- Table View
- List View
Prasadachi Dakshina
by Rajesh GuptaIn this story Tenali Raman helps a poor and handicapped Brahman by giving him reward from the king. A minister was very jealous of him and did not allow him to approach the king. He approaches Tenali Raman and gets a reward from the king and becomes rich.
Prasna Tin Uttar Ek
by Ravindra KolheOne day a traveler asked three different questions and wanted one answer for it. Nobody in the court could answer it. Only Birbal did it. Everyone knew that the bread, the leaves were rotting, and the rotting of the horses did not rot. Birbal's observation skills and achievement were good because of which he could easily answer the question.
Prastavik Sthool Arthashastra Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B. L. Jibhkate‘प्रास्ताविक स्थूल अर्थशास्त्र’ हे प्रा. बी. एल. जिभकाटे यांचे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले असून बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. या पुस्तकात स्थूल अर्थशास्त्राचे संकल्पनात्मक, व्याप्तिगत, सैद्धांतिक आणि उपयुक्त पैलू स्पष्ट करण्यात आले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, मुद्रा आणि तिचे मूल्य, व्यापार चक्र, रोजगाराचे सिद्धांत, सार्वजनिक वित्त व्यवस्था, कर व्यवस्था, महागाई व अपस्फीती, आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय, आर्थिक नियोजन व वृद्धी आदी स्थूल विषयांचे सखोल विवेचन साध्या भाषेत केले आहे. विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पनांना उदाहरणांच्या सहाय्याने समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘सूक्ष्म ते स्थूल’ अर्थशास्त्राचा संक्रमण, गृहितकांचा फरक, मूल्यपातळी, आर्थिक धोरणे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास का आवश्यक आहे, याचे सविस्तर विश्लेषण आहे. याशिवाय आर्थिक समस्यांचे व्यापक स्वरूप, बेरोजगारी, व्यापार चक्राचे परिणाम, व सार्वजनिक हितासाठी तयार केलेले धोरणात्मक उपायही मांडण्यात आले आहेत. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांच्या गोंधळ टाळण्यासाठी संकल्पनांचे पर्यायी शब्द व इंग्रजी प्रतिशब्द दिले आहेत. परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या प्रश्नसंचासह हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण करते. हे पुस्तक केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यवहार्य दृष्टिकोनातून देखील स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करते.
Prastavik Sukshma Arthashastra First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: प्रास्ताविक सूक्ष्म अर्थशास्त्र पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. B. L. Jibhkateप्रास्ताविक सूक्ष्म अर्थशास्त्र हे प्रा. बी. एल. जिभकाटे लिखित पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. प्रथम वर्ष, सेमेस्टर १ च्या नवीन (NEP 2020) अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचे सुलभ व समजण्यासारखे स्पष्टीकरण करते. यामध्ये मागणी व पुरवठा, उपयोगिता, उत्पादन फलन, किंमत निश्चिती, वितरणाचे सिद्धांत, आणि विविध बाजाररचना यांचा अभ्यास सुसंगत पद्धतीने मांडला आहे. लेखकाने विद्यार्थ्यांना जड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक संज्ञांची परिभाषा, उदाहरणे आणि आकृतींच्या सहाय्याने विषय अधिक सुलभ झाला आहे. ॲडम स्मिथ, मार्शल, रॉबिन्स यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास यात आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त ठरणारे असून, आर्थिक संकल्पनांमागील तर्कशुद्ध विचार आणि सामाजिक व्यवहारातील उपयोग या दोन्ही अंगांचा समतोल राखतो. व्यावहारिक दृष्टिकोन, संक्षिप्त उत्तरांची रचना व विविध अभ्यासप्रश्न हे याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे पुस्तक बी.ए. स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच अर्थशास्त्र विषयाच्या मूलभूत अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pratham Books Short Stories
by Pratham BooksCollection of some short stories from Pratham books in Marathi
Pratikraman (Granth): प्रतिक्रमण (ग्रंथ)
by Dada Bhagwanमाणूस पावलोपावली कुठली ना कुठली तरी चूक करतच असतो. त्यामुळे इतरांना खूप दुःख होते. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला या सर्व राग– द्वेष याच्या हिशोबातून मुक्त व्हावे लागेल. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्याकडून घडलेल्या पापांसाठी प्रायश्चित्त करणे किंवा माफी मागणे. हे करण्यासाठी तीर्थंकरांनी आपल्याला खूप शक्तिशाली हत्यार ( साधन) दिले आहे ज्याचे नाव आहे - प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे आपल्याकडून झालेली अतिक्रमणे धुऊन टाकणे. ज्ञानी पुरुष दादा भगवान यांनी आपल्याला आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान याची किल्ली दिली आहे. या किल्लीद्वारे आपण अतिक्रमणांपासून मुक्त होऊ शकतो. आलोचना याचा अर्थ आहे की आपली चूक कबूल करणे. प्रतिक्रमण म्हणजे त्या चुकीबद्दल माफी मागणे आणि प्रत्याख्यान करणे याचा अर्थ अशी चूक पुन्हा न होवो असा दृढ निश्चय करणे. या पुस्तकात आपल्याला आपण केलेल्या अनेक वेगवेगळ्या अतिक्रमणांतून मुक्त कसे व्हावे याचा मार्ग मिळतो.
