Browse Results

Showing 626 through 650 of 1,567 results

Jhoku Vara

by Madhuri Shanbhag

This is a story of a small girl Anni. Here Anni is taking a nap while on the swing. The wind comes and talks to her. Both chat together for a while and the wind tells her how she helps her paper boat to move on the water.

Jhopet Chalanara Mulaga

by Purushottam Dhakras

This is a story of a small boy who had the habit of walking in sleep. His parents were worried about him because he fell in a well one day. They were about to send him to Delhi for treatment and this boy was also happy because he wanted to see Delhi. This boy was wondering how it happens with him. A maid who was newly employed at their place tells them how to solve this problem and the family gets relief from this.

Jhumbararavancha Kardankal

by Purushottam Dhakras

On a huge tree there were many birds and among them was an eagle. All were scared of the eagle. Zumbarrao was having chickens and the eagle started to eat them one by one. Zumbarrao brings his gun to kill the eagle but the eagle saves this man from a snake by killing it. Zumbarrao was very happy for it and starts guarding the eagle instead of killing it.

Jhund Shahiche Band: झुंड शाहीचे बंड

by B. R. Sunthankar

प्रसिद्ध स्पॅनिश तत्वज्ञ ओ. वाय. गॅसेट यांच्या Revolt of the Masses या पुस्तकाचे केलेले हे भाषांतर आहे. गॅसेट हा विसाव्या शतकातील स्पेनचा मौलिक विचारवंत असून तो फ्रँकोच्या पूर्वकाळातील स्पेनच्या बौद्धिक क्षेत्रातील एक धुरीण होता. स्पेनच्या यादवी युद्धाच्या काळात त्याला स्पेन सोडून वनवासात जावे लागले. १९३० साली प्रसिद्ध झालेले प्रस्तुत पुस्तक हे युरोपीय वाङ्‍मयातील महत्वपूर्ण पुस्तक समजले जाते. गॅसेटची लिहिण्याची शैली विशिष्ट असून ती क्लिष्ट असली तरी अर्थगर्भ आहे. विवेचन करण्याची त्याची एक विशिष्ट एक विशिष्ट मर्मग्राही धर्ती असून कोणत्याही घटनेकडे तो व्यापक दृष्टीकोणातून पहातो. या पुस्तकात आधुनिक काळात युरोपातच नव्हे तर साऱ्या जगभर जनसमुदायांचे जे उत्थान झाले आहे आणि त्यातून जी झुंडशाही निर्माण झाली आहे तिची मीमांसा आणि विश्लेषण गॅसेटने विविध अंगांनी केले आहे. झुंडशाहीची त्याने केलेली मीमांसा सध्याच्या भारताच्या परिस्थितीला यथार्थाने लागू पडते. मधुनमधून आपल्याकडे जे झुंडीच्या उठावाचे प्रकार घडत आहेत त्यांचा उलगडा व्हायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मात्र हे पुस्तक वाचताना १९३० सालामधले जागतिक संदर्भ लक्षात घेणे अवश्य आहे.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Jijamata

by Ramesh Tirukhe

Jijabai was a very pious and intelligent person with a great vision for independent Hindu kingdom. She inspired Shivaji by telling stories from Ramayan, Mahabharat. Inspired by her, Shivaji took Oath of Independence (SWARAJYA) in fort temple of lord Raireshwar in 1645 when he was 17.In Shivaji,s impeccable, spotless character and courage Jijabai,s contribution is enormous. Jijabai is widely credited with raising Shivaji in a manner that led to his future greatness. She died soon after coronation of Shivaji.

Jingal

by Madhuri Shanbhag

This is a story of a small girl Anni. Jingle is Annis good pet. She likes her very much. Jingles also like Anni very much. They both enjoy each other’s company and like to be always together.

Jithe Raja Tithe Praja

by Prashant Gautam

King Bhoja of Bhojpur was a very stubborn and kind person. Was fair Therefore, his state's business was well organized. Everyone in Bhojpur was happy and there was no shortage. He used to give a fair judgment.

Jivanavedha TY BA. Pune University

by Shirish Landage Snehal Tavare

Jivanavedha Marathi text book for Third year from The Pune University in Marathi.

