- Table View
- List View
Itihas class 12 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात आपणास युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांचा ओझरता इतिहास ज्ञात करून देण्यात आला आहे. युरोपातील प्रबोधन, वसाहतवाद, वसाहतवादाविरुद्ध भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात उभारला गेलेला लढा, निर्वसाहतीकरणाची चळवळ, शीतयुद्ध आणि बदलता भारत यांचा अंतर्भाव या पाठ्यपुस्तकात केला आहे.
Itihas va Nagrikshstra class 6 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये अकरा व नागरिकशास्त्रामध्ये पाच प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'प्राचीन भारताचा इतिहास' दिलेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरा यांची सर्वांगीण माहिती मिळावी तसेच याद्वारे त्यांची सामाजिक एकात्मतेसंबंधीची जाणीव वाढीस लागावी हा उद्देश आहे. नागरिकशास्त्राच्या भागात 'स्थानिक शासन संस्था' याविषयी माहिती घेत असताना विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेचा सहभाग, महिलांच्या सहभागाचा आणि त्यांच्या सहभागातून झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्या देशातील कारभार संविधान, कायदे व नियमांनुसार चालतो हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले आहे.
Itihas va Nagrikshstra class 7 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये तेरा व नागरिकशास्त्रामध्ये सहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे. मध्ययुगीन भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे स्थान व भूमिका केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. नागरिकशास्त्राच्या भागात भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात आली आहे. भारताच्या संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधानाची उद्देशिका, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व हा आशय मांडण्यात आला आहे.
Itihaslekhanshastracha Parichay Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: इतिहासलेखनशास्त्राचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyoti Ganesh Rautतृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 इतिहास विशेष पेपर-3 साठी इतिहासलेखनशास्त्राचा परिचय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. इतिहासलेखनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आलेल्या इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या महत्त्वाच्या व्याख्या, इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती, इतिहासाची साहाय्यकारी शास्त्रे, इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास शास्त्र की कला, इतिहासलेखनशास्त्राची प्रक्रिया, परीक्षण यांची समग्र माहिती देऊन इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहासाचे पुनर्लेखन यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. पुस्तकाची भाषा सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Itukali
by Sau. Leela ShindeItukali is a small baby. She was born out of a flower as a blessing from an angel. She falls in love with another boy born in the same way. They get married and all the other flowers enjoyed. They lived happily hereafter.
Itukali Mitukali
by Sane Gurujiitukali mitukali is the story of a man name Ramji. Ramji and raghav was best friends but one day they fought with each other. after few day Raghav and his wife died .he take care of their daughter jaai . he thought that he will arrange a marriage between his son mohan and jaai. Mohan refused to marry her . Ramji threw him out from the house. soon mohan died and he left with his son and wife in very poor condition .jaai resolve the issues between ramji and his daughter in laws. ramji realized his mistake.
Itukali Mitukali Pakharachi Gost
by Sane GurujiStory of a man named Khandu. He had a very bad wife who used to ill treat treat him. she was so bad that she cut the toungue of a bird too in marathi.
Itukali Mitukali Sonyachi Sakhali
by Sane GurujiStory of two Queens who did not bear child, but when one delivered a child the other queen wanted to take his life, but in the end she starts loving her in marathi.
Itukali Mitukali Teen Madaki
by Sane GurujiStory of a poor man who was gifted three pots which supplied food and giants, which made him wealthy in marathi.
Jaaduchi Pood
by Greystrokeकोणे एके काळी, इरावती नदीच्या काठी थुजा आणि तिचा पती थेंगी राहत होते. या दोघांचा संसार आनंदात सुरू होता. पण एकाच गोष्टीची चिंता होती. थेंगी कचऱ्यातून सोने तयार करण्याच्या प्रयोगामध्ये सदैव गढून गेलेला थेंगी यशस्वी झाला का?
Jaati Udgam: जाति उद्गम
by Prof. Pramod R. Dosiचार्ल्स डार्विन लिखित “The Origin of Species” या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. प्रमोद रा. दोसी यांनी केला आहे तसेच हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तर्फे प्रकाशित केले गेले आहे. हे पुस्तक चार्ल्स डार्विनचे वैज्ञानिक साहित्य आहे. जो उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचा पाया मानला जातो.
Jaduchi Bhandi
by Vayu NayaduIn this story, Muthu and his family were lived under a tree. Muthu decided to went outside the village and earn money. On the way of a jungle, Muthu and ghost became friends and Ghosts helped the family. Muthu luck began, One man from the village he jealous. he did the same thing like Muthu but results were different. read story what happens next.
Jaduchi Bhandi
by Vayu NayaduThis is a story of Mutthu and Chellum. They were very poor and had taken shelter under a banyan tree. One day Mutthu goes in search of work and arrives to a place where there were some ghosts. There he finds one small vessel which was magical and served whatever you wanted. Mutthu came home with this vessel and all problem was solved.
