Browse Results

Showing 76 through 100 of 1,406 results

Anakhi Shikari

by T. T. Sawant

This a story of hunter and lion. cub become a prisoner by hunter. read a story what happens next.

Anakhi Shikari

by T. T. Sawant

This a story of hunter and lion. cub become a prisoner by hunter. read a story what happens next.

Anamol Salla

by Rajesh Gupta

One day two people came for justice in the king’s palace. They had a golden flamingo and did not want to keep it for themselves. King did not know how to solve the problem and he asked the ministers to help. Many suggestions were given but the king was not satisfied. Tenali Raman gives a good advice and the problem was solved. The ministers were jealous of him still, they praised him for this suggestion.

Andharat Kasa Chadhanar Dongar

by P. G. Sahasrabuddhe

A story of one young farmer who wanted to climb a mountain during night time. He had lantern but he still stopped because he thought the light is not enough for him to continue, but one old man advised him that even if you see one step at a time you can go around the globe, so he started to walk again reached his destination

Andharyatra: अंधारयात्रा

by Narayan Dharap

हजारो वर्षांच्या तात्त्विक चिंतनानंतरही मानवाला काल स्वरूप समजलेले नाही. मात्र कालाने त्याच्या अनुभूतीवर घातलेल्या मर्यादा प्रथमपासून स्पष्ट आहेत. मानवाला कालमार्गावरून हलता येत नाही; येणारा एक एक क्षण त्याच क्रमाने अनुभवावा लागतो; भूतकाळ हा त्याला केवळ स्मृतिरूपाने उपलब्ध असतो- काळात मागे जाता येत नाही; भविष्यकाळ तर संपूर्ण अज्ञात असतो. पुढेही जाता येत नाही. बुद्धीला जाणवतं की, विश्वाच्या अनंत विस्तारात अनेक आश्चर्ये आहेत, साहसे आहेत...पण ती आपल्यासाठी नाहीत... का आहेत? या संग्रहातल्या कथा कालकल्पनेशी निगडित आहेत. 'अंधारयात्रा' मध्ये मानव आपल्या अल्पायुष्याची कोंडी फोडून विश्वसंचारातले पहिले पाऊल टाकतो; 'चक्रधर' मध्ये अकल्पनीय कालप्रवास आणि कालाचे ऊर्जेत रूपांतराची धाडसी कल्पना आहे; बंदिवासमध्येही कालप्रवास आहे; पण अप्रगल्भ मनावरचा घातक परिणामही आहे... आणि 'शेवटी एक पापणी लवली; शास्त्रकथा अमेदीनीय आयुष्याखेरीज पुरी कशी होईल? त्या कथेतही काल आहे... पण कालाची सापेक्षता आणि स्वनिष्ठता यावर कथा आधारित आहे आणि काळाचे स्वरूपच असे आहे की, आपण रोजच्या जीवनाची गती सोडली की अनपेक्षित अनुभव येतात. या कथाही त्याला अपवाद नाहीत.

Angatichi Goshta

by Prashant Gautam

One day King Chakramsen deliberately drops a ring in front of two good friends. Gana and Ram. One of them sees it and keeps it for himself. The other friend asks him what you found. But he does not tell him, both of them fight and go to the king for judgment. The king gives a strange judgment in favour of them. Then Gana puts the ring in Ram’s finger and both of them stay friends forever.

Ani Pakshanna Rang Milale

by Anagha Hire

Ani pakshanna rang milale is a story of magical forest and birds . A long time ago , all the birds are white in colour, one of them ,the bird "salunki" fly to another forest ,there he found colourfull fruits ,and magical land and water. he eat fruits and play in water and enjoy a lot. Suddenly, the bird saw that he got color on his wings, body, and in beak. The bird travel to his native forest,his freind like the colorful bird and they also travel to magical forest and they also get color.

Ani Pakshanna Rang Milale

by Anagha Hire

Ani pakshanna rang milale is a story of magical forest and birds . A long time ago , all the birds are white in colour, one of them ,the bird "salunki" fly to another forest ,there he found colourfull fruits ,and magical land and water. he eat fruits and play in water and enjoy a lot. Suddenly, the bird saw that he got color on his wings, body, and in beak. The bird travel to his native forest,his freind like the colorful bird and they also travel to magical forest and they also get color.

