- Table View
- List View
Dostichya mast vaten
by Purushottam DhakrasTejbahadur was twelve years old. He had a very beautiful white horse and the horse was very obedient to Tejbahadur. He understood his voice and did what he said. One day a man robs his horse while Tejbahadur was drinking water. A man helps him find his horse and both become very good friends.
Dr. Babasaheb Ambedkar Gauravgranth: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ
by Daya Pawarक्रियाशील नेता थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलित साहित्याचा प्रेरणास्त्रोत असे ज्यांचे वर्णन केले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत मातेचे थोर सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कृतिशील अभिवादन करावे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक गौरवग्रंथ प्रसिद्ध करण्याचे ठरविले आणि त्यानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्या गौरवग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण परिचय घडावा म्हणून, महाराष्ट्रातील आणि बाहेरीलसुद्धा अनेक अभ्यासकांनी विनंतीला प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार, आर्थिक विचार, धार्मिक चिंतन आणि वाङ्मयीन विचार ह्यावरील वैशिष्ट्यपूर्ण लेख तर येथे आहेतच; पण त्याखेरीज बाबासाहेबांची लेखनशैली, विनोद, पत्रकारिता, दलित साहित्याचे प्रेरणास्त्रोत ह्यासुध्दा विषयांवर लेखन समाविष्ट केले आहे. राखीव जागेचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्वकाळातील दलित चळवळ, कामगार विषयक धोरण, स्वतंत्र मजूर पक्ष, शे. का. फेडरेशन, बाबासाहेबांचे समकालीन, बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार, इत्यादी विविध विषयांवरील लेखनाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानावर, नव्याने शोध घेण्याचे प्रयत्न येथे शब्दबद्ध केले आहेत.
Dronacharyani Ghetaleli Pariksha
by S. R. DevaleDronacharya takes the test of all the brothers in archery. Only Arjun passes the test. Dronacharya calls everybody shows them the target. Only Arjun is able to see the perfect target rest all fail in the test.
Dudh Ani Dudhache Padarth Class 10 - Maharashtra Board: दूध आणि दूधाचे पदार्थ इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneदूध आणि दूधाचे पदार्थ कार्यशिक्षण इयत्ता दहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. कार्यशिक्षण हा विषय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केला आहे. त्यात एकूण नऊ विषय समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी 'दूध आणि दुधाचे प्रदार्थ' या विषयाची कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांना फक्त भरपूर ज्ञान देणे, त्याची परीक्षा घेऊन गुणवत्ता ठरवणे हा उद्देश न ठेवता, जीवनाशी निगडित असलेल्या बाबींची माहिती देणे, त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे; त्या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणे, एखादा व्यवसाय मनापासून केला तर विकासाच्या वाटा मोकळ्या होतात हा अनुभव मिळणे यासारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे लेखन केले आहे. दूध हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची आवश्यक ती शास्त्रीय माहिती या पुस्तिकेतून मिळेल. दुधापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात, त्यांच्या कृती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सादरीकरण कसे करावे याबाबतच्या सविस्तर सूचनाही पुस्तिकेत दिलेल्या आहेत. अशा प्रकारे, तात्त्विक आणि प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत लिहिलेली, आकर्षक चित्रांनी सजवलेली, सोप्या भाषेतील ही कार्यपुस्तिका आहे.
