri. Dattatray Bhapkarइतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.
Purna Mayechi Lekar TYBA - RTMNU: पूर्णा मायचीं लेंकरं बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Gopal Nilkanth Dandekarगो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी-पूर्णामायची लेकरं. वर्हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.