- Table View
- List View
Nehami Birbalach Ka
by Ravindra KolheOne day Birbal was not in the courtroom and the King missed him. The other people around were jealous of Birbal so they questioned the King about the importance of Birbal. The king asked everybody a question which they could not answer, but only Birbal answered it. Now they understood that Birbal was unique and that is the reason he was important.
Neki Kar Samudrat Tak
by Shekhar ShiledarWhile Hatimtai was on a journey to solve the second mystery he met a young man crying. He tells his story to Hatimtai. Hatimtai helps him to solve his problem. On the way he also helps heal a giant’s wife who was ailing. Hatimtai solves the second question. Now he goes to solve the third question.
Netaji: नेताजी
by V. S. Walimbeसुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील तेजस्वी सूर्य! या सूर्याच्या तेजाने इंग्रजांना पोळले, जाळले आणि त्यांच्या साम्राज्याला खिळखिळे केले. युरोपमध्ये उफाळून आलेल्या दुसर्या महायुध्दाच्या रुपाने भारताच्या स्वाभाविक आकांक्षेला साकार रूप देण्यासाठी, आपल्या स्वातंत्र्य प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून देण्यासाठी सुभाषबाबूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी केलेले कार्य निर्णायक ठरले, अशी इतिहासाची साक्ष आहे. सुभाषबाबूंच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांची गुंफण करत, छोट्या छोट्या परिच्छेदातून हे चरित्र वाचकांपुढे उलगडत जाते. अखेरपर्यंत वेधकता कायम ठेवणारी, प्रसंगानुरूप रूप घेणारी वाळिंब्यांची शैली वाचकांना बांधून ठेवते. सुभाषबाबूंसारख्या अलौकिक, निग्रही आणि निर्धारी उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या पिढीला करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. वि. स. वाळिंबे यांनी आपल्या ओघवत्या आणि चित्रदर्शी निवेदन शैलीने शब्दबध्द केलेली चरितकहाणी.
Nighale Bokoba Kashila
by Shashikant KadamThis is a story of a cat. He cut his tail to look like a king of chakrampur. En exchange of tail brings a razor from the barber and then he gets one girl for the son of king. For this he gets half the kingdom as reward. He gives away everything and thinks about going on a pilgrimage to kashi. He did not have money so he goes to the farmer to get back his money. There he gets double the amount with the help of a fox. He goes happily on the pilgrimage.
Nighali Sahal Shalechi
by Prashant GautamOne day the school authorities decide to take children to a picnic to little distant place. While sailing the boat capsizes because of bad weather. All the children are saved but Ajay dies while saving other. This tragedy is a shock to everybody and the grief is unbearable.
Nijdosh Darshanane... Nirdosh: निजदोष दर्शनाने... निर्दोष
by Dada Bhagwanपरम पूज्य दादाश्रींचे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल आणि विश्लेषणही करु शकाल. ही समज, पूर्ण ज्ञान अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठीची सुरुवात आहे. ज्ञानाच्याप्रकाशात तुम्ही विना राग-द्वेष, स्वत:च्या चांगल्या तसेच वाईट विचारांच्या प्रवाहाला पाहू शकाल. तुम्हाला चांगले किंवा वाईट पाहण्याची गरज नाही, कारण विचार परसत्ता आहे. तर मग प्रश्न हा आहे की ज्ञानी या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? तर ज्ञानी जगाला निर्दोष पाहतात. ज्ञानी हे जाणतात की जगातील सर्व क्रिया पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. ते हे जाणतात की जग निर्दोष आहे. नोकरीत साहेबांसोबत झालेले भांडण किंवा अपमान, हे केवळ तुमच्या पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. साहेब तर फक्त निमित्त आहेत. संपूर्ण जग निर्दोष आहे. ज्या पण काही अडचणी आपल्यावर येतात त्या तर मूळत: आपल्याच चुकांच्या परिणाम स्वरुपात आहेत. त्या सर्व आपल्याच ब्लंडर्स व मिस्टेक्स आहेत. ज्ञानींच्या कृपेने सर्व चुका मिटून जातात. आत्मज्ञान नसलेल्या माणसाला स्वत:च्या चुका न दिसता फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात. निजदोष दर्शनावर परम पूज्य दादाश्रींची समज, उपाय आणि त्यास जीवनात उतरवण्यासाठीच्या चाव्या या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मन, वचन, कायेचा पक्ष घेणे बंद करता आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतात, तसेच अंतरशांती लाभण्याची सुरुवात होते.