Dudh Ani Dudhache Padarth class 9 - Maharashtra Board: दूध आणि दूधाचे पदार्थ इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneदूध आणि दूधाचे पदार्थ कार्यशिक्षण इयत्ता नववीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. कार्यशिक्षण हा विषय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निर्धारित केला आहे. त्यात एकूण नऊ विषय समाविष्ट आहेत. त्यांच्यापैकी 'दूध आणि दुधाचे प्रदार्थ' या विषयाची कार्यपुस्तिका आहे. विद्यार्थ्यांना फक्त भरपूर ज्ञान देणे, त्याची परीक्षा घेऊन गुणवत्ता ठरवणे हा उद्देश न ठेवता, जीवनाशी निगडित असलेल्या बाबींची माहिती देणे, त्यांच्यामधील कौशल्यांचा विकास करणे; त्या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणे, एखादा व्यवसाय मनापासून केला तर विकासाच्या वाटा मोकळ्या होतात हा अनुभव मिळणे यासारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तिकेचे लेखन केले आहे. दूध हा सर्वांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची आवश्यक ती शास्त्रीय माहिती या पुस्तिकेतून मिळेल. दुधापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतात, त्यांच्या कृती आणि व्यवसायाच्या दृष्टीने सादरीकरण कसे करावे याबाबतच्या सविस्तर सूचनाही पुस्तिकेत दिलेल्या आहेत. अशा प्रकारे, तात्त्विक आणि प्रात्यक्षिक अशा दोन विभागांत लिहिलेली, आकर्षक चित्रांनी सजवलेली, सोप्या भाषेतील ही कार्यपुस्तिका आहे.
Durdaivi
by Shivkumar BaijalThis is a story of a Brahmin family. They were struggling to make their living. One day Goddess Parvati tells her husband to bless the Brahmin. God Shankar tells her that it will not help because to be poor is their destiny. Later Parvati finds out that it is true because she gives them three wishes and they still chose to be poor.
Dushkrutyach Phal
by Shivkumar BaijalThis is a story of a poor boy Hanuman. One day the Sarpanch of the village asks him to get some things from another village. There was a man named Thakur who was jealous of him and goes and tries to rob his money on the way. But a monkey sees this and helps Hanuman. The monkey also takes the money from Thakur’s pocket and puts into Hanuman’s pocket. Thakur gets drunk and is beaten for not paying and gets punished for his bad habit.
Dvait: द्वैत
by Narayan Dharapखर सूर्यप्रकाशात दिसणार्या पावसाळ्यात धूक्याने आच्छादलेले शिखर आपल्याला खुणावतात. कारण धूक्याच्या आवरणामुळे त्यांना रहस्यमय बनवलेले असते. मानवी जडणघडण अशी असते की, त्याला नेहमीच अर्धवट दिसणार्या गोष्टींवरील पडदा उघडून त्यांचे गूढ जाणून घेण्याचा थरार अनुभवायचा असतो. हा नियम केवळ भौतिक जगतालाच लागू पडतो. असे नाही तर अगोदर, अपार्थिव जगातील गोष्टींबाबतही तितकाच लागू पडतो. मानवी मनाचे हे वैशिष्ट्य गेल्या शतकातील ख्यातमान लेखक श्री नारायण धारप यांनी अचूकपणे हेरले आणि उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय कथांचा मनोवेधक नजराणा वाचकाला भेट दिला. आपल्याला माहीत नसलेल्या अनुभवापलीकडच्या जगात काय असेल हे जाणून घेण्याच्या आपल्या उत्कट इच्छेला ते हळूवारपणे फुंकर घालून फुलवतात. त्यांच्या कथांमधून आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा घटना एकापाठोपाठ वेगाने घडू लागतात आणि आपला या जगाशी असलेला संबंध तात्पुरता तुटतो. आपण त्या काल्पनिक जगात इतके गुरफटले जातो की, पुस्तक पूर्ण वाचून बाजूला ठेवेपर्यंत एका अनोख्या विश्वाचा भाग बनून जातो. धारपांच्या द्वैत या कादंबरीतील ठेंगू खलनायक अशीच वाचकांची उत्कंठा वाढवत जातो. कादंबरीतील विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण घटनाक्रमांचे विविध पैलू दिसत जातात. पाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत, ॲजबस्ट्रॅक्ट आहेत; पण पापी स्वभाव ही गोष्ट खरी आहे, कारण ती एक घटना आहे. त्यामागे माणसाचा स्वभाव आहे आणि किंवा नसेलही; पण निसर्ग मात्र माणसाचा स्वभाव अवश्य कोरून ठेवतो आणि तोही कपाळासारख्या अशा एखाददुसर्या ठिकाणी नाही, तर शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा साचा उठवलेला असतो. क्रोमोसोमच्या रंगसूत्राची शृंखला आणि त्यातले जीन्सचे दुवे - त्यांच्यातच हे रहस्य दडलेले असते.
