- Table View
- List View
Vadildharyanna Man Dila Nahi Tar Allala Avadat Nahi
by Baba BhandChandmiya was a manner less child. He was back answering everybody at home. One day his father heard him back answering and talking in an ill-mannered way to an elderly person. He was disturbed, he calls Chandmiya and explains him his fault. The grandfather also counsels him. Chandmiya was very intelligent. He understands his own problem. He apologizes for his faults.
Vadhdivas
by Vishal TayadeThis is a story of small rabbits who travel little further away from their house beyond a hill. Here they meet some fireflies and liked them they make friendship with fireflies. They invite these fireflies for a birthday. They enjoy the birthday. They had never celebrated a birthday in this manner.
Vadhadivasachi Bhet
by Suryakant KhandekarNeeta and Ramesh save the money for their fathers birthday. But they used it for their saving's firend..in marathi
Vadal: वादळ
by Dilip Barveकाहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'
Vachan Dile Tu Mla
by Mohan RavalThis is a story of a Vishal and Devdutta they were both friends. Vishal was a king’s son and Devdutta was a son of a laundryman. Devdutta washed Vishal's costumes and made use of it sometimes. One day he was wearing his garments and went for a ride but a queen shoots an arrow and he is struck on the hand. The queen falls in love with him. She thinks he is the prince. Later she goes and marries the prince because Vishal and Devdutta were same looking. Vishal was blind by one eye and Devdutta brings a medicine and Vishal sees again. Devdutta leaves the kingdom and goes far away for the sake of his friend. After this, the Vetal ends the story and asks Vikram one question. Vikram opens his mouth as usual and Vetal goes and hangs itself upside down.
Vaaraa
by Madhuri Paiवारा हे पुस्तक वाचन सरावासाठी उपयुक्त आहे. निसर्गातील न दिसणार्या पण पावलोपावली जाणवणार्या वार्याची ओळख यात करून दिली गेली आहे.
Uttarkalin Mughal Khand 2: उत्तरकालीन मुघल खंड २
by William Irwinविल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित "LATER MUGHALS" या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद उत्तरकालीन मुघल हा आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर नादिरशाहाचे दिल्लीवर आक्रमण होण्याच्या प्रसंगापर्यंतचा सुमारे बत्तीस वर्षांचा इतिहास इर्विनने बऱ्याच तपशिलानिशी सांगितला आहे. थोडक्यात १७०७ इ.स. ते १७३९ इ. स. या कालखंडाचा, बादशाह बहादुरशहापासून बादशाह मुहम्मदशाह यांच्या राजवटीपर्यंतचा हा इतिहास आहे. पहिल्या ४३२ पृष्ठांच्या खंडात मुख्यत्वेकरून बहादुरशाह, जहाँदरशाह आणि फर्रूससियर यांच्या राजवटींचा तर प्रस्तुतच्या दुसऱ्या खंडात मुहम्मदशाहाच्या राजवटीचा व त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या नादिरशाहाच्या आक्रमणाचा इतिहास आहे. दुसऱ्या खंडात, पहिल्या व दुसऱ्या खंडातील मुसलमानी तारखा, त्याची मूळ इंग्रजी तारखांतील रूपांतरे व त्याची खरी रूपांतरे अशी मोठी सूची केवळ मराठी भाषांतरातच आहे. मराठी भाषांतरातील सूचीही मूळ इंग्रजी ग्रंथातील सूचीपेक्षा अधिक विस्तृत आहे.
Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी
by Mohan Madwannaआपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.
Ushecha Janm
by B. V. PhatakA mythology story of god and goddess. One day before going to bath goddess created two children boy and girl. Read what happens next.
Usani Ait
by P. G. SahasrabuddheA rabbit finds the deer's horn. He wears horn over the head, tells other rabbits that he is their king. See what happens further.
Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Kalyan Chavanसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.
Upbhokra Arthashastra Six Semester TYBA New NEP Syllabus - RTMNU: उपभोक्ता अर्थशास्त्र सहावे सत्र टी.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Dr Ashish Tembekar‘उपभोक्ता अर्थशास्त्र’ हे पुस्तक बी.ए. सहाव्या सेमिस्टरसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असून, याचे लेखक डॉ. आशिष टेंभेकर आहेत. या पुस्तकात उपभोक्त्यांच्या गरजा, खरेदी वर्तन, निर्णयप्रक्रिया आणि बाजारातील त्यांच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. पुस्तकात एकूण चार युनिट्स आहेत – उपभोक्ता अर्थशास्त्राची तत्त्वे, ग्राहक आणि कल्याण, ग्राहक संरक्षण व नियामक प्राधिकरणांची भूमिका. ग्राहकांचे वर्तन कसे घडते, कोणकोणते सामाजिक, वैयक्तिक व मानसशास्त्रीय घटक यावर परिणाम करतात, याचे विश्लेषण देण्यात आले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक हक्क, तसेच विविध प्रकरणांतील न्यायनिवाड्याचे विश्लेषण केलेले आहे. याशिवाय उत्पादन जाहिरात, उत्पादन निवड, ग्राहक जागरूकता व कल्याणावरही भर दिला आहे. हे पुस्तक आधुनिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या भूमिका आणि त्यांचे अधिकार समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. पुस्तक विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून सजग बनवते आणि बदलत्या आर्थिक, सामाजिक संरचनेत त्यांची जागरूकता वाढवण्याचे कार्य करते.