Anjuchi Manju

by Purushottam Dhakras

This is a story of Manju a cat that belonged to Anju. Where ever this cat went it grabbed the attention of the people and so on a day this cat had gone to Ragini, Anju's friend’s birthday. There instead of concentrating on Rajini's birthday, all eyes were on Manju the cat. Since then Ragini tried to win the heart of Manju. She gave her many good things to eat still, this cat returned home to Anju. One day Ragini locked the cat in the house and went to school but when she returned the cat pounced on Ragini and injured her.

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Annashastra Ani Tantradnyan class 11 - Maharashtra Board: अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram

अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकाचा मुख्य हेतू हा अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे, कारण भारताच्या विकासासाठी अन्न प्रक्रिया उद्योग सहकार्य करतो व तो महत्वपूर्ण दुवा समजला जातो, उद्योग आणि कृषी या आपल्या अर्थव्यवस्थेच्या दोन स्तंभांना अन्न प्रक्रिया उद्योग नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. भारतात अन्न क्षेत्र हे विशेषतः त्याच्या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये होणाऱ्या मूल्यवर्धन या संभाव्य क्षमतेमुळे उच्च विकास आणि उच्च नफा क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे आणि हे विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य विकासासाठी प्रचंड संधी उपलब्ध करून देते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ (NCF) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० (SCF) तयार करण्यात आला होता यावर आधारित शालेय वर्ष २०१९-२० पासून निर्धारीत करण्यात येणाऱ्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी या दोन मसुद्यांचे अवलोकन करण्यात आले आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारीत सदर पाठ्यपुस्तक महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, (बालभारती), पुणे मार्फत तयार करण्यात आले आहे.

Annashastra Ani Tantradnyan class 12 - Maharashtra Board: अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram

अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा हा इयत्ता 12 वी चा नवीन अभ्यासक्रम विशेषतः 11 वी मध्ये शिकलेल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रांशी संबंधित असलेल्या वैचारिक तत्त्वांचे उपयोजन यावर केंद्रित आहे. पाठ्यपुस्तकात 5 घटक व 12 अध्याय आहेत. घटक-1 आणि घटक-2 अधिक प्रभावीपणे औद्योगिक खाद्य उत्पादन जसे की दूध आणि प्राणी यावर आधारित उत्पादने, पेये, बेकरी आणि मिठाई उत्पादनाबाबतचे तंत्रज्ञान याबद्दल सांगते. घटक-3 सामुदायिक पोषणाशी संबंधित आहे, जे पोषण स्थिती व पोषणद्वारे चांगले आरोग्य मिळविण्यासाठीची आहार उपचार पद्धत याबद्दल विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालेल. अन्नसुरक्षेची तातडीची गरज पाहता, विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी, घटक-4 हे अन्न पदार्थांमधील भेसळ आणि त्याचा अभ्यास, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम याबाबतचे ज्ञान आणि अन्न अपव्यय व्यवस्थापन प्रणाली यासंबंधित अभ्यासासाठी समर्पित आहे. सेवा उद्योग हा अन्न उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने याचा अभ्यास घटक-5 मध्ये समाविष्ट केला आहे.

Anokha Basarivadak

by Sau. Leela Shinde

There was a city named Hamlin in Germany. One flute magician had saved the city from destructive rats in exchange for 100 coins of gold. But the people cheated him. Later he hypnotizes their children and make them his prisoners.

Anolakhi Disha Bhag 1: अनोळखी दिशा भाग 1

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolakhi Disha Bhag 2: अनोळखी दिशा भाग 2

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolakhi Disha Bhag 3: अनोळखी दिशा भाग ३

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolkhi Mitra

by Kambijh Kakavand

There were two friends caterpillar and tadpole.They did not see each other for many days. During this time the caterpillar grows into butterfly and tadpole grows into a frog and because of this they do not recognize each other. After few day's, they met each other and became happy.

