Browse Results

Showing 1,401 through 1,424 of 1,424 results

Vihiriche Lagn

by Tara Chaudhari

Once, The King Akbar in anger asked Birbal to leave his Kingdom. Birbal left the kingdom. He lived in a village by changing the name. After some days, The King remembered him. He used a trick to find Birbal. He gave the hard task to the villagers. Only those people who lived in the same village where Birbal was staying could complete the task, in this way the King found the Birbal again.

Vilakshan Sadhana

by Mukesh Nadan

This is a story of Shabri. She was very ugly looking so she was abandoned by everybody. She was found by one sage and he took care of her. One day the sage also died and before dying he had told her to wait upon the lord. She waited upon the lord and as told one day Lord Ram visits her.

Vinasepativala Kolha

by Baba Bhand

One day a fox gets trapped and loses its tail. Now he was feeling shame to face the other foxes so he tells them the lie that he has got rid of his tail and feeling light and better. But the other foxes do no listen to him. They understand his wicked idea.

Vinoba Jeevan Darshan: विनोबा-जीवन-दर्शन

by Shivaji N. Bhave

१५ नोव्हेंबर १९८२ ला पूज्य विनोबाजींचा आत्मा ब्रह्मात विलीन झाल्याची बातमी आली. प्रत्येक नश्वर देहाला पंचत्वात विलीन व्हावेच लागते. पण सर्वांच्याच विलीन होण्याची नोंद घेण्यात येत नसते. विनोबाजींचे व्यक्तित्व हे असामान्य. श्री. अरविंदांनी आपल्या कल्पनेतला महामानव रंगविताना महात्मा गांधी आणि विनोबा यांचे चित्र डोळ्यासमोर ठेवले असेल किंवा नाही कोण जाणे. पण सामान्य माणूस जेव्हा माणसातल्या या हिमालयाकडे पाहातो तेव्हा तत्त्वज्ञांनी वर्णन केलेला महामानव तो हाच, असे त्याला वाटल्यावाचून रहात नाही. स्वभावविशेषाच्या भिन्नतेमुळे गांधी, नेहरू, विनोबा, अरविंद, रवीन्द्रनाथ, मार्क्स, रसेल, शंकराचार्य, ज्ञानेश्वर हे वेगवेगळे भासतील हे खरे. पण हे सगळेच महामानव होते यांत शंका नाही. पूज्य विनोबांचे सगळेच सामान्य माणसापेक्षा वेगळे. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे वेगळे. त्यांचे मरण पण वेगळे. साहित्य-संस्कृति-मंडळातर्फे पूज्य विनोबाजींचे चरित्र प्रकाशीत करण्यात आले आहे. कु. निर्मला देशपांडे, श्री. रमाकांत पाटील, श्री. म्हसकर, श्री. गौतम बजाज आणि विनोबाजींचे खाजगी चिटणीस श्री. बाळ विजय इत्यादींच्या सहकार्यामुळे विनोबाजींचे चरित्र आज प्रसिद्ध करण्याचा योग येत आहे.

Viruchi Sarkas

by Richaingle-Dev

Story of a small boy enjoying with his grandparents in circus.

Visave Shatak Ani Samajwad: विसावे शतक आणि समाजवाद

by Prof. K.N. Valsangkar

आपल्या कल्पनेतील समाजवादी समाजाच्या जीवनाचे कलाक्तक चित्र कल्पक लेखकांनी रंगविले आहे. वास्तववादी इतिहासकारांनी समाजवादी विचार आणि आचारातील प्रगतीच्या मार्गातील निरनिराळ्या गटांचा मागोवा घेतला आहे. भविष्यातील समाजवादी समाजाची घटना राजकीय सैद्धांतिकांनी तयार केली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली आहे; एवढेच नव्हे तर सत्ता मिळाल्यास प्रत्यक्ष काय कृती केली जाईल याची माहिती देणारे अनेक कार्यक्रम समाजवादी पक्षाने मांडले आहेत. समाजवादी नीतिशास्त्राच्या भूमिकेतून आर्थिक व्यवस्थेच्या क्षेत्राचा विचार या ठिकाणी अभिप्रेत आहे. “समाजवाद हा मूलतः नैतिक प्रश्न आहे आणि मानव व त्याचे बांधव यांच्यातील परस्पर संबंधाशी समाजवाद प्रामुख्याने निगडीत आहे.” चांगल्या समाजाच्या आमच्या कल्पनेत अंतर्भूत असलेला आदर्शवाद आणि असा समाज प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेला वास्तववाद या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या उद्याच्या समाजवादी अर्थव्यवस्थेबाबत व्यापक नि तर्कनिष्ठ भूमिका मांडणे हाच हेतू आहे.