Pratikraman: प्रतिक्रमण
by Dada Bhagwanप्रत्येक माणूस स्वत:च्या मर्जी विरुद्ध चुका करत असतो. लोक आपल्या स्वतःच्या च चुकांमध्ये अडकतात आणि अविरत भोगत राहतात. त्यांना खरोखर चुकांपासून सुटकेची व आंतरिक आनंद मिळवून मुक्तिमार्गे प्रगति करण्याची तीव्र इच्छा असते. तीर्थंकर (पूर्णतः ज्ञान मिळवून मुक्त झालेले) आणि ज्ञानी (आध्यात्मिक विज्ञान आत्मसात केलेले) ह्यांनी ह्या जगास अशा पीडांपासून सोडवण्यासाठी एकमेव शस्त्र दिले आहे, आणि ते म्हणजे आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान ह्यांचे आध्यात्मिक विज्ञान. (आलोचना = स्वतःच्या चुकांचा कबुलीजबाब, प्रतिक्रमण - क्षमा मागणे, प्रत्याख्यान = चूक पुन्हा कधी न करण्याचा दृढ निर्धार) ह्या शस्त्राद्वारे द्वेष आणि तिरस्काराचा विशाल वृक्ष समूळ नष्ट करुन असंख्य लोकांनी मुक्तिरूपी संपत्ति मिळवली आहे. ज्ञानीपुरुष दादा भगवान यांनी आपल्या ज्ञानवाणी द्वारा प्रतिक्रमणाचे विज्ञान यथार्थपने जसे च्या तसे प्रकट केले आहे. त्यांची ज्ञानवाणी ह्या व इतर पुस्तकात आहेत, जी सत्य व मुक्तिच्या इच्छुकांसाठी बहुमोल ठरनार.
Pravas Varnan Ek Vanmayprakar: प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार
by Dr Vasant Sawantश्री. सावंत यांचा "प्रवासवर्णन: एक वाङ्मयप्रकार" ग्रंथ या प्रवासवर्णनाची जणुकाही समीक्षाच आहे. पण ते केवळ प्रवासवर्णनाची समीक्षाच करून थांबत नाहीत. ते त्या ‘प्रवासवर्णन’ संकल्पनेची चिरफाडही करतात, व्याकरणपण सांगतात, त्या संकल्पनेशी कल्पनेचे कोशाशी नातेपण जुळवितात. श्री. सावंत यांचा असा हा पंडित परंपरेत शोभून दिसणारा ग्रंथ. पण श्री. सावंत यांनी तो कुशलतेने लिहिला आहे, यात शंकाच नाही. त्यात निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा विषय सांगितला आहे आणि त्यांची माहितीही दिली आहे. त्यामुळे हा ग्रंथ प्रवास करणाऱ्यांना व प्रवासवर्णन करणाऱ्यांनाही उपयोगी पडेल असे वाटते. कदाचित भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागासही हा ग्रंथ उपयुक्त वाटावा. सामान्य वाचकांना व प्रवाशांना तर तो निश्चितच मार्गदर्शक होईल आणि प्रवास करताकरता त्यातून वाङ्मयही निर्माण करता येते, हे सर्वांना कळेल.
Prem: प्रेम
by Dada Bhagwanसच्चा प्रेम हम किसे कहते है? सच्चा प्रेम तो वह होता है जो कभी भी कम या ज़्यादा ना हो और हमेशा एक जैसा बना रहे| हमें लगता है कि हमें हमारे आसपास के सभी लोगो पर बहुत प्रेम है पर जब भी वह हमारे कहे अनुसार कुछ नहीं करते तो हम तुरंत ही बहुत गुस्सा हो जाते है| पूज्य दादाभगवान इसे प्रेम नहीं कहते| वह कहते है कि यह सब तो सिर्फ एक भ्रान्ति ही है| सच्चा प्रेम तो वह होता है जिसमें किसी भी प्रकार कि अपेक्षा नहीं होती और जो सबके साथ हर समय और हर परिस्तिथि में एक जैसा बना रहता है| ऐसा सच्चा प्रेम तो बस एक ज्ञानी ही कर सकते है जिन्हें लोगो में कोई भी भेदभाव मालूम नहीं होता और इसलिए उनका व्यवहार सबके साथ बहुत ही स्नेहपूर्ण होता है| फिर भी हम थोड़ी कोशिश करे तो, ऐसा प्रेम कुछ अंश तक हमारे अंदर भी जगा सकते है| यह सब कैसे संभव है, यह जानने के लिए अवश्य पढ़े यह किताब और अपने जीवन को ‘प्रेममय’ बनाइये|
Premandhala Sinha Ani Jangalrakhavala
by Baba BhandOne lion fell in love with a girl. He goes and proposes her father for marriage. The father first becomes worried but later he thinks of an idea and tells the lion that he will allow the marriage on one condition. He says my daughter does not like your sharp teeth and the knuckles. You have to get rid of it. The lion agrees. The hunter later hunts the lion out. The lions say to himself, now I understand how people become blind in love.