Antararashtriya Arthashastra 1 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 1 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Prof. G.J. Lomte Prof. S.A. Gaikwad Dr S. G. Sawant

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य विद्या शाखांसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र: Special - III अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र १' हा विषय या पूर्वीच्या अभ्यासक्रमात होताच; परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये काही जास्तीचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात सर्व नवीन सिद्धान्त आणि घटकांचे विश्लेषण सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.

Antararashtriya Arthashastra 2 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr R. K. Datir Dr S. R. Javale Dr S. G. Sawant Dr S. A. Gaikwad

तृतीय वर्ष कला शाखा सत्र - 5 व 6 साठी नेमलेल्या अर्थशास्त्र (विशेष पेपर 3) अंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सत्र 6 साठी नेमलेल्या अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Antararashtriya Sambandh 1 TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध 1 बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत.

Antararashtriya Sambandh 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध 2 पेपर 4 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर-4, सत्र-6, DSE-2D साठी 'आंतरराष्ट्रीय संबंध-II' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. सत्र-6 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे.

Antararashtriya Sambandh Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे. पहिले प्रकरण हे 'आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिचय' हे असून यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे विकासाचे टप्पे हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन 'आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन' हे आहे. यामध्ये आदर्शवाद, वास्तववाद, व्यवस्था दृष्टिकोन आणि मार्क्सवाद या चार घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण 'दुसरे जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध' पाहणार आहोत. यात दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, शीतयुद्धाचा उदय ' आणि स्वरूप, शीतयुद्धाचा अंत आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चारमध्ये 'आंतरराष्ट्रीय संघटना' यात आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य आणि आव्हाने, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांत जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना तसेच प्रादेशिक संघटना युरोपियन महासंघ आणि सार्क संघटना यांचा अभ्यास करणार आहोत.

Antararashtriya Sambandh TYBA Sixth Semester - RTMNU: आंतरराष्ट्रीय संबंध बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Shaikh Hashim Dr Jogendra Gawai

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. राज्यशास्त्राकरिता सेमिस्टर प्रणालीनुसार संशोधित अभ्यासक्रम लागू केला आहे. या क्रमात राज्यशास्त्राच्या बी.ए. तृतीय वर्ष - सेमिस्टर VI च्या अभ्यासक्रमासाठी 'आंतरराष्ट्रीय संबंध' हा विषय निवडला आहे. प्रस्तुत पुस्तकात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आणि विषयाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या 'राजकीय सिद्धांत', 'पाश्चात्य राजकीय विचार', 'भारताचे शासन व राजकारण', 'राज्यांचे शासन आणि राजकारण', 'तुलनात्मक शासन आणि राजकारण' या अनुक्रमे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिला आहे. प्रस्तुत पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी जास्तीची पुस्तके चाळण्याची गरज भासणार नाही यादृष्टीने पुस्तकातील प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा प्रणाली अनुसार पुरेसे वस्तुनिष्ठ प्रश्नही यात दिले आहेत. 'आंतरराष्ट्रीय संबंध' ही राज्यशास्त्राच्या अभ्यासाची नवीन शाखा म्हणता येईल अशी शाखा आहे. प्रस्तुत अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय संबंध व त्यांचे जागतिक राजकारणावर पडणारे प्रभाव यासंबंधी विवेचन करण्यात आले आहे. प्रस्तुत विषयावरील पुस्तक प्रथमच लिहिले असल्याने त्यात नवनवीन संकल्पना, समस्या व्यवस्थितपणे सादर केल्या आहेत. प्रस्तुत पुस्तक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावेत असा प्रयत्न विद्यापीठाने आखून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून केलेला आहे.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

Anubhavache Bol

by Baba Bhand

There was a large group of flamingo staying on a huge tree and an old and experienced flamingo saw a creeper growing on the tree. He warned the birds about it but they did not listen to him. One day a hunter climbed the tree with the help of the creeper and put his net and all got trapped. Finally, they take advice from the old flamingo and escape.

Refine Search

Showing 76 through 100 of 1,406 results