Nila Kolha
by P. G. SahasrabuddheOne day a fox enters a village with an intention to pick a hen. While jumping the fence he falls into a drum filled with blue paint. Fox becomes completely blue. He wears a crown and tells other animals that he has come from the moon with a job. He starts dictating all the animals and takes over the jungle. An old fox recognizes his trick his exposed to everybody.
Nilamani
by P. G. SahasrabuddheNilamani was the leader of all the deer there in the jungle. He put one bell on the stomach of one crocodile who was eating animals. So whenever crocodiles comes to the animals, bell start sound and animals get alerted.
Nishchayacha Mahameru: निश्चयाचा महामेरू
by Mahesh Gupte“निश्चयाचा महामेरू अर्थात शिवरायांचे जाणतेपण” हे महेश श्री. गुप्ते लिखित एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक महाराजांच्या दृढ निश्चय, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे गहन विश्लेषण करते. शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि आदर्श नेता होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अमूल्य योगदान दिले. या पुस्तकात लेखकाने शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचे विवेचन केले आहे. शिवरायांचा शौर्य, धैर्य, आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते आपल्या अनुयायांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करू शकले. त्यांच्या नेतृत्वात अनेक लढाया जिंकून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. हे पुस्तक शिवरायांच्या राज्यकर्तृत्वाचे वर्णन करताना त्यांच्या युद्धनीती, कूटनीती, आणि जनकल्याणाच्या कार्यांवर विशेष भर देते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांवरही या पुस्तकात सखोल चर्चा केली आहे. त्यांच्या जीवनातील घटनांची कथा फक्त एक ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे तर एक प्रेरणादायी वाचन म्हणूनही दिली आहे. शिवरायांचे आदर्श आणि तत्त्वज्ञान आजच्या काळातही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संबंधित आहेत. त्यांनी सदैव न्याय, समता, आणि धर्मनिरपेक्षता यांचा आदर केला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अनुयायांना एक नवीन दिशा मिळाली. “निश्चयाचा महामेरू अर्थात शिवरायांचे जाणतेपण” हे पुस्तक केवळ इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीच नाही, तर जीवनात प्रेरणा शोधत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मार्गदर्शक आहे. शिवरायांचे विचार आणि तत्त्वज्ञान आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहेत.
Nishchayache Bal
by D. V. JoshiAfter the defeat and death of his father, Sanjay fought again and again but he lost the battle. On his mother’s advice, he fought seven times and lost. He was depressed. His mother asked
Niswarthi Bhakti
by Shankar KarhadeA disciple asked his teacher is there god? And I want to see him. The teacher tried many things to convince him but in vain. Finally, he says I am senior and I have the authority to see god and you stay behind me. Still, they do not see anything. The disciple himself gets an idea in his mind and get convinced that god is always behind us so how can we see god. The teacher also learns something from him.
Niyam Palane Mhanaje Shista Lavun Ghene
by Baba BhandThis is the story of a village which was a pilgrimage place for many. The villagers volunteered to organize better programs so that they can handle a huge crowd coming to this place. They formed four groups and directed the people to find the way out. Some people were undisciplined and created confusion.
Niyamacha Phayada
by Shivkumar BaijalThis is a story of a rich man Jaat. He never worshiped God. One day a priest suggested him to meditate upon God. But this man was looking for a shortcut so he said I will eat food only after seeing the face of my neighbour. One day this act made them both very rich so they decided that they will not eat without worshiping God daily.
Nyay Karava Kuni
by Ravindra KolheWhen it was time for Birbal to be punished. He appointed poor people as judges. It is used here by everyone. The appointment of the untouchables as a punter will result in less punishment. Instead, if Seth had appointed a leader of leaders, Birbal would have to pay a lot of money as a penalty.