Vishavruksha

by Sau. Padma Mandagavane

A king was very fond of gardening. He had a very garden with beautiful flowers and fruits. He himself took care of it and became famous because of it. One day pride takes over his mind and it grows itself in the form of a tree in the garden too. King is not able to cut this tree now. He takes the help of a saint. He understands his problem and humbles himself in front of the saint.

Vishnudas Ani Samrat Chol

by Mukesh Nadan

One day Vishnudas and King Chol were worshiping the Idol of Lord Vishnu. The king was not happy with Vishnudas because he did not like his way of worship. King Chol and Visnudas both worshiped for many days and wanted to see Lord Visnu personally. Lord Vishnu Visits Vishnudas and the king Chol is unhappy. He sacrifices everything he had and jumps in the fire to see the lord. Finally, he also is visited by Lord Vishnu.

Viti Dandu

by Premchand

An engineer comes to his village he remembers he used to play vitti dandu with his friend. He owed him a den and so he decides to play again. His friend is a keeper of a horse stable. He calls him and plays with him. His childhood memories are refreshed. His friend was a good player but that day he does not play seriously just as a respect for his friend and to see that he do not lose. Because he was a learned person and he respected his education.

Vitteey Vyavastha 1 Paper 2 SYBA Third Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था १ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr S. V. Tile Dr S. R. Pagar

द्वितीय वर्ष कला शाखेसाठीच्या अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तव्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून भारतीय वित्तव्यवस्थेचा सर्वसमावेशक अभ्यास व्हावा यादृष्टीने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तव्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्दे देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचा देखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Vitteey Vyavastha 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: वित्तीय व्यवस्था २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. R. Javale D. G. Ushir

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र हा विषय सामान्य (General) स्तरावर घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वित्तीय व्यवस्था हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. त्यानुसार आम्ही भारतीय वित्तीय व्यवस्थेचे विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी व संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईल यादृष्टीने पुस्तकाची रचना केली आहे. तसेच काही जास्तीचे मुद्देदेखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास खूप मदत होणार आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि ओघवती आहे. असे असले तरी अर्थशास्त्रीय परीभाषेकडे दुर्लक्ष होणार नाही याचादेखील विचार करण्यात आला आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना पुस्तकाचे वाचन करताना होईल. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही, तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल.

Vyapari Sapadala Bhamtyanchya Hati

by Dinakar Borikar

There was a businessman in village Parbhani. He suddenly became very ill and was about to die. He calls his son Gangaram and hands over the business to him. Their business was selling deodhar wood. He was warned not do business in Aurangabad since people there were cheaters. Still, Gangaram goes to Aurangabad to do business and is cheated by some people, but somehow he manages to get his return.

Vyavaharik Marathi FYBA, B.COM, B.SC First Semester - SPPU: व्यावहारिक मराठी एफ.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dattatraya Punde Kalyan Kale

'व्यावहारिक मराठी' या विषयाचा एका संपूर्ण सत्रासाठीचा अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. सन 2020 नुसार पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या वर्गांसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक तयार केलेले आहे. 'व्यावहारिक मराठी' च्या अभ्यासक्रमाचे (1) भाषिक नैपुण्ये आणि (2) संज्ञापन नैपुण्ये असे दोन विभाग होतात. या विभागांना धरून आम्ही या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. त्यानुसार पुस्तकाच्या पहिल्या विभागात भाषांतर, सारांशलेखन आणि निबंधलेखन यांची चर्चा केलेली असून दुसऱ्या विभागात कार्यालयीन संज्ञापन, जाहिरात मसुदा लेखन, स्मरणिका आणि मुलाखत, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी मराठीचा वापर या विषयांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सरावासाठी स्वाध्यायही दिलेले आहेत. हे स्वाध्याय देताना विद्यापीठाच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप विचारात घेतलेले आहे.

