Browse Results

Showing 1,351 through 1,375 of 1,427 results

Udyogi Va Nirudyogi Rajkumar

by Dinkar Borikar

A king had two sons. He wanted to get them married so that he could give away their property to them. Their names were Vijay and Vinod. Vinod had learned to weave carpet before getting married, because his wife had put a condition that he should learn to earn. One day they were trapped by some bandits. And this art of weaving carpet saved the life of both Vijay and Vinod.

Ulat Paalat

by Rohini Nilekani

एक लहान मुलगा सकाळी उठून पाहतो तर काय?...

Undirmama

by Divakar Bapat

This is a Story of a rat. He was enjoying life in a house. One day he happened to draw one picture of the cat by mistake. Later he sees the picture of the cat and gets scared and goes back to his rat hole.

Unidirmama Ni Raja

by Bha. M. Vaidya

A story of naughty the mouse. One day he made fun with the king and run away from the place.

Unt Chalala Ho Unt Chalala

by Prayag Shukla

प्रयाग शुक्ल यांच्या या साध्या, सोप्या आणि सुंदर कविता. सीरज सक्सेना यांच्या चित्रांनी सजलेल्या. बघताक्षणी आवडतील अशा.

Upadvyapi Pasha

by Jyoti Solapurkar

A story of Dog. He was very fidgeting. His favorite industry was to take home the items that come in the mouth and walk around the house. One day there was guest came to the house. He started barking at him. They scared of him. He got a punishment for a day.

Upay Karata Apay Jhala

by P. G. Sahasrabuddhe

One day all the Heron plan one idea to get rid of the snake that was eating all their eggs. They thought about inviting mongoose to kill the snake. They thought it would cost nothing but the mongoose eat up their eggs too.

Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Kalyan Chavan

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.

Usani Ait

by P. G. Sahasrabuddhe

A rabbit finds the deer's horn. He wears horn over the head, tells other rabbits that he is their king. See what happens further.

Ushecha Janm

by B. V. Phatak

A mythology story of god and goddess. One day before going to bath goddess created two children boy and girl. Read what happens next.

Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी

by Mohan Madwanna

आपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.

Uttarkalin Mughal Khand 2: उत्तरकालीन मुघल खंड २

by William Irwin

विल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.

Vaaraa

by Madhuri Pai

वारा हे पुस्तक वाचन सरावासाठी उपयुक्त आहे. निसर्गातील न दिसणार्या पण पावलोपावली जाणवणार्या वार्याची ओळख यात करून दिली गेली आहे.

Vachan Dile Tu Mla

by Mohan Raval

This is a story of a Vishal and Devdutta they were both friends. Vishal was a king’s son and Devdutta was a son of a laundryman. Devdutta washed Vishal's costumes and made use of it sometimes. One day he was wearing his garments and went for a ride but a queen shoots an arrow and he is struck on the hand. The queen falls in love with him. She thinks he is the prince. Later she goes and marries the prince because Vishal and Devdutta were same looking. Vishal was blind by one eye and Devdutta brings a medicine and Vishal sees again. Devdutta leaves the kingdom and goes far away for the sake of his friend. After this, the Vetal ends the story and asks Vikram one question. Vikram opens his mouth as usual and Vetal goes and hangs itself upside down.

Vadal: वादळ

by Dilip Barve

काहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'

Vadhadivasachi Bhet

by Suryakant Khandekar

Neeta and Ramesh save the money for their fathers birthday. But they used it for their saving's firend..in marathi

Vadhdivas

by Vishal Tayade

This is a story of small rabbits who travel little further away from their house beyond a hill. Here they meet some fireflies and liked them they make friendship with fireflies. They invite these fireflies for a birthday. They enjoy the birthday. They had never celebrated a birthday in this manner.

Vadildharyanna Man Dila Nahi Tar Allala Avadat Nahi

by Baba Bhand

Chandmiya was a manner less child. He was back answering everybody at home. One day his father heard him back answering and talking in an ill-mannered way to an elderly person. He was disturbed, he calls Chandmiya and explains him his fault. The grandfather also counsels him. Chandmiya was very intelligent. He understands his own problem. He apologizes for his faults.

Vaghacha Vadhdivas

by P. G. Sahasrabuddhe

One day, Tiger decided to celebrate his birthday in the jungle, to trapped all the animals in the den, but his plan failed.