Nyay - Novel: न्याय - कादंबरी
by Jagdish Khandewaleहजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.
Nyayadevata
by Shankar KarhadeThis is a story of a king who judged fairly. But the god of justice always came into his dream and accused him of not giving god the justice. The king had placed a ribbon on the eyes of the god. One day after a lot of thinking he removes the blindfold of the god and gives him justice.
Nyaymandir: न्यायमंदिर
by Narayan Dharap“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली… पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूरदूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख मागं उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण, मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला; पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्याभोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अति संथ ठोके जाणवत होते. ‘ठक्… ठक्…! ठक्… ठक्...’
Odyssey: ओदिसी
by Shamrao Nilkanth Oakग्रीक महाकवी होमरलिखित ‘Odyssey’ या काव्याचा कै. शामराव निळकंठ ओक यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. इलियद व ओदिसी ही एकाच कथावस्तूची जुळी रूपे आहेत. तो विषय म्हणजे त्रोजन युद्ध आणि त्यानंतरच्या घटना. पाश्चात्य मनाचे पहिले दर्शन साहित्यात होते ते याच दोन महाकाव्यांत असे म्हणावयास हरकत नाही. अगोदरच्या लोककथा, वीरचरित्रे, पुराणे इत्यादी सामग्री घेऊन होमरने एक इतिहासवजा कथानक आपल्या महाकाव्यांत गुंफले आहे. कृतीचे स्वरूप जरी महाकाव्याचे असले तरी इलिअद हे एक शोकनाट्य व ओदिसी ही एक कादंबरी आहे असे म्हटल्यास त्यांचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. ओदिसीचे संविधानक सुसंघटित, तिच्यामधील व्यक्तींच्या मनोव्यापाराचे चित्रण वेधक आणि त्यांचे परस्परसंबंध रंजक असल्याने ही वीरगाथा हळूहळू परिणत होत गेलेल्या आजच्या कादंबरीची आद्यजननी मानता येईल; आणि जरी ती इतकी प्राचीन असली तरी आजही ती एक कादंबरी म्हणून उत्कृष्ट ठरेल.
Off Line: ऑफ लाइन
by Dr Bal Phondkeडॉ. बाळ फोंडके हे नाव मराठी वाचकांनाप चांगलेच परिचित आहे. मानवाची बदलती जीवनशैली, विज्ञानाने केलेली प्रगती अन् तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने मानवाला होणारे फायदे-तोटे हा या पुस्तकातील कथांचा गाभा आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आधुनिक जगात झपाट्याने बदलत जाणार्या जीवनशैलीचे अनेक पैलू उलगडवून दाखवले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रभावित झालेल्या या व्यक्तिरेखांना भेटून आपण अचंबित आणि अंतर्मुखही होतो. तंत्रज्ञानाला आपला सेवक बनवायचे की आपणच त्याचे गुलाम बनायचे याचे भान देणार्या या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे अवलंब केला तर ते आपल्याला वरदान ठरू शकते; अन्यथा तंत्रज्ञानाचा शाप अखिल मानवजातीसाठी विध्वंसक ठरू शकतो. दुसर्या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबने झालेल्या नरसंहार हे तंत्रज्ञानाच्या प्रकोपाचेच उदाहरण! तंत्रज्ञानाचा अवलंब हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि भविष्यात मानवाला तंत्रज्ञानाचा पदोपदी वापर करावा लागेल, हेही त्रिकालबाधित सत्य आहे. तथापि, अनेक छोट्या-मोठ्या, चांगल्या-वाईट घटनांतून धडा घेऊन भविष्यातील संभाव्य धोके आपण सहजगत्या टाळू शकतो; अशीच काहीशी शिकवण देणार्या कथांचा संग्रह म्हणजे ‘ऑफ लाइन’!
