Browse Results

Showing 1,501 through 1,525 of 1,542 results

Veeruchi Circus

by Richa Ingle Deo

जम्बो-मम्बो सर्कस बघून वीरू परत येतो आणि त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना यायला लागतात. काय बरं करतो तो?

Vegali Pariksha

by Shakuntala Phadanis

There were five school friends very close to each other. After their exams, they decided to go for watching a movie. When they reached there, the tickets were sold out. They decided to go to other theater, in the mean time they came across a black marketer. They thought for buying tickets from him. Later they gave up the idea and decided to go for a walk on a mountain.

Velevar Jyala Samaj Yete Toch Shahana

by Baba Bhand

There was water scarcity in the forest. A lion and a pig came near a well. There was very little water so the lion and the pig start fighting to drink water first. They see a vulture flying above in the sky. They decide not to fight. Because they realized that if they fight the vulture will get the advantage. So they compromised.

Vetalachi Bhet

by Mohan Raval

Vikram was a brave king and one day a yogi asks Vikram to help him in his Yagna. He wanted Vikram to bring Vetal who is in the dead body hanging upside down on a tree. Vikram put the dead body on his back and Vetal starts speaking to Vikram. He tells him a story and asks a question. As soon as Vikram answers his question Vetal again goes and hangs on the tree upside down.

Vichar Kara Ani Shrimant Vha: विचार करा आणि श्रीमंत व्हा

by Napoleon Hill

“थिंक अॅण्ड ग्रो रिच” हे पुस्तक म्हणजे डेल कार्नेगींचे समकालीन लोकप्रिय आणि जगविख्यात नेपोलियन हिल यांचे अत्यंत परिणामकारक कार्य आहे. १९३७ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेले हिल यांचे 'पैसे कमावण्याचे गुपित' आजही तितकेच सामर्थ्यशाली आहे जितके ते त्या काळी होते. ते तुमचे जीवन नेहमीसाठी बदलू शकते. तत्कालीन ५०० अत्यंत धनाढ्य स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेतल्यानंतर नेपोलियन हिल यांनी अमाप संपत्ती जमवण्यामागचे रहस्य उघड केले आहे. हे रहस्य या कल्पनेवर आधारित आहे की, जर आपण या श्रीमंतांसारखा विचार करायला शिकलो तर त्यांच्यासारखी समृद्धी आणि यश आपल्यासाठी अप्राप्य राहणार नाही. तुमच्या मदतीसाठी त्यांनी साध्या; पण अत्यंत शक्तिशाली १३ पायऱ्यांचे, टप्प्यांचे सूत्र बनवले आहे. स्वतःची ध्येये ओळखा, खऱ्या आणि अविनाशी यशाचे रहस्य आत्मसात करा, जीवनात जे हवे ते मिळवा. परमोच्च यशस्वी लोकांच्या रांगेत जाऊन बसा. या अद्ययावत आणि सुधारित, रोमांचक आवृत्तीत अशा स्त्री-पुरुषांची उदाहरणे पुरविली आहेत जी सांप्रत काळी हिल यांच्या सिद्धांताची सजीव उदाहरणे आहेत. तसेच त्यात सर्वोच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या बिल गेट्स आणि स्टीव्हन स्पीलबर्गसारख्यांच्या यशोगाथांचाही समावेश आहे. हे स्पष्टच आहे की, हिल यांची तत्त्वप्रणाली पहिल्यांदा लिहिली गेली तेव्हा जितकी मजबूत होती तेवढीच ती आजही भक्कम आहे. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छिता? मग हिलच्या चिरंतन नियमांना फक्त अनुसरा.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 class 10 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’, ‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 Digest Class 10th Maharashtra Board - Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड - मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 class 10 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’, ‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Vidnyan Ani Tantradnyan class 9 - Maharashtra Board: विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घेऊन व इतरांना समजावा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड तसेच या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. या सर्व कृती ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती विचारप्रक्रियेला चालना देतील.

Vihiriche Lagn

by Tara Chaudhari

Once, The King Akbar in anger asked Birbal to leave his Kingdom. Birbal left the kingdom. He lived in a village by changing the name. After some days, The King remembered him. He used a trick to find Birbal. He gave the hard task to the villagers. Only those people who lived in the same village where Birbal was staying could complete the task, in this way the King found the Birbal again.

Vilakshan Sadhana

by Mukesh Nadan

This is a story of Shabri. She was very ugly looking so she was abandoned by everybody. She was found by one sage and he took care of her. One day the sage also died and before dying he had told her to wait upon the lord. She waited upon the lord and as told one day Lord Ram visits her.

Vinasepativala Kolha

by Baba Bhand

One day a fox gets trapped and loses its tail. Now he was feeling shame to face the other foxes so he tells them the lie that he has got rid of his tail and feeling light and better. But the other foxes do no listen to him. They understand his wicked idea.