Yashodhan: यशोधन

by Prof. Ram Shewalkar

"यशोधन" हा ग्रंथ थोर इतिहास संशोधक डॉ. यशवंत खुशाल उपाख्य आप्पासाहेब देशपांडे यांच्या आजपर्यंतच्या असंकलित व विकीर्ण लेखांचा संग्रह आहे. महानुभाव साहित्याचे संशोधन, मराठीतील त्या ऐश्वर्यसंपन्न पण अज्ञात दालनाचा मराठी वाचकांना करून दिलेला सविस्तर परिचय. त्या क्षेत्रातील संशोधनाची इतर तरुण संशोधकांना दिलेली प्रेरणा, शिलालेख व ताम्रपटांच्याद्वारे विदर्भाच्या प्राचीन इतिहासावर टाकलेला प्रकाश. शारदाश्रमाची स्थापना, त्यात विदर्भातील कानाकोपऱ्यातून कष्टपूर्वक जमा केलेल्या हस्तलिखितांचा बहुमोल संग्रह, विविध देशी व परदेशी इतिहास परिषदांमधील उपस्थिती व सहभाग. वाङमयीन व संशोधन क्षेत्रातील प्राप्त झालेले विविध सन्मान, साहित्य व इतिहास संमेलनांची भूषविलेली अध्यक्षपदे, संशोधन क्षेत्रातील आजन्म तपश्चर्येचा “डी. लिट.” या सर्वोच्च पदवीने झालेला गौरव, घरची देशपांडेपणाची घरंदाज श्रीमंती व यवतमाळातील वकिलीचा व्यवसाय यांच्यावर सुखासुखी पाणी सोडून संशोधन क्षेत्राला वाहून घेतल्याबद्दल आयुष्याला आलेली कृतार्थता. कुटुंबवत्सल वैवाहिक जीवन व निरोगी दीर्घायुष्य या विविध कांतिमान रंगांनी डॉ. देशपांडे यांचे चरित्र रंगून व उजळून निघाले आहे.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

Yeta Aani Yet Nahi

by Radha Hs

हे छोटं पुस्तक तुम्हाला वाचता येतं. ज्या लहान मुलांना वाचता येत नाही, त्यांना यातल्या मस्त चित्रांची मजा घेता येते.

Yuddha Ani Shanti: युद्ध आणि शांती

by Prof. A. N. Pednekar

प्रस्तुत ग्रंथ “युद्ध आणि शांती” हा टॉल्‌स्टॉयच्या “WAR AND PEACE” या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद आहे. सदर अनुवाद मंडळाच्या वतीने प्रा. आ. ना. पेडणेकर यांनी केला असून तो मंडळाच्या भाषांतरमालेत प्रकाशित करण्यात आला आहे.

Yugandhar - Novel: युगंधर - कादंबरी

by Shivaji Sawant

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.! त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती - ‘युगंधर’!!

Yukti Anghashi Ali

by P. G. Sahasrabuddhe

Two swans were waiting for a long time for catching the fish, but they did not find any fish. Later they try to take the fishing net and fly away. They get trapped in a thorny tree.

Yuktine chor Pakadala

by Tara Chaudhari

One day, A businessman had bought a bird from China to present the King. The bird was beautiful and very expensive, but one of his servants killed and ate the bird. This man could not find that servant who killed the bird. He takes the help of Birbal to find it out.

Zhopalu Bheema

by Kiran Kasturia

भीमा गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे. त्याच्या मदतीला आली त्याची एक चिंटुकली मैत्रीण. भीमा पहाटे लवकर कसा उठायला लागला?

Zuk Zuk Zuk

by Vinita Krishna

छोटीची आगगाडी कशी चालली? झुक्-झुक्-झुक!

Zulaa Gelaa Udoon

by Sridala Swami

उडणारा झुला तुम्ही खाली कसा आणाल? या हुशार मुलांबरोबर खेळायला चला आणि याचं उत्तर शोधा.

Zund: झुंड

by Dr Sharankumar Limbale

झुंड कादंबरी मध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ही कादंबरी मुळातच जात आणि मानवी संबंध यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर या कादंबरीत प्रकट झाले आहेत.

Refine Search

Showing 1,401 through 1,424 of 1,424 results