Only Time Will Tell: ओन्ली टाइम विल टेल
by Jeffrey Archerहॅरी क्लिफ्टनच्या जीवनाची ही लोकविलक्षण कहाणी १९२० साली सुरू होते. तेव्हा हॅरीच्या तोंडचे शब्द असतात, “माझ्या वडिलांना युद्धात लढताना मरण आलं, असं मला सांगण्यात आलं आहे.” मात्र आपल्या वडिलांना प्रत्यक्षात कशाप्रकारे, कोणत्या परिस्थितीत मृत्यू आला, हे सत्य हॅरीला समजण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यातून एक नवाच प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो. ‘खरंच आपले वडील नक्की कोण होते?’ हॅरी हा ब्रिस्टॉलच्या बंदरात काम करणाऱ्या एका सामान्य गोदीकामगाराचा मुलगा आहे की वेस्ट कंट्रीमधल्या समाजातील एक खानदानी, प्रतिष्ठीत धनवंताच्या पोटी त्याचा जन्म झालेला आहे? खरंच तो बॅरिग्टन शिपिग लाइन्सच्या मालकाचा मुलगा असेल का? ‘ओन्ली टाइम विल टेल’ या पुस्तकात १९२० ते १९४० या कालावधीचा आढावा घेण्यात आला आहे. या कथानकातील व्यक्तीरेखा संस्मरणीय आहेत. या पहिल्या खंडात पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा कालखंड चित्रित करण्यात आला आहे. याच वेळी हॅरीपुढे दोन पर्याय उभे राहतात… एकतर उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाऊन राहायचं किंवा हिटलरच्या जर्मनी विरुद्ध युद्धात उतरायचं. हे पुस्तक वाचकाला एका प्रदीर्घ प्रवासाला घेऊन जातं. हा प्रवास इतका रोमहर्षक आहे की, तो संपूच नये, असं वाटतं. या अविस्मरणीय कहाणीचं शेवटचं पान वाचक जेव्हा वाचून संपवतो, तेव्हा एक भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह कथानायक हॅरी क्लिफ्टनच्या समोर आणि त्याचबरोबर वाचकांच्याही समोर उभं ठाकतं…
OPN 101 Adhyayan Kaushalyancha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Usha Khire Anjali Saygavakar Sau. Vadadekar Rajendra Vadanere Prof. Pande Shree. KumbharOPN 101 Adhyayan Kaushalyancha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Oyoy Ghya Oyoy
by Shakuntala PhadanisThere was a rich man. He was very stingy. He had many servants. He paid them a very little salary and treated them badly. Once, he asked them to bring "oyoyo" for him. They were started wondering since they don't know what was that? There was a boy named Chander. He brought "Oyoyo" for the rich man.
Paap-Punya: पाप - पुण्य
by Dada Bhagwanह्या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या मान्यते संबंधी सविस्तर चर्चा केली आहे. स्वत:च्या साद्या-सरळ शब्दांतून परम पूज्य दादाश्रींनी पाप-पुण्याला समजावताना सांगितले आहे की दुस:यांना सुख दिल्याने आपण पुण्य बांधतो. आणि आपल्या वाणीने, कार्याने किंवा वर्तनाने कोणालाही दु:ख दिल्याने आपण पाप बांधतो. पण तरी सुद्धा आपण जर त्या बद्दल प्रतिक्रमण केले तर आपण त्या पापाचे नाश करुन पुण्य बांधतो. पाप-पुण्याचा विस्तृत अर्थ काय? त्याचा पुर्नजन्माशी काय संबंध आहे? पाप-पुण्याचे परिणाम कोणते? पाप-पुण्याची फळे कशा प्रकारे भोगावी लागतात? पाप-पुण्याचे प्रकार कोणते? मोक्षमार्गावर पाप-पुण्य कशी कामगिरी बजावतात? पुण्यामुळे मुक्ति मिळु शकते का? परम पुज्य दादाश्रींनी पाप-पुण्याच्या या पुस्तकात ह्या सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. वाचकांना त्याचे वाचन केल्यामुळे निश्चितपणे पाप-पुण्यासंबंधी जागृति वाढविण्यासाठी मदतरुप ठरेल, तसेच जीवनातील अनेक समस्यांचे समाधान प्राप्त करवून मोक्षाच्या समीप पोहोचवेल.
Pachashe Sakshidar
by Anant DalaviOne rich man bribes a judge Rs 500 to get the property of a poor farmer, but in the court, the judge gives the verdict in favor of the farmer.