Jivant Chitra

by Rajiv Tambe

Raina was selected for an essay competition and was supposed to go to Delhi. She goes there and finds that by mistake her name is in the painting competition. She is confused and worried. She calls her loving friend Ghost and he helps her paint live pictures. Everybody there in the hall are confused and mesmerized. Raina wins and is seen on the television and becomes famous.

Jugad - Kalpak Sanshodhanasathicha Nava Drushtikon: जुगाड: कल्पक संशोधनासाठीचा नवा दृष्टिकोन

by Simone Ahuja Jaideep Prabhu Navi Radjou

"जुगाड: कल्पक संशोधनासाठीचा नवा दृष्टिकोन" हे पुस्तक नवी राजू, जयदीप प्रभू, आणि सिमॉन आहुजा यांनी लिहिले आहे आणि संध्या रानडे यांनी मराठीत अनुवादित केले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत, आर. एन. टाटा यांनी सांगितले आहे की, आधुनिक काळात कंपन्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते ज्यांची त्यांनी कल्पना केली नव्हती. यशस्वी होण्यासाठी, कल्पक संशोधन आवश्यक आहे. पुस्तकात 'जुगाड' या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याचा अर्थ आहे "निकड भागवण्यासाठी सहज सोप्या पद्धतीने आणि हुशारीने केलेले कल्पक संशोधन." हे संशोधन कमी संसाधनांच्या वापरातून अधिक उत्पन्न कसे मिळवावे यावर लक्ष केंद्रित करते. भारतातील ग्रामीण भागातील लोकांनी, त्यांच्या सभोवतालच्या समस्यांवर सहज आणि सोपे उपाय शोधले आहेत, ज्यामध्ये त्यांनी जुगाड-तत्त्वांचा वापर केला आहे. पुस्तकाचे उद्दिष्ट आहे की, या तत्त्वांचा वापर करून भारतीय कंपन्यांनी आणि उद्योजकांनी त्यांच्या संशोधन पद्धतींमध्ये सुधारणा करावी आणि त्यातून उत्तम परिणाम साधावा. पुस्तकाच्या लेखकांनी जुगाडचे सहा तत्त्वे सांगितले आहेत: कठीण परिस्थितीतही नव्या संधींचा शोध घ्या, कमतरतेतून विपुलता निर्माण करा, विचार आणि कार्यपद्धती यांच्यात लवचीकपणा जपा, साधेपणाला प्राधान्य द्या, वंचितांचा विचार मनात ठेवा, आणि स्वतःच्या मनाचे ऐका. हे पुस्तक भारतातील आणि विकसनशील देशांतील उद्योगजगताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते, कारण ते काटकसर आणि लवचीकता यांचा प्रभावी वापर करून विकास साधण्यासाठी मार्गदर्शन करते.

Jumbo Hatticha Dhag

by Madhuri Shanbhag

This is a story of a small girl Anni. Anni is little disappointed and she looks for clouds outside. She describes it as an elephant. She chats and enjoys talking to him. She is talking about how the cloud changes its shapes.

Jungle Shala

by Meera Tendolkar Madhav Chavan

एका जंगलामध्ये शाळा सुरू झाली आहे हे कळल्यावर मोठ्या उत्साहात प्राणी तिथे गेले. त्यांचे पुढे काय झाले ते जंगल शाळा समजावून सांगेल.

Jyotishyache Bhavishya Ani Vastavache Bhan

by Baba Bhand

This is a story of an astrologer. He was famous for predicting the future of people. One day while he was passing by a marketplace a man informs him of a burglary at his residence. He hurries back to home. A man questions him about his astrology. He thinks to himself, he fools everybody but when it is his turn he becomes helpless.

Jyupitar

by Vasumati Dhuru

Jupiter is the name of a dog he was a very obedient dog and everybody liked him very much. He was a trained dog. He liked banana. One day he pounced on the man who sold banana and since that day that man never turned up. He also pounces on a teacher who was known to the family and since then the teacher also stopped coming their way.