Upay Karata Apay Jhala
by P. G. SahasrabuddheOne day all the Heron plan one idea to get rid of the snake that was eating all their eggs. They thought about inviting mongoose to kill the snake. They thought it would cost nothing but the mongoose eat up their eggs too.
Upadvyapi Pasha
by Jyoti SolapurkarA story of Dog. He was very fidgeting. His favorite industry was to take home the items that come in the mouth and walk around the house. One day there was guest came to the house. He started barking at him. They scared of him. He got a punishment for a day.
Unt Chalala Ho Unt Chalala
by Prayag Shuklaप्रयाग शुक्ल यांच्या या साध्या, सोप्या आणि सुंदर कविता. सीरज सक्सेना यांच्या चित्रांनी सजलेल्या. बघताक्षणी आवडतील अशा.
Unidirmama Ni Raja
by Bha. M. VaidyaA story of naughty the mouse. One day he made fun with the king and run away from the place.
Undirmama
by Divakar BapatThis is a Story of a rat. He was enjoying life in a house. One day he happened to draw one picture of the cat by mistake. Later he sees the picture of the cat and gets scared and goes back to his rat hole.
Udyojakiy Arthashastra First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: उद्योजकीय अर्थशास्त्र पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Rakshit Madan Bagde‘उद्योजकीय अर्थशास्त्र’ हे प्रा. डॉ. रक्षित मदन बागडे यांचे पुस्तक बी.ए. (अर्थशास्त्र) प्रथम वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असून, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकात उद्योजक, उद्योजकता, व्यवसाय विकास, उद्योजकीय उपक्रम, वित्तीय संसाधने, व्यावसायिक योजना व शासनाच्या योजनांचा सखोल अभ्यास दिला आहे. उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नसून, नाविन्य, धाडस, आर्थिक जोखीम स्वीकारणे आणि समाजाच्या परिवर्तनात भूमिका बजावणे असे व्यापक रूप आहे, हे पुस्तक विद्यार्थ्यांना समजावते. ग्रामीण उद्योजकता, महिला उद्योजकता, सामाजिक उद्योजकता अशा विविध अंगांचा यात समावेश असून, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा योजनेसारख्या योजनांची माहितीही पुरवली आहे. उद्योजक आणि व्यवस्थापक यामधील फरक, उद्योजकतेची वैशिष्ट्ये, कार्य, संधी, अडचणी आणि उपाययोजना यांचे समावेश हे पुस्तक विशेषत्वाने प्रगल्भ करते. व्यावसायिक जगतात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
Udyogi Va Nirudyogi Rajkumar
by Dinkar BorikarA king had two sons. He wanted to get them married so that he could give away their property to them. Their names were Vijay and Vinod. Vinod had learned to weave carpet before getting married, because his wife had put a condition that he should learn to earn. One day they were trapped by some bandits. And this art of weaving carpet saved the life of both Vijay and Vinod.
Udayala Shikaychay Mala
by Kavita Bhaleraoparent birds encourage their child bird to fly in marathi.
Udanara Makad
by Shashikant KadamThis is a story of monkey. One day captain sir went to the jungle for hunting. He was met monkey and take him to his home. One day monkey had called to fire station and problem begin. Captain sir decided to send a monkey into the zoo. The monkey was happy there.
Tyubchya Aat Toothpaste Shirte Tari Kashi
by Veena Prasadदररोज सकाळी ट्यूब दाबून त्यातून टूथपेस्ट बाहेर काढणं किती सोप्पं आहे नाही? पण पेस्ट ट्यूबच्या आत जाते कशी, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे गुपित उलगडलं आहे या पुस्तकात.
Tyagachi Prarthana
by Shankar KarhadeOne day a man prophesies about a big earthquake and the people start praying to their Gods. There was a blind man he had never seen anything he also starts praying to God. But he prays and asks God to save all the other people even if he dies. God listens to his prayer and saves the town. People think that their prayers are answered but their prayers were selfish.
Twelve Red Herrings: ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज
by Jeffrey Archerतुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते… वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते… कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते… एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते… चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’