Vinoba Jeevan Darshan: विनोबा-जीवन-दर्शन

by Shivaji N. Bhave

१५ नोव्हेंबर १९८२ ला पूज्य विनोबाजींचा आत्मा ब्रह्मात विलीन झाल्याची बातमी आली. प्रत्येक नश्वर देहाला पंचत्वात विलीन व्हावेच लागते. पण सर्वांच्याच विलीन होण्याची नोंद घेण्यात येत नसते. विनोबाजींचे व्यक्तित्व हे असामान्य. श्री. अरविंदांनी आपल्या कल्पनेतला महामानव रंगविताना महात्मा गांधी आणि विनोबा यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवले असेल किंवा नाही कोण जाणे. पण सामान्य माणूस जेव्हा माणसातल्या या हिमालयाकडे पाहातो तेव्हा तत्त्वज्ञांनी वर्णन केलेला महामानव तो हाच, असे त्याला वाटल्यावाचून रहात नाही. स्वभावविशेषाच्या भिन्नतेमुळे गांधी, नेहरू, विनोबा, अरविंद, रवीन्द्रनाथ, मार्क्स, रसेल, शंकराचार्य, ज्ञानेश्वर हे वेगवेगळे भासतील हे खरे. पण हे सगळेच महामानव होते यांत शंका नाही. पूज्य विनोबांचे सगळेच सामान्य माणसापेक्षा वेगळे. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे वेगळे. त्यांचे मरण पण वेगळे. साहित्य-संस्कृति-मंडळातर्फे पूज्य विनोबाजींचे चरित्र प्रकाशीत करण्यात आले आहे. कु. निर्मला देशपांडे, श्री. रमाकांत पाटील, श्री. म्हसकर, श्री. गौतम बजाज आणि विनोबाजींचे खाजगी चिटणीस श्री. बाळ विजय इत्यादींच्या सहकार्यामुळे विनोबाजींचे चरित्र आज प्रसिद्ध करण्याचा योग येत आहे.

Vipananachi Multatve-1 First Semester FYB.COM New NEP Syllabus - SPPU: विपणनाची मूलतत्त्वे-१ प्रथम सत्र एफ.वाय.बी.कॉम नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Joshi Dr Ajinath Doke Dr Mahesh Kulkarni Mrs Sonali Limaye

‘विपणनाची मूलतत्त्वे’ या पुस्तकात विपणनाची संकल्पना, बाजारपेठेचे प्रकार, विक्री व विपणनातील फरक, बाजारपेठ विभागणी, विपणन मिश्र, विक्रयकलेची वैशिष्ट्ये आणि वितरण चॅनेल यांचा समावेश आहे. पारंपरिक आणि आधुनिक विपणनातील बदल, ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास, तसेच उत्पादने व सेवांच्या वितरण प्रक्रियेत तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. पुस्तकात विपणनाचे महत्त्व चार प्रमुख घटकांद्वारे स्पष्ट केले आहे – समाज, ग्राहक, उत्पादक आणि मध्यस्थ यांच्या दृष्टीने. त्याचप्रमाणे विपणन प्रक्रियेत साठवणूक, वाहतूक, जाहिरात, जोखीम व्यवस्थापन यांसारख्या कार्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. विपणनाच्या कार्यांमुळे व्यवसायांना स्थैर्य प्राप्त होते, नफा वाढतो आणि राष्ट्रीय उत्पन्नातही भर पडते. विद्यार्थ्यांना विषय समजण्यासाठी सोपी भाषा, आकृत्या व तक्ते यांचा वापर केला आहे, तसेच प्रकरणाच्या शेवटी प्रश्नावली दिली आहे. विपणनातील नव्या दिशांचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Vipananachi Multatve-2 Second Semester FYB.COM New NEP Syllabus - SPPU: विपणनाची मूलतत्त्वे-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sunil Joshi Dr Mahesh Kulkarni Dr Ajinath Doke

‘विपणनाची मूलतत्त्वे-2’ या पुस्तकात विपणनाच्या आधुनिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. विपणनाची संकल्पना, विक्रय प्रक्रिया, ग्रामीण विपणन, विपणन पर्यावरण आणि विपणनातील आधुनिक प्रवाह, जसे की ई-विपणन, हरित विपणन, सामाजिक माध्यमांद्वारे विपणन आणि डिजिटल विपणन, यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज मिळावी यासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नावली दिलेली आहे. विपणनाच्या महत्त्वपूर्ण घटकांसोबत जागतिक व नैतिक दृष्टीकोनांचा समावेश असल्याने, हे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टीने तसेच समाजाभिमुख दृष्टिकोनातून विपणन शास्त्र समजण्यास उपयोगी ठरते.