Kaat: कात

by Narayan Dharap

“कात” हे नारायण धारप लिखित एक अत्यंत प्रभावी आणि वाचनास आव्हान देणारे कादंबरी आहे. नारायण धारप यांच्या लेखनात सामाजिक, मानवी व मानसिक प्रश्नांवर सखोल विचार केले जातात, आणि “कात” हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या कादंबरीत, कात नामक एक महिला पात्र आहे, जी समाजाच्या विविध स्तरांवर तिच्या जीवनातील संघर्षांशी जूझते. कातच्या जीवनात विविध मानसिक आणि भावनिक अडचणी आहेत. तिचे आयुष्य म्हणजे एक संघर्षाचा प्रवास आहे, ज्यात ती आत्म-संघर्ष, सामाजिक दबाव, आणि व्यक्तिगत आव्हानांशी लढते. कातच्या जीवनातील संघर्षांचे आणि त्यातल्या भावनांचे अचूक चित्रण लेखकाने केले आहे. कादंबरीत, कातचा संघर्ष तिच्या समाजातील विविध स्तरांवर, जसे की परिवार, समाजातील भूमिका, आणि तिच्या स्वतःच्या मानसिकतेसाठी असतो. कातच्या जीवनातील बदल आणि तिच्या आत्मविकासाची कथा लेखकाने गहिर्या आणि प्रभावी पद्धतीने मांडली आहे. लेखकाने कातच्या मानसिक स्थितीचा आणि तिच्या अंतर्मनातील गडबडचा प्रभावी आणि सुसंगत अभ्यास केले आहे. कादंबरी वाचल्यावर वाचकाला मानवी मनाच्या गहन समस्यांचा आणि जीवनातील संघर्षांचा एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. "कात" हे पुस्तक वाचनानंतर वाचकाच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव टाकते आणि त्यांच्या विचारांची गहराई उघडते.

Kababacha Sugandh

by Kalpana Kulkarni

One day a beggar went and put his bread on the kababs to make it warm. But the restaurant owner started claiming money from this beggar for stealing the aroma of the kababs. Mulla Naseeruddin interferes and gets the matter solved where the beggar gets justice and he is freed.

Kadachit Hech Ahe Prem: कदाचित हेच आहे प्रेम

by Abhishek Dalavi

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे. आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत. काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या. आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही. आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात. जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे. या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं. काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी, काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा, काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात. काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो. काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो. लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही. लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे. ज्यांची कुटुंब, शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत. पण त्याचं प्रेम, आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत. आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे, नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा.

Kagadachi Karamat

by Mala Kumar

मंजूला एक कागदाचा तुकडा सापडतो. हा कागद एकाकडून दुसऱ्याकडे जाताना फक्त कागद रहात नाही. त्याचं खूप काय काय बनतं. कागदाचे तुकडे वापरून, कोलाज पद्धतीनं या पुस्तकाचं चित्रांकन केलं आहे. ही करामत आहे कागदाची आणि कल्पनांचीही.

Kahi Tari Badal Jhala

by Ravindra Kolhe

One day Bibal was unwell and the king goes and visits him. The king wanted to know if his senses are still sharp, so he questions him. He finds out that he is the same as before and there is no change in him. His sickness has not affected his ability.

Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके

by Dr Madhukar Ashtikar

नाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.

Kaka Ani Munni

by Natasha Sharma

काका हा एक दुष्ट कावळा. तो मुन्नी या चिमणीची अंडी खायला येतो, पण मुन्नी खूपच हुशार. आणि गोष्टीतली बाकीची पात्रंही खूप हुशार. मग पुढे काय होतं? वाचा ही पंजाबी लोककथा.

Kaka by Madhuri Purandare

by Madhuri Purandare

Shidukaka is Radha’s uncle. Her uncle is young and enjoys playing with Radha. They both tease each other and make fun of each other. Sometimes when Shidukaka is not in the house Radha feels very lonely and misses him.

Kakanchya Farmala Bhet

by Jyoti Solapurkar

A story of the Anand and Deepak. They are waiting for the uncle who promised them to visit the farm. Uncle showed them different things on the farm. He explains them to how to train the dog.

Kakuche Bal

by Madhuri Purandare

अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आई आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडत नाही.

Refine Search

Showing 626 through 650 of 1,567 results