Browse Results

Showing 826 through 850 of 1,567 results

Majhe Mulya Kay

by Mukesh Nadan

Maharshi was dwelling in water along with the fishes. One day he was fished out by some fisherman. The fisherman felt sorry for it. Maharshi was very upset for the life of fishes and he thought of releasing the fish from this curse as well as the fisherman. He goes to the king and finds the answer.

Majhe hath

by Vinita Krishna

Story of boy what he can do with his hands.

Majhi Balwadi

by Rukmini Banerji

आपण काय केले, कुठे गेलो, का केले याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. माझी बालवाडी यामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.

Makada Makada Hup

by L. G. Paranjape

In this story, the monkey was in cage zoo. Read a biography of monkey.

Makadach Kalij

by Rajesh Lavalekar

The clever monkey lived in a tree.The crocodile wanted to eat the monkey. The Crocodile lies to the monkey.The Crocodile took him to the middle of the river, the crocodile began to sink and said that he want to get the monkey’s, heart. The clever monkey told him that he would gladly give up his heart, but he had left his heart behind in the tree. He asked the crocodile to turn back so that the monkey could get his heart from the tree. The monkey saved the own life from the crocodile.

Makadachi Khod Modali

by Ramkrushna Chaudhari

It was the story of the naughty monkey. One day he was watching fisherman, they catching the fish in the river with the fishing net. He tried to catch fish with the fishing net but caught in the fishing net.

Makade Ani Pakshi

by Damodar Viththal Phaphe

This is a story Monkey and birds. In winter on a conversation of monkey and birds. how monkey teaches a lesson to birds. read story what happens next.

Mala Marayach Nahi

by Dinakar Borikar

Story of a boy who did not want to die so he goes on a journey to find how to remain immortal. Finally, he gets the answer and enters into heaven. But after many years he remembers his parents and decide to go and meet them. He returns to his village and finds that they have died long ago. Now he decides to go back but on the way he dies. His spirit leaves his body crying “I want eternity, I want eternity”. I don’t want to die.

Mala Tech Hava Aahe

by Mala Kumar

अनिलला काहीतरी हवं असतं पण त्याची आई त्याला म्हणते, ‘नको नको, ते नको’ ...बाजारातला प्रत्येक दुकानदारही त्याला तेच म्हणतो, ‘नको नको, ते नको’ आणि त्या छोट्या मुलाला खूप खूप राग येतो.

Mala Vatate

by Farooq S. Kaji

Aamir went to the school. he like to be a teacher .what happen next? in marathi

Malak Mala Avadasa Athavali

by Vinay Mohan Sharma

A butler employed by Vinay Sharma, his name Shankar feels guilty of robbing his owner, after he confesses his fault.

Man Me Hai Vishwaas First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मन में है विश्वास प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Vishwas Nangre Patil

मन में है विश्वास हे विश्वास नांगरे-पाटील यांचे प्रेरणादायी पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कोकरूड या लहानशा खेड्यातून सुरुवात करत, त्यांनी कष्ट, जिद्द आणि स्वप्नांमुळे भारतीय पोलीस सेवेत (IPS) यशस्वी कारकीर्द गाजवली. पुस्तकात त्यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणा, शाळेतील आठवणी, खडतर परिस्थितीतही मिळवलेले यश, आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते संघर्ष, प्रयत्न आणि सकारात्मकतेच्या शक्तीवर आधारित आहे. ग्रामीण जीवनातील निसर्गरम्य आठवणी, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, आणि उच्चशिक्षणासाठी केलेल्या झगड्याचा प्रेरणादायी प्रवास यातून उलगडतो. २६/११ च्या रात्री हॉटेल ताजमध्ये दाखवलेले धैर्य, तसेच शौर्यपदकाने गौरवले गेलेला प्रसंग, हे प्रकरण पुस्तकाचा उत्कर्षबिंदू ठरतो. मन में है विश्वास हे केवळ आत्मचरित्र नाही, तर प्रत्येक वाचकाला त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते. विश्वास नांगरे-पाटील यांची संघर्षमय जीवनकहाणी, विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात यशस्वी होण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी या पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील मुलांना ध्येय गाठण्यासाठी समर्पण, मेहनत आणि प्रामाणिकतेचा आदर्श प्रस्तुत करणारे हे पुस्तक आहे.