Punarjanma
by Shivkumar BaijalThis is a story of a thief who had done a robbery in the palace. He happens to listen to a preaching and his life changed. He heard about God and was born again. He told the king that he did not do any robbery in this life. He proved to the king that what wrong he had done was in previous life.
Punashcha Hari Om
by Jyoti SolapurkarA story of Pasha a dog. Every day someone or another neighbor started to complain about him. Deepak and Anand decided to show to people. Pasha is no longer a sub-caste dog but has become the most sensible dog in the world.
Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी
by Shri. Dattatray Bhapkarइतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.
Purna Mayechi Lekar TYBA - RTMNU: पूर्णा मायचीं लेंकरं बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Gopal Nilkanth Dandekarगो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी-पूर्णामायची लेकरं. वर्हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.
Pustak Na Vachanari mulagi
by Manjusha PavagiThe story of a girl named Meena. She did not like to read books. One day all the characters of books came out from the books and all wonder in the house. She worried how to put them back because she had no reading knowledge. Still, She opens the books and each character finds their places. Due to this Meena develops the interest in reading books.
Pustapalan Ani Lekhakarma class 12 - Maharashtra Board: पुस्तपालन आणि लेखाकर्म इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneशैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेले पुस्तपालन व लेखाकर्म या विषयाचे क्रमिक पुस्तक आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने भागिदारी संस्था व नफा न कमविणाऱ्या संस्थांच्या लेखांकनाचा समावेश आहे. तसेच प्रमंडळ लेखांकनामध्ये भागांचे लेखांकन, वित्तीय विवरणांचे विश्लेषण, विनिमय विपत्र, लेखांकनात संगणकाचा उपयोग इत्यादींचा समावेश केलेला आहे. विविध संकल्पना व घटकांची माहिती सादर करताना विद्यार्थ्यांना ती सहज, सोप्या पद्धतीने समजेल याची योग्य काळजी घेतलेली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखांची पूर्व पार्श्वभूमी नाही आणि वाणिज्य शाखेत पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनाही हा विषय सहजपणे समजण्यास मदत होईल. कौशल्य व उपयोजनावर आधारित विविध प्रात्यक्षिक उदाहरणांचा समावेश या क्रमिक पुस्तकात करण्यात आलेला आहे.
RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी
by Ravi Amale‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.
Radaka Mor
by P. G. SahasrabuddheThis a story of a peacock. One day while eating insect on tree his plume broke. Then he started crying. He has complained to all friends in the jungle. In the last bamboo were gifted one plume him. He started the dance.
Radhachi Aai
by Madhuri PurandareThis a story of a small child Radha. She is very fond of her mother. Radha is always around her mother, her mother takes very god care of her, and especially sometimes when Radha is not well.
Radhey - Novel: राधेय - कादंबरी
by Ranjit Desai"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
Radi Ani Thushi
by Herminder Ohriअसे मित्र मैत्रिणी काम कामाचे, जे एक दुसऱ्यांच्या मदतीस धावून येत नाहीत? मग त्या ठुशी फुलपाखरू आणि रडी मगर सारख्या मैत्रिणी का असेनात! दोन मैत्रिणींच्या बुद्धिकौशल्याची ही गोष्ट आहे -रडी आणि ठुशी
Rahasya Naganche: रहस्य नागांचे
by Amish Tripathiआज तो देव आहे. चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरुष होता. शोध सुरूच आहे. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला; बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती. द्वेषी सैतानाच्या उदयाचा पुरावा सर्वत्रच आढळतो. एका जादूई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्युपंथाला लागते. एका अनभिषिक्त राजकुमाराचा खून होतो. शिवाचे तत्त्वज्ञानविषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवांवर शिवाचा गाढ विश्वास असतो. मात्र दुष्टांचे साहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात. अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलुहासुन्दा जन्मांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैकामधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सूत्रधार एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टींनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की, जसे वाटत होते, तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्ध खेळली जातील. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील. शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील 'मेलुहाचे मृत्युंजय' हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल.
Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी
by Shubhangi Pasebandशुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.
Raja Ani Husnabano
by Shekhar ShiledarThis is a story of Husnabano. She was punished because she exposed the lies of a sage. The king trusted the sage and did not like Husnabano accusing him of theft. Husnabano finds a large hidden treasure in the jungle. There she builds a city. One day she goes with the king to visit this sage and exposes his reality to the king. The king asks forgiveness from Husnabano and gives all her wealth back.
Raja Ani Makad
by Damodar Viththal Phapheraja ani make is a story of a king and his pet monkey. The monkey was very naughty but king always praise his monkey and his servant does not like it.One day because of monkey , the king was hurt.