Jaduchi Menabatti
by Dinakar BorikarThere was a poor and destitute boy. One day while collecting wood and sticks he found one candle. This was a magical candle and upon lighting it. Three angels appeared or otherwise three black giants appeared. They obeyed whatever this boy asked them to do. This candle changes his destiny and became the king and married a princess.
Jaduchi Peti
by Ramesh VarkhedeOne day a soldier had returned from the battlefield and walking with his sack on. He meets a witch on the way home. The witch offers him a lot of wealth. She asks him to go inside a tree trunk and tells him how to get it. She asks him to get one matchbox as well. The soldier gets everything and kills the witch. He finishes the wealth and with the help of matchbox he gets more wealth. He also tries to kidnap king’s daughter and for that, he is put in jail. He forgets the matchbox home so he asks a boy to get it from his house. The boy brings the matchbox and keeps it for himself. The soldier is hanged and dies. The boy does not know the use of matchbox.
Jagat Karta Kaun?: जगत कर्ता कोण?
by Dada Bhagwanअनादि काळापासून जगाची वास्तविकता जाणण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील आहे. परंतु तो खरे काय ते जाणू शकलेला नाही. मुख्यतः वास्तविकतेत, ‘मी कोण आहे ? या जगाला चालविणारा कोण आहे? तसेच जगाचा रचनाकार कोण आहे ?’ हे जाणून घ्यायला हवे. प्रस्तुत संकलनात खरा कर्ता कोण आहे, हे रहस्य उघड केले आहे. सामान्यतः काही चांगले झाले तर ‘मी केले’ असे तो मानतो आणि वाईट झाले तर दुसऱ्यावर आक्षेप घेतो की ‘त्याने बिघडविले.’ नाही तर ‘माझी ग्रहदशा बिघडली आहे’ असे बोलतो, किंवा ‘देवाने केले’ असा आरोप पण करतो. या सर्व राँग बिलीफस् (चुकीच्या मान्यता) आहेत. देव काय असा पक्षपात करणारा आहे का, की तो आपले नुकसान करील ? हे जग कोणी बनविले ? जर कोणी बनविणारा असेल तर मग त्याला कोणी बनविले? मग त्या बनविणाऱ्याला कोणी बनविले ? म्हणजे या गोष्टीचा अंतच नाही. आणि दुसरा असाही प्रश्न पडतो की, जर त्याला जग बनवायचेच होते तर त्याने असे जग का बनविले की ज्यात सर्व दुःखीच आहेत ? कोणीच सुखी नाही ? म्हणजे त्याची मौज आणि आमची शिक्षा, हा कसला न्याय? या काळात कर्त्या संबंधीचा सिद्धांत पहिल्यांदाच विश्वाला यथार्थपणे परम पूज्य दादा भगवानांनी दिला आहे, आणि तो असा आहे की जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही. या जगाला रचणारा किंवा चालविणारा कोणीही नाही. हे जग सायंटिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सने चालत आहे. ज्याला परम पूज्य दादाश्री ‘व्यवस्थित शक्ती’ असे म्हणतात. जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, परंतु सगळे नैमित्तिक कर्ता आहेत, सगळे निमित्त आहेत. गीतेत पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, हे अर्जुना! तू युद्धात निमित्तमात्र आहेस, तू युद्धाचा कर्ता नाहीस. प्रस्तुत पुस्तिकेत कर्ता कोण, याचे रहस्य परम पूज्य दादाश्रींनी साध्या सरळ भाषेत, हृदयात उतरेल अशा प्रकारे समजावून सांगितले आहे.
Jagavegale Atithya
by Shivkumar BaijalThis is a story of a poor Brahmin Damodar and his wife. He did not allow any man to go without food when they visited him. One day God himself comes to his house and he stays with him for two days. The Brahmin stays hungry and sells his wife's hair to feed the guest. God makes Dayaram prosperous for his selfless duty towards his guests.
Jaldi Bulav
by Tara ChaudhariOne day, The king was awakened from sleep and shouted to call someone, but the servant didn't understand that then Birbal came to help servant and king and solved the problem.
Janavaranch Kay Karayach
by Baba BhandDharma was looking after the cattle and earning his bread and butter but now he was worried about future because there was no rain. All the wells were dry and there was a scarcity of fodder. He thought about the cattle and the problem they have to face.
