Browse Results

Showing 51 through 75 of 1,406 results

Maja

by Pankaj Chaturvedi

आपल्या रोजच्या जीवनात आनंद लपलेला असतो. या, ही गोष्ट वाचून त्याला शोधू...

Majhi Balwadi

by Rukmini Banerji

आपण काय केले, कुठे गेलो, का केले याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. माझी बालवाडी यामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.

Masala Chaha

by Tanya Luther Agarwal

जंगलातल्या त्या अद्भुत विचित्ररूप ठिकाणाविषयी बुलबुलीनं खूप ऐकलं होतं. लोक त्याविषयी सतत बोलत, पण तिथे गेलं मात्र कुणीच नव्हतं. तिथे जाताना, बुलबुलीच्या सोबतीला होता फक्त तोताराम. तिच्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं साहस ठरणार का?

Navetil Sahal

by Herminder Ohri

विकी खार बढाईखोर आहे. एक दिवस त्याला त्याचा चुलतभाऊ भेटायला आला. जेव्हा ते दोघे नावेत बसून फिरायला गेले तेव्हा काहीतरी गमतीशीर घडले. या दोन खारींच्या मजेदार अनुभवाचा हा किस्सा आहे.

Pahilwaanachaa Khel

by Sanjiv Jaiswal ‘sanjay’

गावातल्या मुलांना धिप्पाड पहिलवानाची खूप भीती वाटायची. या मुलांबरोबर खेळायचं असं पहिलवानानं ठरवलं, तेंव्हा मुलं घाबरली आणि त्याला हो म्हणाली. काय झालं पुढे?

Rajache Dukh

by Sanjiv Jaiswal ‘sanjay’

दात स्वच्छ ठेवणं किती गरजेचं आहे- हा धडा जंगलातल्या राजालापण शिकावा लागला! जंगलाच्या राजाला मदत कोणी केली असेल? हे जाणून घेण्मासाठी ही सुंदर गोष्ट वाचा!

Raju Aani Bhajya

by Venkatramana Gowda

शाळेत जाताना राजूला रस्त्यात कोण भेटले ? हिरव्या भाज्या. पण त्या शाळेत का चालल्या होत्या? वाचा राजू आणि भाज्यामध्ये.

Ranicha Shaletala Pahila Divas

by Cheryl Rao

शाळेच्या पहिल्या दिवशी राणीला कोण कोण दिसतं? तिला काय वाटतं?

Raza Rajala Bhetto

by Subhadra Sen Gupta

मोगल सम्राट बादशहा अकबरकडे, रझाचे वडील रेहमत खान, शाही दर्जीचे काम करतात. बादशहाचे नवीन कपडे पोहचते करायला रझाही त्याच्या वडिलांबरोबर जातो. बादशहाच्या महालात पोहचल्यावर रझाच्या लक्षात येते की, बादशहा कपड्यांच्या आवडीनिवडी बाबत लहरी आहे. रझा त्या दिवशी कशी बाजी मारतो हे जाणण्यासाठी मोगल काळातील ही गोष्ट वाचा!

Riksha Udali

by Ken Spillman

दिल्लीच्या वाहतूक कोंडीत त्रस्त झालेल्या एका रिक्षाला अचानक जादुई अनुभव येतो. रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासोबत तुम्हीही एक सफर करा. त्या चमचमत्या दुनियेचा हलका स्पर्श, तुम्हालाही नक्कीच आवडेल.

Ringo

by Vijaylakshmi Nagaraj

ब्रम्हपुत्रेच्या किनारी काझीरंगा अभयारण्यात रिंगो नावाचे गेंड्याचे पिलू राहते. ते लाजरे आहे. मग ते सगळ्यांशी कशी बुवा मैत्री करेल?

Ritooche Laambalachak Patra

by Mala Kumar

रितू आपल्या आतेभावाला भेटायला आतुर आहे.म्हणून ती त्याला एक पत्र लिहिते.

Gharaat Undeer Shiralaa

by Sowmya Rajendran

घरामध्ये जेव्हा उंदीर शिरला तेव्हा किती गोंधळ उडाला सगळ्यांचा. शेवटी त्याला बाहेर कसा काढला असेल?

Karin Aani Nahi Karnar

by Radha Hs

या छोट्या मुलाला काय करायचं आहे? आणि काय करायचं नाही? तुम्हाला माहीत आहे का? हे पुस्तक वाचा म्हणजे गंमत कळेल.

Kojagiri Ani Masala Doodh

by Mala Kumar Manisha Chaudhry

धम, धम, धम.. मला मृदुंग शिकायचा आहे आणि आईला स्कूटर चालवायला शिकायची आहे. कधी माहीत आहे? दसर्‍याच्या मुहूर्तावर!