Dwikhandit: द्विखंडित
by Taslima Nasrinतसलिमा नासरिन या मूळ बांगलादेशी लेखिकेच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग ‘द्विखंडित.’ या भागात तसलिमांच्या सत्तावीस ते तीस वर्षांपर्यंतच्या वयाची कहाणी आहे. एक साहित्यिक व डॉक्टर म्हणून त्यांना आलेले अनुभव त्यांनी या भागात सांगितले आहेत. चांगल्या अनुभवांबरोबर आलेले वाईट अनुभवही त्यांनी खूपच स्पष्टपणे मांडले आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असणारा सडेतोड व स्पष्टपणा आत्मचरित्र वाचताना जागोजागी जाणवत राहतो. त्यांचे लेखन, त्यात आलेले अडथळे, कौटुंबिक वातावरण, लेखनाला झालेला विरोध, समर्थन, पुरस्काराचे राजकारण त्यांच्या लेखनाचे नेत्यांनी केलेले राजकारण सनातनी समाजातून होणारी टीका अशा सर्व अनुभवांतून जात असताना त्यांची मानसिक स्थिती त्यांनी मांडली आहे. त्यांना स्त्रियांच्या दुरवस्थेविषयी वाटणारी आस्था, त्यातून त्यांनी स्त्रीस्वातंत्र्यासाठी केलेले लिखाण, इस्लामवर त्यांनी बेधडकपणे केलेली टीका यामुळे बांगलादेशात त्यांच्याविरुद्ध वातावरण निर्माण झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी, निषेध, मोर्चे… अगदी त्यांचे शिर उडवण्यासाठी इनामही घोषित करण्यात आले; परंतु त्यांनी आपले लिखाण मात्र सुरूच ठेवले. रुग्णसेवा कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत राहिल्या. जीवनाकडून त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, स्वप्न यांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्या. वैयक्तिक व वैचारिक स्वातंत्र्याला मान देणाऱ्या तसलिमा नासरिन यांचे आत्मचरित्र वाचकाला प्रत्येक पान वाचण्यासाठी उत्सुक करते.
E-Vanijya ani M-Vanijya Second Semester FYB.COM New NEP Syllabus - RTMNU: ई-वाणिज्य आणि एम-वाणिज्य दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Prakash Narayan Somalkar Dr Rajesh Sudhakar Dongreई-वाणिज्य आणि एम-वाणिज्य हे पुस्तक बी. कॉम. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्रातील Open Elective विषयासाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात माहिती तंत्रज्ञानातील प्रगती, ई-कॉमर्स आणि एम-कॉमर्सची संकल्पना, प्रकार, सेवा, फायदे, मर्यादा, इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धती, आणि व्यवसायिक अनुप्रयोग यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकाभिमुख ई-कॉमर्स, ई-रिटेलिंग, वेबसेवा, ई-मनोरंजन, बिझनेस-टू-बिझनेस व्यवहार, आणि विविध पेमेंट सिस्टीम्स (जसे की डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट, इंटरनेट बँकिंग, क्रिप्टोकरन्सी इ.) यांचे विवरण समाविष्ट आहे. तसेच, पारंपरिक वाणिज्य आणि ई-कॉमर्समधील फरक, तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य, उद्दिष्टे, फायदे-तोटे, आणि भारतातील माहिती तंत्रज्ञानाचा विकास यावरही सखोल माहिती देण्यात आली आहे. पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत लिहिले गेले असून प्रत्येक प्रकरणानंतर अभ्यासार्थ प्रश्न दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक व्यावसायिक जगतात डिजिटल व्यवहारांची ओळख करून देणारे आणि ई-गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांची समज वाढवणारे अत्यंत उपयुक्त शैक्षणिक साधन ठरते.