Manacha Mal Dhuvun Kadhala Tarach Jagan Halak Hou Shakat

by Baba Bhand

This is a story of a man named Bhopale Maharaj. He got this name because of Bhopala(red pumpkin) made cap out of pumpkin, and used the stick from the same tree. He opened an orphanage and looked after them. He taught people about good things.

Manasachi Olakh

by D. V. Joshi

There is a cold war between Krishna and Duryodhana. Yudhistir apologizes to Krishna for not able to choose any wicked person for the ceremony. Krishna calls Duryodhan and asks him to find one gentleman in the crowd. He comes back and tells that there is not any gentleman in the gathering, suggesting that all are wicked here. Krishna says how a wicked man can find a gentleman.

Manasan Manasachi Kalaji Ghyayachi

by Baba Bhand

A teacher is hurt because of stone pelting in a village near Aurangabad. Rahim chacha comes and rescues this teacher. A riot breaks out after the destruction of the Babri masjid. Rahim chacha talks to young boys and dissolves the matter.

Manasashastra Class 12 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मानसशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Manasashastra Sadyakalin Prachalit Sampraday: मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय

by Mrs Kunda Dabholkar

“मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे रॉबर्ट एस. वुडवर्थ यांच्या “Contemporary School of Psychology” या पुस्तकाचे हे भाषांतर आहे. “मानसशास्त्र: सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय” हा ग्रंथ म्हणजे मानसशास्त्राची व्याप्ती, आशय आणि रीत या विषयीच्या कोणत्या भिन्न विरोधी भूमिकांवर ते आधारले होते यासंबंधीची माहिती या पुस्तकातून आपल्याला वाचावयास मिळते. तसेच त्यांचा विकास कसकसा घडत गेला आणि भावी विकासाच्या संभाव्य दिशा कोणत्या होत्या याविषयीही विश्वसनीय आणि उद्‌बोधक माहिती या पुस्तकातून वाचकाला मिळते. शास्त्रीय ग्रंथांची शैली अलिप्त, औपचारिक आणि गंभीर असते. या पुस्तकातील माहितीही व्यापक आणि बिनचूक आहे. विवेचन तर्कशुद्ध आणि पद्धतशीर आहे. सामान्य वाचकाला कंटाळवाणी, नीरस किंवा क्लिष्ट वाटेल अशी एखादी ज्ञानशाखा तिच्या शास्त्रीय स्वरूपाशी प्रामाणिक राहून, आकर्षक स्वरूपात कशी मांडावी याचे, हे पुस्तक म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.

Manasashastra class 11 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मानसशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Manasashastrachi Multatve Ani Manasashastriy Chachanya Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि मानसशास्त्रीय चाचण्या दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

"मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि मानसशास्त्रीय चाचण्या" या पुस्तकामध्ये मानवी मनाचे मूलभूत स्वरूप, वर्तनाचे विविध पैलू, व व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास समाविष्ट आहे. यात मानसशास्त्राचे क्षेत्र, त्याचा व्याप्ती, आणि मानसशास्त्रीय पद्धतींविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. मानवी वर्तन समजून घेण्यासाठी संशोधनाच्या विविध पद्धतींचा वापर कसा होतो हे पुस्तक स्पष्ट करते. सामाजिक मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्वशास्त्र, व संज्ञानात्मक मानसशास्त्र यांसारख्या शाखांवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचे महत्त्व व त्यांची अचूकता, उपयोगिता यावरही चर्चा आहे. तसेच, चाचण्यांद्वारे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, व मनोवृत्तीचा अभ्यास करण्याच्या तंत्रांचा आढावा दिला आहे. या ग्रंथात मानसशास्त्रीय तत्त्वांचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्याच्या उपायांवरही भाष्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी उपयुक्त अशी ही मार्गदर्शिका आहे, जी वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात मानसशास्त्राचा वापर कसा करायचा याचा मार्ग दाखवते.

Manasashastrachi Payabharani FYBA First Semester - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. या अभ्यास क्रमावर आधारित हे पाठ्यपुस्तक आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणांनुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. या वर्षीपासून एक महत्त्वाचा बदल अभ्यासक्रमात झाला आहे तो म्हणजे Choice Based Credit System-CBCS ज्यात सत्रानुसार मूल्यांकन होणार आहे.