Kolha Aani Aarmadilo

by Vidya Mani

कोल्हा आणि आर्माडिलो यांची घनिष्ट मैत्री असते. दोघं दिवसभर एकत्र मौज-मजा करत असतात. एक दिवस आर्माडिलो वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगायचं ठरवतो. पण कोल्ह्याच्या मनात वेगळाच डाव असतो. पुढे काय होतं याचं उत्तर अर्जेंटिनामधील या लोककथेत वाचायला मिळेल.

Lagnala Jayach

by Rukmini Banerji

आपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. ‘लग्नाला जायचंय’ या पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.

Lassi, Ice Cream Ki Falooda?

by Mala Kumar Manisha Chaudhry

लस्सीपेक्षा कैरीचं पन्हं चांगलं? का या दोन्हींपेक्षा फालुदा छान? सगळंच घेऊन बघा ना! मिनू तरी दुसरं काय करत्येय? उन्हाळ्यात असंच काहीतरी करायचं असतं.

Kalluche Kissey 1 Thapadya Kallu

by Subhadra Sen Gupta

कल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. कल्लूला शाळेत जायला आजही उशीर झालाय! काय थाप मारावी बरं? शेळी पळून गेली, आई किंवा भाऊ आजारी पडला...? लवकरात लवकर काहीतरी चांगली थाप आणि त्याची गोष्ट रचायला हवी. जी सगळ्यांना पटेल. सुचते का त्याला अशी थाप?

Kalluche Kissey 2 Makadcheshta

by Subhadra Sen Gupta

कल्लू आणि त्याच्या मित्रांच्या टोळक्याचे रोज काहीतरी नवे गमतीदार उद्योग आणि कारनामे चालू असतात. त्यांच्या या खजुरिया गावात तुमचं स्वागत. कधी ही मुलं गावातल्या एखाद्या प्रथेच्या विरोधात प्रश्न विचारतात, कधी अरेरावी करणाऱ्या एखाद्याला वठणीवर आणतात, कधी फक्त नेहमीची कामं करतात. पण ही टोळी सतत काही ना काही करत असते. गावात आनंदानं भटकणाऱ्या, काहीतरी नवं शोधणाऱ्या आणि त्यातनं शिकत जाऊन शहाणं होणाऱ्या या टोळक्यात सामील व्हा आणि बघा कशी मजा येते. दसऱ्याचे दिवस जवळ आलेत आणि आता वेध लागले आहेत रामलीलेचे! गुरुजी दरवर्षी नवीन काहीतरी करतात. यावर्षी काय वेगळी गंमत घडते, बघा बरं वाचून.

Kevadhaa Haa Gongaat

by Rohini Nilekani

लांब केसांचा गमतीशीर शेतकरी श्रृंगेरी श्रीनिवास याला आपल्या गायी घेऊन महामार्गावरून जायचं असतं. रस्त्यावर खूपच गोंगाट असतो. यावर श्रृंगेरी श्रीनिवास नेहमीप्रमाणेच झकास उपाय शोधून काढतो.

Khatyaal Guni

by Madhav Chavan

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या रंग, आकार वगैरे अनेक गोष्टींबद्दल लहान मुलांना कुतूहल असते. मग ती मुले प्रश्न विचारतात आणि आई किंवा बाबा त्यांना उत्तरे देतात.’ सांग ना लवकर... खट्याळ गुणी’ यामध्ये अशीच छोटी छोटी प्रश्नोत्तरे आहेत.

Radi Ani Thushi

by Herminder Ohri

असे मित्र मैत्रिणी काम कामाचे, जे एक दुसऱ्यांच्या मदतीस धावून येत नाहीत? मग त्या ठुशी फुलपाखरू आणि रडी मगर सारख्या मैत्रिणी का असेनात! दोन मैत्रिणींच्या बुद्धिकौशल्याची ही गोष्ट आहे -रडी आणि ठुशी

Moru Navache Kode

by Rukmini Banerji

मोरूच्या जगात संख्या नाचायच्या, अंक खुणावायचे आणि भागाकाराला रुबाबदार शेपूट असायचे. पण एके दिवशी हे जग कोलमडून पडले. मोरू टवाळखोर गुंड झाला. पण हे पुन्हा बदलायला कोणीतरी मदत केली. कोण होते ते?

Paaus Aala Re

by Sanjiv Jaiswal ‘sanjay’

ढगांबरोबर आकाशात उडा आणि पावसाची मजा लुटा.

Refine Search

Showing 51 through 75 of 1,406 results