ECO 218 Anshlakshyi Arthashastra (Aichchik Abhyaskram) S.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Prof. A. K. Pokale Prof. G. D. Londhe Prof. A. K. Doifode Prof. V. V. Acharya Prof. Dr. L. G. Burange Prof. N. B. Kulkarni Prof. Dastane Prof. MahajanECO 218 Anshlakshyi Arthashastra (Aichchik Abhyaskram) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 219 Samagralakshyi Arthashastra S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Shri. C. P. Kher Prof. Sau. Anita Gogate Prof. Dr. Sau. Vidya Sohoni Umesh RajaderkarSamagralakshyi Arthashastra ECO 219 textbook for S.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.
ECO 275 Bharatacha Arthik Vikas T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prof. N. B. Kulkarni Subhash Bhende Prof. P. K. Mokashi Prof. Dr. Santosh Dastane Prof. Dr. Vijay Kavimandan Prof. Sau. Suvarna Pathak Prof. RajderakrECO 275 Bharatacha Arthik Vikas text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 276 Sarvjanik Vittavyavhar T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prof. Dr. Sudhakar Kulkarni Prof. N. K. Patil V. B. KakadeECO 276 Sarvjanik Vittavyavhar text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 277 Antararashtriya Arthashastra T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dr. Sudhakar Kulkarni Sau. Mahajan Vijay KakadeAntararashtriya Arthashastra ECO 277 text book for T.Y.B.A from Yashavantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.
ECO 278 Krushi, Udhyog Va Seva Kshetrache Arthik Siddhant T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. N.B. Kulkarni Prof. Prof. Dr. Rameshachandra R. Berad Prof. Dr. Lila S. KulkarniECO 278 : Krushi, Udhyog Va Seva Kshetrache Arthik Siddhant text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 279 Grahak Sanrakshan T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Mahesh Kulkarni Prof. Sau. Kshama Limaye Prof. Dr. Pramod Biyani Prof. Totale Shree. Apate Prof. Bhandari Shree. Gandhi Sau. ManjureECO 279 Grahak Sanrakshan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
ECO 309 Gramin Vikas T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. V. C. kale Prof. A. K. Doiphode Prof. Dr. B. M. Dole Prof. Dr. S. N. Kulkarni Prof. Rajderkar N. B. NamadeECO 309 Gramin Vikas text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
EVS 201 Paryavaran Abhyas S.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Atul Delgavakar Narayan Chaudhari Prof. Pendse Prof. Ahirarao Prof. Sane Prof. Apate Prof. KambleEVS 201 Paryavaran Abhyas text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Ek Bhet Kalkatta
by Shekhar ShiledarShekh chilli had been to Delhi, Mumbai and many other places for job. He decided to go to Calcutta. He interferes a fight between two men and gets beaten and then he goes to some offices looking for job. There the people ask him whether he knows English. He does not get any job because he did not know English. He returns home murmuring.
Ek Don Ka Kha Ga
by Madhuri ShanbhagThis a story of small girl Anni. She forgets to di her homework. She is punished in the school. Teacher ask her to complete her homework. She start writing alphabets in Marathi. The alphabets themselves start talking to her and make her write the alphabets.
Ek Ghar Ek Ota
by Baba BhandThis is a story of a village where people from backward class had no fields and houses to stay. They were wandering from village to village and rob other people’s crops and make their leaving. One of the boy from this tribe educated himself and passed tenth standard. He did not like the way they lived and so he told his parents about it but they were not happy. The government allotted this people land and houses so that they had everything of their own. The other villagers came and seeing the new settlement were very happy.
Ek Hota Carver TYBA Third Semester - RTMNU: एक होता कार्व्हर बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Veena Gavankarनैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.
Ek Hoti Begam: एक होती बेगम
by Baba Kadamस्वातंत्रपूर्व कालखंड, राजे राजवाडे, जहागीरदार , जमीनदार हे सर्व जेव्हा अजूनही भारतात होते त्या कालखंडातील बाबा कदम लिखित एक अजरामर दीर्घ कादंबरी. नाट्य, रोमांच, कल्पकता आणि मंत्रमुग्ध करणारे बाबांचे लिखाण.