Manasashastrachi Payabharani First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानसशास्त्राची पायाभरणी प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात मानसशास्त्राची पायाभरणी अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. मानसशास्त्राची पायाभरणी हे पुस्तक विद्यार्थ्यांना मानसशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांवर सखोल ज्ञान प्रदान करते. यामध्ये विज्ञान म्हणून मानसशास्त्राचे स्थान, संशोधन पद्धतींचे स्वरूप, बोधात्मक प्रक्रियेचे स्पष्टीकरण, आणि वर्तनावर जैविक, सामाजिक, व मानसिक घटकांचा प्रभाव यांचा समावेश आहे. सहज सोपी भाषा आणि वस्तुनिष्ठ उदाहरणे यामुळे विद्यार्थ्यांसाठी समजणे सुलभ होते. व्यक्तिमत्त्व विकास, स्मृती, विस्मरण, शिकणे, भावना, प्रेरणा अशा संकल्पनांचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेसाठी उपयुक्त ठरते. मानसशास्त्राच्या ऐतिहासिक प्रवासापासून आधुनिक दृष्टिकोनांपर्यंतचा आढावा घेत हे पुस्तक व्यक्तिमत्त्वाच्या व्यापक पैलूंवर प्रकाश टाकते.

Manatale Chandane

by Madhu Mangesh Karnik

Manatale Chandane a story of Bablu. who was distribute newspaper every morning at author home. later himself becomes an author of a magazine.

Manav Dharma: मानवधर्म

by Dada Bhagwan

मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे? माणूस जन्म घेतो तेव्हापासूनच संसार चक्रामध्ये फसून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो.परम पूज्य दादा भगवान म्हणतात, मनुष्य जन्म चार गतिंचे जंक्शन आहे. जिथून देवगति, जनावरगतिमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होतो. ज्या प्रकारचे बी पेरले आहे आणि ज्या कारणांचे सेवन केले आहे, त्या गतिमध्ये जावे लागते.मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती केव्हा मिळेल? दादाजी आपल्याला सांगतात की, ‘मानवता’ किंवा ‘मानवधर्माची’ सर्वोत्तम व्याख्या हीच आहे की, कोणी तुम्हाला दुःख दिले, ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना दुःख होईल असा व्यवहार करू नये. पुढच्या जन्मी नर्कगति किंवा जनावर गतिमध्ये जायचे नसेल तर मानवधर्माचे नेहमी पालन केले पाहिजे. याविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. आणि आपले मनुष्य जीवन सार्थक करा.

Manavi Bhugol (Gg - 110 B) FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल (Gg - 110 B) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोव्हेंबर 2019 पासून सेमिस्टर-2 करिता 'मानवी भूगोल' (Gg - 110 B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. सर्वसामान्यपणे भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत. एक, प्राकृतिक भूगोल व दुसरे, मानवी भूगोल. पुणे विद्यापीठाने 'मानवी भूगोल' हा विषय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर-2 च्या भूगोल विषयाच्या अध्ययनासाठी निश्चित केला आहे. या नवीन अभ्यासक्रमात मानवी भूगोलाच्या एकंदर चार शाखा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणातील संज्ञा/व्याख्या, संकल्पना, पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. दर्जेदार वैज्ञानिक मांडणी करून मुद्द्यांचे सुलभतेने स्पष्टीकरण केले आहे. यामुळे संकल्पना स्पष्ट होतील.

Manavi Bhugol (Parichay va Pratyakshike) Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: मानवी भूगोल (परिचय व प्रात्यक्षिके) दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat Dr Dilip Dnyaneshwar Muluk

मानवी भूगोल हा भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखांपैकी एक असून, तो मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास करतो. या विषयामध्ये लोकसंख्या, वसाहती, कृषी, आर्थिक क्रिया, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. मानवी भूगोलाच्या शाखांमध्ये आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, नागरी भूगोल, राजकीय भूगोल आणि पर्यटन भूगोल यांचा समावेश आहे. या विषयाचा विकास 18व्या शतकात सुरू झाला आणि पुढील काळात तो अधिक व्यापक होत गेला. मानवी भूगोलामध्ये लोकसंख्येचे वितरण, स्थलांतर, शहरीकरण, उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक आणि विपणन यांचे सखोल विश्लेषण केले जाते. या अभ्यासामुळे मानवी जीवनावर भौगोलिक घटकांचा प्रभाव समजण्यास मदत होते. आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह प्रतिमा आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या मदतीने मानवी भूगोलाचा अभ्यास अधिक प्रभावीपणे केला जातो. त्यामुळे मानवी भूगोल हा वेगाने विकसित होणारा विषय असून, नियोजन व संसाधन व्यवस्थापनासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

Refine Search

Showing 826 through 850 of 1,567 results