Jane Eyre - Ek Aatmakatha: जेन आयर - एक आत्मकथा
by Charlotte Brontë Mrs Gayatri Salvankar“जेन आयर - एक आत्मकथा” हे शार्लोट ब्रॉंटी यांच्या साहित्यकृतींपैकी एक अमर कादंबरी आहे. या कादंबरीत एका अनाथ मुलीची, जेन आयरची, कथा सांगितली जाते जी जीवनातील संघर्ष आणि प्रेमाच्या शोधात एक प्रेरणादायी प्रवास करते. कथा जेनच्या बालपणीपासून सुरू होते. ती आपल्या क्रूर काकूच्या घरी वाढते, जिच्याशी तिचे नाते फारसे चांगले नसते. नंतर तिला लोवुड शाळेत पाठवण्यात येते, जिथे तिचे शिक्षण होते. या शाळेतील कडक शिस्त आणि कठीण परिस्थिती जेनला स्वावलंबी आणि दृढ बनवते. तिथेच तिला हेलन बर्न्स नावाच्या मुलीशी मैत्री होते, जी तिच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. शाळेतून बाहेर पडल्यावर जेन शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात करते. ती थॉर्नफील्ड हॉल येथे रोचेस्टर यांच्या मुलीच्या शिक्षिका म्हणून नेमली जाते. या काळात तिची भेट एडवर्ड रोचेस्टर या रहस्यमय आणि करिष्माई व्यक्तीशी होते, आणि त्यांच्यात एक अतूट नातं निर्माण होतं. जेनच्या सुसंस्कृत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्वामुळे रोचेस्टर तिच्या प्रेमात पडतो. पण थॉर्नफील्ड हॉलच्या भिंतींमध्ये काही गुपितं दडली आहेत. जेनला कळतं की रोचेस्टरचं आधीच लग्न झालेलं आहे आणि त्याची पत्नी अजून जिवंत आहे. ह्या खुलाशामुळे जेन धक्का बसतो आणि ती तिथून निघून जाते. तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि नैतिकतेला जास्त महत्त्व दिलं. तिला नंतर तिच्या पूर्वजांची संपत्ती मिळते, ज्यामुळे तिचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या स्थिर होते. कथेचा शेवट जेनच्या थॉर्नफील्ड हॉलकडे परतण्याने होतो, जिथे तिला कळतं की रोचेस्टर अपघातात अंध झाला आहे आणि थॉर्नफील्ड हॉल जळून खाक झालं आहे. जेन आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून रोचेस्टरसोबत राहायचं ठरवते, त्याच्या अंधत्वातही त्याच्या प्रेमात आकंठ बुडून जातात. “जेन आयर” ही एक प्रभावी कथा आहे जी स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची, नैतिकतेची आणि प्रेमाच्या शोधाची कहाणी सांगते. शार्लोट ब्रॉंटी यांनी रचलेली जेन आयर ही एक अत्यंत प्रेरणादायक आणि कालातीत नायिका आहे.
Jangalat Bhutataki
by Rajiv TambeIn this story children and teacher decide to go for an outing in the jungle. There they forget to take a match box. Children see a tiger in the woods nearby and are scared. Raina had already called for the Loving Ghost. He comes and automatically the fire is lit. Food is made ready. Papads are roasted and the wild animals go away seeing the fire. They all see three moon giving light in the jungle.
Jangalatil Sahal
by Tarabai ModakA group of children went to the jungle for picnic with teacher, suddenly sohan met with an accident, read how he recovered after that.
Jangalatla ghar
by Meenakshi SardesaiZubki was a squirrel and Bansi was a cat. Cat robbed milk from neighbour’s house and from the dairy. The squirrel took the cat to the jungle and stayed together in a hut made by them, they decorated the hut according to the season to safeguard from wild animals. One day some foxes come looking for them and did not find them because their house was completely submerged under dry leaves. The cat had forgotten her owner and neighbour. She now got used to staying in the jungle.
Jangalchi Rani
by T. T. SawantThis is a story of the lioness. Lioness lost her cub. lioness roaring and village people scared. read story what happens next.
Japanese Rose: जॅपनीज रोझ
by Rei Kimuraपर्ल हार्बरच्या हल्ल्यात यशस्वी झालेल्या जपानी राष्ट्राची आगेकूच... दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून मार खाणारे जपानी राष्ट्र पार खिळखिळे झाले होते. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन सतरा अठरा वर्षांची पोरंही युद्धात सैनिक म्हणून भरती होतात. मुली नर्स आणि इतर कामे करतात. सायुरी मियामोटो अशीच एक तरुणी. टोकियोला नर्स म्हणून काम करत असताना ती आपली मैत्रिण रैकोच्या वाग्दत वराचा मृत्यू पाहते. युद्धात तिचा भाऊ बोटीवर आणि मैत्रीण रैको बॉम्बहल्ल्यात मरण पावते. ह्या सर्वांचा सूड घ्यायचा म्हणून ती 'कामिकाझी' पायलट बनते, तेही पुरूष वेषांतर करून. पुरुषांच्या बरोबर राहणे, जगणे, प्रशिक्षण घेणे ह्यात हे वेषांतर उघड होते, तेही तिचा प्रशिक्षक आणि प्रियकर असणाऱ्या ताकुशीकडे. ह्यात पुरुषांचे वेषांतर करून लष्करात घुसलेली ही स्त्री. ह्या गुन्ह्यांची तिला काय शिक्षा मिळते?... ही कहाणी तशी अद्भुत, विलक्षणच...