Vaghbachcha Phakada

by Purushottam Dhakras

A cat saw many rats dwelling in an abandoned house. So it was very happy and feasting on them. One day the rats decide to leave that place and go away. The leader advise them to stay there and find a way out. The cat tells a lie to the rats that he is the kid of a tiger. The leader of the rats go to the jungle and brings the tiger there to find out the truth. After seeing the tiger the cat runs away. The tiger chase after him. Rats stay happily now.

Vaghobala Phasavile

by L. G. Paranjape

One fox was very hungry and was in search of something to eat. He finds one dead Ox but was not able to tear the skin of the animal. He sees one tiger passing by and tells him that this ox belongs to a lion, but you can eat little and if the lion comes I will alarm you. The tiger tears the stomach of the Ox and the fox tells him that the lion is coming, hearing this the tiger runs away in fear and the fox feasts on the flesh.

Vaidnyanik Tattvadnyanacha Uday: वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय

by Prof. G.V. Kumbhojkar

कित्येकांच्या मते बुद्धिविलासाहून तत्त्वज्ञान वेगळे करता येत नाही. ज्ञान घटनांबाबतचे असो की तार्किक संबंधांबाबतचे असो ते निश्चितरीत्या प्रस्थापित करण्याच्या पद्धती तत्त्वज्ञ वापरू शकत नाही असे त्यांना वाटते; जी भाषा पडताळून पाहाता येत नाही अशा भाषेत तत्त्वज्ञानाला बोलावे लागते. त्यानुसार ज्यावेळी तात्त्विक प्रश्न सोडविण्याची तार्किक साधने उपलब्ध नसतात त्यावेळी तत्त्वज्ञान बुद्धिविलासी स्वरूप घेते. आणि ही अवस्था तात्पुरती असते. परंतु तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक रीतीने हात घालता येतो व ही रीत नेहमीच उपलब्ध होती अशी लेखकाची भूमिका आहे. अशा परिस्थितीतून वैज्ञानिक तत्त्वज्ञान उदयास आले आणि पूर्वीच्या काळी ज्या प्रश्नांची उत्तरे केवळ अंदाजाने दिली जात ते प्रश्न सोडविण्याची साधने आजच्या विज्ञानामुळे वैज्ञानिक तत्त्वज्ञाच्या हाती आली आहेत. थोडक्यात म्हणजे तत्त्वज्ञानाने बुद्धिविलासाकडून विज्ञानाकडे वाटचाल केली आहे हे दाखविण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे.

Vaikashik Manasashastra SYBA Third Semester - SPPU: वैकासिक मानसशास्त्र एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr K. M. Jadhav

पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षापर्यंतचे मानसशास्त्राचे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत केले. त्यामध्ये द्वितीय वर्षाच्या विशेष स्तरावरील स्पेशल पेपर-१ साठी वैकासिक मानसशास्त्र या विषयाचा समावेश केलेला आहे. त्यानुसार या पुस्तकाचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी पुस्तकाच्या आधारे तयार केलेला आहे. त्या इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेऊन, काही भारतीय जीवनातील उदाहरणे देऊन मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ पुस्तक पाश्चात्त्य संस्कृतीला धरून असल्यामुळे ते संदर्भ वेगळे वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्यात फारसा तांत्रिक बदल करता येत नाही. तरी साध्या व सोप्या भाषेत सदर पुस्तक प्रकाशित केले आहे.

Vait Sangat

by P. G. Sahasrabuddhe

A lava bird and crow were friends. The crow had the habit of stealing. One day the crow put his beak in a pot of curd, but the shopkeeper drives him away. The lava bird was sitting and watching from a nearby spot. Again the crow tries to eat the curd but this time the shopkeeper throw a stone to hit him but it goes and kills the lava bird. The crow escapes. Because of wrong friendship, the lava bird dies.

Vait Sangatiche Phal

by Mukesh Nadan

There was a king named Dharmakirti. He was a righteous man but due to his negligence he was influenced by some sinful men. He was leading a sinful life but before dying he joins some devout people and fast and pray. He escapes to heaven because of this. Later he is born again and teaches everybody about righteousness.

Refine Search

Showing 1,351 through 1,375 of 1,427 results