Viruchi Sarkas

by Richaingle-Dev

Story of a small boy enjoying with his grandparents in circus.

Visave Shatak Ani Samajwad: विसावे शतक आणि समाजवाद

by Prof. K.N. Valsangkar

आपल्या कल्पनेतील समाजवादी समाजाच्या जीवनाचे कलाक्तक चित्र कल्पक लेखकांनी रंगविले आहे. वास्तववादी इतिहासकारांनी समाजवादी विचार आणि आचारातील प्रगतीच्या मार्गातील निरनिराळ्या गटांचा मागोवा घेतला आहे. भविष्यातील समाजवादी समाजाची घटना राजकीय सैद्धांतिकांनी तयार केली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली आहे; एवढेच नव्हे तर सत्ता मिळाल्यास प्रत्यक्ष काय कृती केली जाईल याची माहिती देणारे अनेक कार्यक्रम समाजवादी पक्षाने मांडले आहेत. समाजवादी नीतिशास्त्राच्या भूमिकेतून आर्थिक व्यवस्थेच्या क्षेत्राचा विचार या ठिकाणी अभिप्रेत आहे. “समाजवाद हा मूलतः नैतिक प्रश्न आहे आणि मानव व त्याचे बांधव यांच्यातील परस्पर संबंधाशी समाजवाद प्रामुख्याने निगडीत आहे.” चांगल्या समाजाच्या आमच्या कल्पनेत अंतर्भूत असलेला आदर्शवाद आणि असा समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेला वास्तववाद या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या उद्याच्या समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत व्यापक नि तर्कनिष्ठ भूमिका मांडणे हाच हेतू आहे.

Vishavruksha

by Sau. Padma Mandagavane

A king was very fond of gardening. He had a very garden with beautiful flowers and fruits. He himself took care of it and became famous because of it. One day pride takes over his mind and it grows itself in the form of a tree in the garden too. King is not able to cut this tree now. He takes the help of a saint. He understands his problem and humbles himself in front of the saint.

Vishnudas Ani Samrat Chol

by Mukesh Nadan

One day Vishnudas and King Chol were worshiping the Idol of Lord Vishnu. The king was not happy with Vishnudas because he did not like his way of worship. King Chol and Visnudas both worshiped for many days and wanted to see Lord Visnu personally. Lord Vishnu Visits Vishnudas and the king Chol is unhappy. He sacrifices everything he had and jumps in the fire to see the lord. Finally, he also is visited by Lord Vishnu.

Viti Dandu

by Premchand

An engineer comes to his village he remembers he used to play vitti dandu with his friend. He owed him a den and so he decides to play again. His friend is a keeper of a horse stable. He calls him and plays with him. His childhood memories are refreshed. His friend was a good player but that day he does not play seriously just as a respect for his friend and to see that he do not lose. Because he was a learned person and he respected his education.

Vitteey Vyavastha 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tile Dr S. R. Pagar

द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तव्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून भारतीय वित्तव्यवस्थेचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा यादृष्टीने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तव्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचा देखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Vitteey Vyavastha 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. R. Javale D. G. Ushir

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तीय व्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तीय व्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही, तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Vyapari Sapadala Bhamtyanchya Hati

by Dinakar Borikar

There was a businessman in village Parbhani. He suddenly became very ill and was about to die. He calls his son Gangaram and hands over the business to him. Their business was selling deodhar wood. He was warned not do business in Aurangabad since people there were cheaters. Still, Gangaram goes to Aurangabad to do business and is cheated by some people, but somehow he manages to get his return.

Vyatkimattva Vikas Aani Bhasha First Semester FYBA, B.COM, B.SC New NEP Syllabus - SPPU: व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Gitanjali Chine Dr Haresh Shelke

व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान ‌‘व्यक्तिमत्त्व’ संकल्पना आणि स्वरूप, व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान आणि महत्त्व याविषयीची सविस्तर मांडणी म्हणजे हे पुस्तक. भावनेचे आणि विचारांचे एकनिष्ठ चिंतन अनेक अर्थाने जेव्हा एकत्र आले की, व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा हे पुस्तक लिहून होते. सर्जकाच्या भूमिकेशी असलेला प्रामाणिकपणा अभ्यासकाला जवळचा वाटणारा आहे. जीवनावर व्यक्तित्त्वाविषयी गडदगहन जेव्हा सावली पडते तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य खुलत जाते. तसे झाले की, क्षितिज विस्तारत जातात आणि मुळात असलेले बीजरूप नव्याने समजून घेण्यास मदत होते. व्यक्ती विकासाच्या या घडणीसाठी या संहितेचा नक्कीच उपयोग होईल. बौद्धिक आणि नैतिक गोष्टींना वास्तवात समजून सांगण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

Refine Search

Showing 1,501 through 1,525 of 1,542 results